Pinned Tweet
हल्ली या गोष्टी नाहिश्याच झाल्याचे दिसते ->
विचारांसाठी लढणे.
तत्वांशी एकनिष्ठ राहणे, तडजोड नाही.
दिलेल्या शब्दाला जगणे.
उपकारांची जाण असणे. विनम्रतेने वागणे.
आजकाल हे घडताना दिसते ->
पैशाने इमान विकत घेतला जातोय.
पैशासाठी माणूस विकला जातो.
पैशासाठी एक दिवसात विचार बदलतात.
Akshay Patil retweeted
Hahaha
EC is not Election Commission but Entirely Compromised.
Every Indian knows the truth of this EC
Chief Election Commissioner (CEC) Gyanesh Kumar has said India's electoral process is among the most transparent in the world as verification is carried out at every stage, from electoral rolls to counting of votes.
thehindu.com/news/national/i…
Akshay Patil retweeted
सरकार म्हणतेय — श्री मनोज जरांगे पाटील यांनी भाषा सुधारावी. नेत्यांविषयी शिवीगाळ करतात म्हणून चर्चा होत नाही.
आता जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
बरं…
डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे पुण्याचे विद्यानंद बापट अत्यंत सभ्य आणि संस्कारी मराठीत आंदोलन करत आहेत.
म्हणून सरकार त्यांच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या मागण्या मान्य करत आहे का?
नाही.
उलट या सभ्य भाषा बोलणाऱ्यावर सरकारी गुंडांनी हल्ला केला!
भाषा काय घेऊन बसलायस राव?
@manojjarange
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@RVikhePatil
Currently,
India is not a Democracy.
BJP,
Modi Shah Government = Kakistocracy
#India #GovernmentSchool #SchoolThikKaro #Education #CJP
Akshay Patil retweeted
युरोपात जन्मलेल्या एका महिलेने एका भारतीयाशी विवाह केला…
भारतीय संस्कृती स्वीकारली, पतीला वयाच्या चाळिशीत गमावलं, पण
भारत सोडला नाही.
मुलांना एकट्याने वाढवलं आणि काँग्रेसच्या सर्वात कठीण काळात
पक्षाचं नेतृत्व केलं.
२००४ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर केलं — आणि पंतप्रधानपद
नाकारलं.
पुन्हा सत्ता मिळवून दिली — पुन्हा पंतप्रधानपद नाकारलं.
दशकानुदशकं ट्रोलिंग, अपमान आणि वैयक्तिक टीका सहन केली…
पण ना बळीचा आव आणला, ना सूडाचं राजकारण केलं.
आज वयाच्या उत्तरार्धातही टीकेचं लक्ष्य.
पण चेहऱ्यावर संयम, वागण्यात नम्रता आणि मनात माणुसकी.
आणि ज्या मुलाला त्यांनी घडवलं, तो आजही दबावासमोर न झुकणारा,
निर्भीडपणे सत्तेला प्रश्न विचारणारा नेता म्हणून उभा आहे.
राजकारणात मतभेद असू शकतात; पण एका स्त्रीच्या संघर्षाचा आणि
तिच्या संयमाचा सन्मान करता आला पाहिजे.
सोनिया गांधी — एक विलक्षण प्रवास. ❤️🫡
Akshay Patil retweeted
मुंबईत एकही जागा मोकळी ठेवायची नाही, जे दिसेल ते हडपायाचं...
सत्तेत आल्यापासून बिल्डरधार्जिण्या सत्ताधाऱ्यांचा हाच खेळ सुरु झालाय!
मुंबईतील मोकळी मैदाने, भूखंडांनंतर आता कुंभारवाड्यातील महापालिकेच्या दुर्गादेवी शाळेची जागा खासगी संस्थेला आंदण दिल्याची बातमी समोर आलीय. त्याविरोधात विभाग क्र.१२ आणि शाखा क्र.२२० ह्यांच्या माध्यमातून आयोजित आंदोलनास तसेच स्वाक्षरी मोहिमेस उपस्थित राहून, सत्ताधाऱ्यांच्या कटकारस्थानाविरोधात एल्गार केला.
जर दुर्गादेवी शाळेच्या जागेवर खासगीकरण करून एखादी संस्था मुंबईतील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावू पाहत असेल तर आम्ही त्याला विरोध करणारच!
Akshay Patil retweeted
लाडका बिल्डर योजनेसमोर लाडकी बहीण निष्प्रभ
ती बहीण भाजपची पदाधिकारी असूनही 🤦🏻♂️
पुणेकर, हीच वेळ तुमच्यावर येईपर्यंत निवांत 😴
Akshay Patil retweeted
नांदेड :तुमसे ना हो पायेगा या जनआंदोलनात सहभागी झालो,शिवसैनिक व जनतेचा आक्रोश पाहून मन सुन्न झाले
संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन सुरु आहे; श्रीअंबादास दानवे यांनी या कामी मोठी मेहनत घेतली आहे,
१७ तारखेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनाचा समारोप करण्यासाठी छ संभाजी नगर ला येतील!
Akshay Patil retweeted
Can you imagine the difference??
BJP office vs Government school 😱
What do you think?? 🤔
Akshay Patil retweeted
मातीशी नातं… बैलांप्रती कृतज्ञता!
शेतकऱ्याच्या कष्टाचा सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैल पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
आपली कृषिप्रधान संस्कृती, परंपरा आणि मातीशी असलेलं नातं सदैव जपूया.
बैल पोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Akshay Patil retweeted
This afternoon, we met with HE the Governor of Maharashtra, Shri Jishnu Dev Varma ji with those who exposed the paper leak and corruption in the MPSC examination.
The asks were simple:
1) Judicial Inquiry into the paper leak
2) Resignation of the MPSC chairman and secretary
The Hon’ble Governor gave us a patient hearing and has promised to look into the matter urgently
Akshay Patil retweeted
आज नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले!
हे रोमांचक चित्र पाहून मनाला उभारी आली! शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धेची मशाल गावा गावात पेटलेली आहे!
Akshay Patil retweeted
Today in Mulund, we started off a campaign to recall the MLA who has lied to the constituents time and again.
He lied about Project Transit Camps, then lied about PAP resettlements.
Now he is lying about the sports complex land parcel that is proposed to be converted to a petrol pump- when a plot for a petrol pump exists right opposite the sports complex plot.
We will fight for every Mulundkar who is wanting Mulund’s open spaces to be protected from the land loot of the bjp.
Akshay Patil retweeted
मुलुंड पूर्व रेल्वे स्थानक येथे मुलुंडकरांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वाक्षरी मोहिमेत’ सहभागी झालो.
मुलुंडमध्ये ७,५०० PAP प्रकल्प लादणे, मिठागरांच्या जमिनी धारावी प्रकल्पासाठी देणे आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या आरक्षित भूखंडावर पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेणे, अशा जनविरोधी धोरणांविरोधात आज मुलुंडकरांनी आपला तीव्र विरोध आणि संताप व्यक्त केला.
विचार करा, पेट्रोल पंपचा भूखंड अगदी रस्त्यापलीकडे आहे. पण भाजपला दोन्ही प्लॉट ढापायचेआहेत. मुलुंडकरांना मैदानापासून, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून वंचित ठेवायचे आहे!
मुलुंडचा विकास हा मुलुंडकरांच्या हक्कांचा, पर्यावरणाचा आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करूनच झाला पाहिजे. ह्यासाठी आमचा संघर्ष यापुढेही ठामपणे सुरू राहील.














































