Sushil Gaikwad (@onlysushil) header
Sushil Gaikwad (@onlysushil) profile picture

IRTS I 98 batch, worked in Railways, Defence, Textiles, Tourism, & Ayush ministries I Now with Govt of Maharashtra I Governance, policy I Writer I

New Delhi
Joined December 2009
Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)Photo by Sushil Gaikwad (@onlysushil)
A goal worthy of a Ballon d'Or winner 🏆 #ballondor
697
12,288
752
182,924
8,945,285
राज्यात केंद्रीय योजनांच्या अमंलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्यास सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे. केंद्रीय निधीच्या परिपूर्ण विनियोगास प्राधान्य देत यावर्षी विनियोगाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त राहील याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित केंद्रीय योजनांच्या निधीच्या उपलब्धतेसह त्याच्या विनियोगाच्या आढावा बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) महाराष्ट्र सदन सुशील गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राकडे राज्याच्या विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीला केंद्रीय योजनांच्या निधीची जोड देऊन त्याचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने विभागांनी नियोजन करावे. केंद्रीय निधीचा पूर्ण क्षमतेने वापर करत विकासकामांना अधिक गती देता येईल. पुढील वर्षी सुमारे १६ ते १७ हजार कोटी रुपयांचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असून, त्यातील मोठा हिस्सा भांडवली खर्चाचा आहे. त्यामुळे हा केंद्रीय निधी खर्च करण्यास विभागप्रमुखांनी प्राधान्य द्यावे. विहित मुदतीत योजनांच्या व्यापक अमंलबजावणीसाठी हा निधी विनियोगात आणल्या जाईल यासाठी विभागांनी त्याची जबाबदारी निश्चितपणे स्वीकारावी, असे मुख्यमंत्री यांनी सूचित केले. केंद्रीय क्षेत्रातील योजनांचा किती निधी कोणत्या विभागाकडे उपलब्ध आहे, त्यापैकी किती निधी खर्च झाला आहे आणि किती निधी शिल्लक आहे, याचा विभागनिहाय आढावा घेऊन निधीचा वेळेत विनियोग करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. लेखा प्रक्रियेतील अडचणींमुळे निधीचा विनियोग रखडत असल्यास त्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. @Dev_Fadnavis
1
3
384
Sushil Gaikwad retweeted
History made on Mount Everest. 🇮🇳 #ITBP’s first-ever All-Women Expedition summited Mount Everest (8,848 m) via the South Col Route on 21 May 2026. With the first summit at 0652 hrs, all 11 women climbers reached the top. Proud moment for India. @PIB_India @PIBHomeAffairs
36
346
36
1,326
145,757
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र शासनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांना संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना २०२५ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय लष्कर प्रमुखांचे प्रशंसा पदक देऊन गौरविण्यात आले.
1
3
217
#LestWeForgetIndia #IndianArmy Today, we bow our heads in solemn remembrance of brave Capt Pawan Kumar, SC, who laid down his life fighting terrorists. His courage, selflessness and unwavering commitment to the Nation will never be forgotten. Capt Pawan stood tall so others could live in peace. Rest in glory, soldier. Your sacrifice lives on in our hearts and in the spirit of our great Nation. #NeverForget #SaluteToTheBrave
49
315
13
2,700
46,614
महाराष्ट्र सदन येथे ९ ते ११ जानेवारी दरम्यान "मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी”चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता भरत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, निवासी आयुक्त(गुंतवणूक) सुशील गायकवाड उपस्थित होते.
2
3
259
The #IndianNavy congratulates Ms Kaamya Karthikeyan @KaamyaSahas, 18-year-old daughter of a naval officer and alumna of the Navy Children School #NCS, who scripted history yet again by becoming the youngest Indian and the second-youngest female in the world to ski to the #SouthPole. Kaamya braved harsh weather of - 30℃, gale force winds to cover approximately 60 Nautical Miles (nearly 115 Km) on foot from 89º South, pulling a sled laden with her complete expedition load, to reach the South Pole on 27 December 2025. The #mountaineering prodigy is on a quest to become the youngest person ever to accomplish the Explorers Grand Slam – an ultimate adventure to climb the highest peak on all seven continents and ski to both the poles. She had earlier completed the #SevenSummits Challenge, including the youngest Indian and second-youngest female in the world to climb #MtEverest from the Nepal side. Kaamya's extraordinary achievement is sure to inspire many of her generation to push beyond their boundaries. Indian Navy wishes her fair winds and clear skies on the final milestone of conquering the #NorthPole.
Ms Kaamya Karthikeyan, class XII student at @IN_NCSMumbai, scripts history by becoming the youngest female in the world to scale seven highest peaks across seven continents - Africa (Mt. Kilimanjaro), Europe (Mt. Elbrus), Australia (Mt. Kosciuszko), South America (Mt. Aconcagua), North America (Mt. Denali), Asia (Mt. Everest) & culminating with the current climb in Antarctica. The young Everester reached the summit of Mt Vincent #Antarctica along with her father, Cdr S Karthikeyan, on #24Dec 24 at 1720 hrs Chilean Standard Time to complete the #SevenSummits Challenge. The #IndianNavy congratulates Ms Kaamya Karthikeyan & her father on accomplishing this momentous milestone. @SpokespersonMoD @IndiaSports
39
230
17
1,176
61,274
महाराष्ट्र सदन येथे खाद्य महोत्सवात आज केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त सुशील गायकवाड व महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी श्री नाईक यांनी खाद्य स्टॉलला भेटी दिल्या.
