milan Patel (@patelmj) profile picture
Mumbai India
Joined April 2010
Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)Photo by milan Patel (@patelmj)
मी गेल्या बारा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. पक्षाने दिलेले अनेक आदेश मी डोळे झाकून पाळत आलेलो आहे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्यक्रम मी पक्षाच्या बॅनरखाली घेतले आहेत. स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून मी पक्षासाठी स्वत्व अर्पण केलं आहे. आपण चौकशी करू शकता. एवढी वर्षे एकाही निवडणूकीसाठी तिकिट मिळण्याची मी अपेक्षा ठेवली नाही. सतत अविरतपणे मी पक्षासाठी झोकून दिलं. माझा पुतण्या सुदर्शन घोरपडे ह्यावर्षी बारावीला होता. नीट पेपर फुटल्यानंतर त्याने खचून न जाता पुन्हा पेपर देण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी बहीण देवयानी घोरपडे दिल्लीत एमबीबीएस डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिचा आदर्श सुदर्शनसमोर होता. नीटची दुसऱ्यांदा घेतलेली परीक्षा सुदर्शनला नीट देता नाही. परीक्षा झाल्यानंतर मात्र तो एकटाएकटा राहू लागला. अर्थात त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगलं सांभाळून घेतलं. पण पेपरफुटीचा त्याच्या मनावर परिणाम झाला. आता पुण्यातील चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडून तो उपचार घेत आहे. ह्या सगळ्याचा फॅमिलीवर परिणाम झाला. कुटुंबाचंच मानसिक स्वास्थ्य ढासळलं. सांगण्याचा मुद्दा हा, काल झालेल्या आंदोलनात सुदर्शनची बहीण देवयानी उपस्थित होती. तिच्या दोन मैत्रिणींसोबत वैद्यकीय प्रथमोपचारपेटी सोबत घेऊन ती आंदोलनस्थळी गेली होती. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तिच्या डॉक्टर मैत्रिणीच्या खांद्यावर जबर मार बसला आहे. स्वतः देवयानीचा पूर्ण चेहरा सुजला आहे. अश्रूधुराची नळकांडी अगदी जवळ फुटल्यामुळे. तिला डाव्या डोळ्यात इन्फेक्शन होऊन दिसणं बंद झालं आहे. ही बातमी कळताच आम्ही दिल्लीकडे धाव घेतली. पण हे सुदर्शनला कळू दिलं नाही. त्याला नातेवाईकांकडे सुखरूप ठेवलं आहे. त्याला सोशल मीडिया, मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवलं आहे. माझ्या पक्षाने 2014 साली प्रॉमिस केलेला भारत हा नव्हता. मी काय तोंड घेऊन माझ्या पुतण्यापुतणीसमोर जाऊ शकतो? भाजपचा शहरप्रमुख स्वतःला अभिमानाने म्हणवून घेतो, पण माझ्या पुढच्या पिढीला मी काय भविष्य देत आहे. मन व्यथित झालं आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. ऍड. गोविंद बाळासाहेब घोरपडे राहुरी, अहिल्यानगर.
590
3,241
319
13,716
449,028
Remote on table – at Uran, India
44
milan Patel retweeted
In the baggage compartment
Where are you sitting? 🤔
7
1
29
28,524
milan Patel retweeted
Elon finally released the tape.
8,017
12,435
1,255
45,223
11,306,077
milan Patel retweeted
40% TAX to watch an IPL game. This is a joke to the taxpayers.
2,162
1,580
410
12,677
1,339,539
Here is Arnab Goswami slandering Rhea foaming at the mouth claiming Rhea said “muje drug doh, muje drug doh”Will he apologise for his lies & slander?
465
1,646
134
5,864
272,810
Having a rough Chelthenam mate!!
1
1
139
How Trump treated MODIJI and the rest…👇
604
2,601
354
8,237
1,444,048
milan Patel retweeted
Retweet = Slap like = spitting What do you want to do????
129
1,175
29
4,061
53,044
milan Patel retweeted
BIG BREAKING 🚨⚡ Surgical strike by Shankaracharya Avimukteshwaranand on communal politics by BJP ⚡ “Politicians must first stop getting involved in religious matters Then we will also stop advising them on politics” 🔥 Will the BJP take up the challenge?
191
1,091
22
3,940
66,995
🚨 Maharashtra government announces, 1) All households will receive 3 free cooking gas cylinders annually. 2) Rs 1,500 monthly for eligible Women. 3) Tax reduction of Rs 2 and 65 paisa  for diesel and petrol respectively. 4) Electricity bill waiver for 44 lakh farmers.
485
493
370
6,317
839,236
Axis My India - a self proclaimed Psephologist - gets coveted govt orders for printing cheque books, railway tickets and other important documents. ▪️Is Pradeep Gupta a printer turned Psephologist or a Psephologist turned printer? ▪️Is this a quid pro quo for services rendered during elections? ▪️Is this payback in kind for the stock market saga that took place post exit poll on June 3? ▪️Will SEBI order an enquiry into this exit poll linked 30,00,000 crore stock market scam? ▪️Will the stock market exposure of all the directors of Axis My India and their relatives be probed? ▪️Will the stock market exposure of all the channels who collaborate with exit poll companies be probed too? axismyindia.org/printing-pre…
277
3,166
65
10,584
433,860
Will be missed by all.
A lovely Jonathan Neesom tribute here from @RacingTV
227
Modi takes his Purana Rishta drama to a whole new level He claims that one of Guru Gobind Singh’s Panj Pyare, was his uncle so he has a blood relation with every Sikh!! He isn’t a clown. The man is mentally ill and needs a doctor, urgently!
210
1,163
91
4,128
194,053