𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar) header
𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar) profile picture

शिवसैनिक, शिवसेना, राष्ट्रभक्त

Joined October 2012
Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)Photo by 𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 (@pmatsagar)
प्रकाशाचा हा उत्सव आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची उधळण करो. लक्ष्मीमातेचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहो, आणि प्रत्येक दिवस दिवाळीसारखा उजळो. दिपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏💐
13
"#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते समस्त मानवजातीला समतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवणारे जागतिक विचारवंत होते." ​डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या (१४ एप्रिल) तुम्हास आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...🙏🙏💐💐
22
विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
1
13
𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 retweeted
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आज शिवसेनेचे आमदार श्री. रमेश बोरनारे यांच्या पुढाकाराने शिवसेना पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना संबोधित केले. तत्पूर्वी सर्वांनी आत्मीयतेने आमचे स्वागत केले. यावेळी शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्याही पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरात विकासकामे मार्गी लागली आहेत. लोकांच्या समस्येची, प्रश्नांची जाण असलेले आणि विकासकामे मार्गी लागावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून रमेश बोरनारे सरांची ओळख असल्याचे यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी आजवर जनकल्याणासाठी अनेक योजना राबविल्या. शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, युवा वर्गासाठी, शहरी तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव कामे केली. यामुळेच आज शिवसेना अधिक जोमाने सर्वत्र काम करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांसाठी आपण योजना राबविल्या आणि त्यांना आधार दिला. अवकाळी पावसामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसत त्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरीव आर्थिक मदत दिली. आता वेळ आली आहे जनतेमध्ये जाऊन या सर्व कामांची माहिती द्यायची असेही यावेळी सांगितले. राज्यात नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभेप्रमाणेच सर्वांनी एकजुटीने काम करा. वैजापूरच्या विकासासाठी आपली शिवसेना कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने काम केले तर निश्चितच सगळीकडे महायुती विजयी होईल. यासाठी नगरपरिषदेच्या, पंचायत समिती, महापालिका अशा सर्व निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी सर्व शिवसैनिकांना केले. यावेळी उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, खासदार संदीपान भुमरे, उपनेते अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील, अण्णासाहेब माने - पाटील, कैलास पाटील, साबीर भाई, बाबासाहेब पाटील - जगताप, प्रतिभा ताई जगताप, सुलभा भोपळे, भरत पाटील, राजेंद्र पाटील - साळुंखे, राम हरी जाधव, भगिनाथ भगर, राजीव डोंगरे, शिवसेना डॉक्टर सेलचे प्रमुख धनंजय पडवळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Shivsena #DrShrikantEknathShinde
61
62
80
974
भारतीय सैन्याने पाकिस्तानची चांगलीच जिरवली...वायुदल, नौदल,सैन्यदल यांनी अद्मय सहास पराक्रम गाजवला आणि अचूक मारा करून आतंकवादी स्थळ , लष्करी हवाई तळ नेस्तनाबूत केले.. जयहिंद 🚩🚩💐
13
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏
9
अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...🎉💐🙏
14
🌄सुप्रभात🙏 अपने दिन का शुभारम्भ कीजिए स्वर्णिम विचारों से🌻 "योग का अर्थ है चित्त वृत्ति का निरोध, यानी मन को भटकाव से मुक्त रखना" -महर्षि पतंजलि
6
जय महाराष्ट्र माझे X account डिसेंबर महिन्यापासून हॅक झालेले होते त्यामुळे माझ्या अकांऊन्ट वरून नको ते कंटेंट पोस्ट करन्यात आले होते.. परंतु आज मोठ्या प्रयत्नाने रिकव्हर करण्यात यश मिळाले.....
15
𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 retweeted
महिला हूँ, माल नहीं #MahilaHoonMaalNahi
855
2,396
245
11,264
978,274
𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 retweeted
It takes courage to walk the talk, act & prove yourself; but mere jabbering takes no courage ! Consecutively, for 2nd year in a raw, MAHARASHTRA Ranks Number 1 in attracting highest FDI. After being Number 1 in attracting FDI in 2022-23, Maharashtra once again is at the top in the financial year 2023-24 too. As per the data released by DPIIT on 30th May, Maharashtra has received more foreign investment this year than last year. In the financial year 2022-23 : ₹1,18,422 crore & In the financial year 2023-24: ₹1,25,101 crore. The investment in this financial year is more than double the total investment received in Gujarat, and more than the combined sum of second-ranked Gujarat and third-ranked Karnataka. Maharashtra, which lagged behind in attracting investment during MVA tenure, has once again ranked first for 2 consecutive years. I congratulate the people of Maharashtra ! (Image : Table of Statistics released by DPIIT yesterday on 30th May 2024)
228
879
21
1,971
260,300
𝐏𝐑𝐀𝐊𝐀𝐒𝐇 𝐏𝐀𝐓𝐈𝐋 𝐌𝐀𝐓𝐒𝐀𝐆𝐀𝐑 retweeted
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री अशी मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे, हे वेळोवेळी अनेक प्रसंगातून दिसून आले आणि याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आज सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले. त्या महिलेची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. तसेच पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊन या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेनेही यावेळी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. #Eknathshinde #Shivsena
73
47
142
2,741
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐💐🙏🙏
1
235
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय #मुख्यमंत्री_आदरणीय_एकनाथजी_शिंदे_साहेब यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🚩🚩🚩🚩🎂🎂🎂🎂🎂
1
1
6
235
तुम मुझे खून दो! मैं तुम्हे आजादी दुंगा!!थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक #नेताजी_सुभाषचंद्र_बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #Netaji_Subahchandra_Bos
2
210