1
1
206
Sushil Gaikwad retweeted
📍नई दिल्ली आज न्यू महाराष्ट्र सदन में शुरू हुए Maharashtra Food Festival 2025 के अवलोकन का अवसर मिला। यह फेस्टिवल महाराष्ट्र की जीवंत पाक विरासत और सांस्कृतिक समृद्धि को दर्शाने वाला है। इस दौरान पारंपरिक महाराष्ट्रीयन व्यंजन पेश करने वाले विभिन्न फूड स्टॉलों पर प्रतिभागियों से बातचीत किया। इस अवसर पर रेजिडेंट कमिश्नर और सचिव श्रीमती आर. विमला और निवेश आयुक्त श्री सुशील गायकवाड़ प्रमुख रूप से मौजूद रहे। @CMOMaharashtra @PIBMumbai
1
9
289
खाद्य महोत्सवामुळे दिल्लीकरांना महाराष्ट्राची वेगळी ओळख पाहायला मिळेल.खाद्य संस्कृती हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची परंपरा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे दिल्लीकरांनी या महोत्सवात चविष्ट खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा-निवासी आयुक्त सुशील गायकवाड
1
3
159
महाराष्ट्र सदन येथे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान #महाराष्ट्र_खाद्य_महोत्सवाचे आयोजन केले आहे. खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, निवासी आयुक्त(गुंतवणूक) सुशील गायकवाड उपस्थित होते.
1
3
133
महाराष्ट्राचे दालन राष्ट्रीय राजधानीत राज्याचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक उद्योगशक्ती अधोरेखित करते. हे आपल्या उद्योगविश्वासाठी आणि संस्कृतीसाठी अभिमानास्पद आहे - निवासी आयुक्त (गुंतवणूक) श्री सुशील गायकवाड, महाराष्ट्र सदन.
2
2
198
महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंड उपस्थित होते.
2
1
175
नवी दिल्ली येथील मॉरिशसच्या उच्चायुक्त शीला बाप्पू यांची महाराष्ट्र सदनाचे निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मॉरिशसमधील मराठी लोक, साहित्य,सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.
1
1
154
महाराष्ट्र सदनाचे निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांच्या दालनात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (फिक्की)राज्य गुंतवणूक विभाग संचालक तरुण जैन आणि शिवम मोहले यांच्यासोबत महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी याविषयी सविस्तर चर्चा झाली.
1
1
124
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) येथे आज महाराष्ट्र राज्याचे निवासी गुंतवणूक आयुक्त श्री. गायकवाड यांनी सीईओ डॉ. रणजित मेहता यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. वेगाने बदलणाऱ्या महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी आणि आकर्षक उद्योग धोरणांवर सविस्तर माहिती दिली. #Maharashtra
1
1
111
Sushil Gaikwad retweeted
14-year-old Vaibhav Suryavanshi has just slammed a 52-ball century for India Under-19s against England Under-19s in Worcester! It is the fastest-known hundred in Youth ODIs 🤯
34
203
45
2,186
207,860
All media channels, digital platforms and individuals are advised to refrain from live coverage or real-time reporting of defence operations and movement of security forces. Disclosure of such sensitive or source-based information may jeopardize operational effectiveness and endanger lives. Past incidents like the #KargilWar, 26/11 attacks, and the #Kandahar hijacking underscore the risks of premature reporting. As per clause 6(1)(p) of the Cable Television Networks (Amendment) Rules, 2021, only periodic briefings by designated officials are permitted during anti-terror operations. All stakeholders are urged to exercise vigilance, sensitivity, and responsibility in coverage, upholding the highest standards in the service of the nation. 🇮🇳 Read more: mib.gov.in/sites/default/fil… #MediaAdvisory #NationalSecurity #MIBIndia #ResponsibleReporting @rajnathsingh @DefenceMinIndia @SethSanjayMP @HQ_IDS_India @adgpi @indiannavy @IAF_MCC @PIB_India
4,399
36,331
3,020
126,440
8,903,030
Sushil Gaikwad retweeted
OPERATION SINDOOR Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and Kashmir. The drone attacks were effectively repulsed and befitting reply was given to the CFVs. #IndianArmy remains committed to safeguarding the sovereignity and territorial integrity of the Nation. All nefarious designs will be responded with force. #PahalgamTerrorAttack #IndianArmy #JusticeServed @DefenceMinIndia @SpokespersonMoD @HQ_IDS_India
2,892
20,690
1,067
102,410
5,499,471
Sushil Gaikwad retweeted
#PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind!
21,923
103,375
15,038
436,102
24,160,792