
#शिवसेना|Youth Activist|Alert Citizen|Views Personal RTs≠Endorsement.
Mumbai, India
Joined July 2018
- Tweets59K
- Following468
- Followers598
- Likes28.8K
Pinned Tweet
स्तब्ध झाले मन| निशब्द झाल्या व्यथा||
होऊनी लीन तव चरणी| जगा सांगेन तुमच्या पराक्रमाच्या गाथा||
#शिवराय_असे_शक्तिदाता
जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे
Prashant Nikam retweeted
सरकारच्या आशिर्वादाशिवाय अहमदाबादच्या जेलमधून बिश्नोई गँग चालवू शकत नाही; पोकळ घोषणा नको, हिम्मत असेल तर बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईत आणा!
Prashant Nikam retweeted
मुंबईत सातत्याने हल्ले करणाऱ्या गँगस्टर लाँरेन्स बिश्नोईची आजपर्यंत चौकशी का नाही? बिश्नोई भाजपाचा कोण लागतो?
Prashant Nikam retweeted
2019 ला महाविकास आघाडी स्थापन करणे हिच सर्वात मोठी वोटचोरी होती-एकनाथ शिंदे
हे सार चालू होतं जेव्हा तुम्ही कुठे होता एकनाथ शिंदे?
तुम्ही तेव्हाच का नाही सोडून गेलात?
अडीचवर्षे वोट चोरी करणाऱ्यांसोबत का थांबलात?
ज्यांनी भाषण लिहून दिले आहे त्यांना वरील प्रश्नांची उत्तरे विचारा
Prashant Nikam retweeted
अमित शहा हाच लॉरेन्स बिश्नोई आहे.- संजय राऊत.
आता सीमोल्लंघन झाल्यासारखं वाटतंय.
Prashant Nikam retweeted
या बॅनरवर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट संघप्रमुखांशी करण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो अत्यंत संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा किंवा पक्षापेक्षा अनंत पटीने मोठे आणि अखंड विश्वाचे प्रेरणास्थान आहेत, त्यांची तुलना हेडगेवार आणि गोळवलकर यांच्याशी करण्याचा अधिकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना कुणी दिला? छत्रपती शिवरायांचं स्थान कोणत्याही विचारसरणीच्या पलीकडं सर्वोच्च आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि तुमचे नेते कुठं? त्यांची तुलना तरी होऊ शकते का? तरीही इतरांबरोबर शिवरायांचा फोटो लावून मोहोळ यांनी महाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अवमान केला.
केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांना मोठं दाखवण्यासाठी शिवरायांच्या प्रतिमेचा असा वापर करणं, ही भाजपची जुनीच खोड आहे; पण महाराष्ट्राची जनता हा खोडसाळपणा कधीच सहन करणार नाही. सत्तेच्या लाचारीसाठी इतिहासाचं विकृतीकरण आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या कृत्याचा जाहीर निषेध! मोहोळ यांनी तातडीने हे बॅनर हटवून महाराष्ट्राची माफी मागावी.
#छत्रपती_शिवाजी_महाराज #महाराष्ट्राची_अस्मिता
Prashant Nikam retweeted
भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा ! बुलढाणा जिल्ह्यातील कॉग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यामागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातो; मात्र गँगस्टर, आका, खोके, ड्रग्ज माफिया आणि वाळू माफियांवर कारवाई करण्याची महायुती सरकारमध्ये धमक नाही.
Prashant Nikam retweeted
गुन्हेगारांवर कारवाई करण्याची हिंमत नसेल, तर @Dev_Fadnavis खुर्ची सोडा! महाराष्ट्राला पोकळ धमक्या नकोत; सुरक्षितता, ठोस कारवाई आणि जबाबदारी हवी!
Prashant Nikam retweeted
अल्बानियामध्ये भ्रष्ट पंतप्रधानाची पाठराखण केली म्हणून तेथील जनतेने सुप्रीम कोर्ट जाळले: संजय राऊत
Prashant Nikam retweeted
आजचा शिवाजी पार्कवरचा मेळावा अंदाजे ४ ते ५ लाख शिवसैनिकांची हजेरी ,
मुंबई नव्हे महाराष्ट्रात फक्त आणि फक्त ठाकरेच
आणि ठाकरे !
आता विषय वेगळा आहे मी मुद्दामच मेळावाचा फोटो पोस्ट करत नाही कारण त्यामुळे अंधभक्तांच्या बुडाला आग 🔥🔥🔥 लागेल !
असो असंही त्यांचे दिवस खराब आहे !
Prashant Nikam retweeted
लॅारेन्स बिश्नोईला कुणाचा आशिर्वाद आहे, तो जेलमधून गॅंग कशी चालवतो, या प्रश्नांची उत्तरं द्या फडणवीस!
#Fadanvis
Prashant Nikam retweeted
हे जनतेचं बंड आहे आणि या बंडाचे सेनापती उद्धव ठाकरे आहेत - संजय राऊत
tinyurl.com/376k4j4t
Prashant Nikam retweeted
अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले.
सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयांवर,मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ले केले आहेत.
सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे.
विशेषतः 🇮🇳
Prashant Nikam retweeted
जयंत पाटील
सुप्रिया सुळे
रोहित पाटील
रोहित पवार
उद्धव राज आदित्य ठाकरे
वर्षा गायकवाड
अमित देशमुख
बंटी पाटील
विजय वडेट्टीवार
नाना
हर्षवर्धन सकपाळ
यापैकी एकाने तरी मुंबईतील कायदा सुव्यवस्था व गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया देऊन राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला का?
Prashant Nikam retweeted
लॉरेन्स बिष्णोई आहे कुठे लॉरेन्स बिष्णोई अस्तित्वातच नाही अमित शाहच खरा लॉरेन्स बिष्णोई आहे -खा संजय राऊत































