Ashish Munankar (@munankar1991) header
Ashish Munankar (@munankar1991) profile picture

मुंबईकर....भारतीय नागरिक ❤

Mumbai, India
Joined July 2015
Photo by Ashish Munankar (@munankar1991)Photo by Ashish Munankar (@munankar1991)Photo by Ashish Munankar (@munankar1991)
I placed an order worth ₹47,069/- with #Kedspolymer via @IndiaMART in Aug 2024. It's been almost a year — no delivery, no complete refund. Despite follow-ups, I'm still waiting. Filed a complaint on NCH. Seeking help! @consaff @jagograhakjago @GoI_MeitY
2
54
Ashish Munankar retweeted
Today, my brother found Pakistani currency near Bhandupeshwar Kund, Tata Nagar, Bhandup Village East. This is a serious concern, and our Maharashtra Government should look into this matter on priority. Also, our central agencies like IB and NIA should investigate this matter.
3
4
2
2
235
When Money can Buy anything have a Face 🇶🇦 #QATIND #IndianFootball xitter.cf/TheKhelIndia/status/18…
385
8,102
330
36,230
1,153,218
Ashish Munankar retweeted
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? राज ठाकरे
1,509
2,527
177
19,275
1,138,661
Ashish Munankar retweeted
भरघोस पगार मिळत असतानाही जर १८ लाख शासकीय कर्मचारी १३ कोटी जनतेला वेठीस धरणार असेल तर सगळ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. यांना 6 वा वेतन आयोग पाहिजे, 7 वा वेतन आयोग पाहिजे उद्या 8 वा, 9 वा वेतन आयोग पण मागतील... वरून पेंशन पण पाहिजे. सर्व सुख सुविधा, सुट्या, मेडिकल, भत्ते आणी आणखी बरंच काही पाहिजे. पण काम शून्य. एकीकडे शेतकरी व असंघटित कामगारांची परिस्थिती जेमतेम आहे. असंघटित कामगारांना व शेतमजूरांना हप्त्यात 3-4 दिवस जेमतेम काम मिळतं आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे इतके लाड बरे नव्हे. खाजगी क्षेत्रात काम दाखव व पगार घे या पद्धतीने काम चालतं. दुसरीकडे सरकारी क्षेत्रात काम पण करायचं नाही आणि गलेलठ्ठ पगार पण घ्यायचा. राज्यात लाखो युवक बेरोजगार आहेत. त्यांना जास्त पगार ही नको आणि पेंशन ही नको तरी ते काम करायला तयार आहे. मी तर म्हणतो कर्मचाऱ्यांचा आहे तो पगार पण कमी करून नविन मुलांना नोकऱ्या द्या.
245
371
24
2,149
148,190
महाबळेश्वरच्या 'त्या' अधिवेशनात जर 'योग्य' माणसाच्या हातात धनुष्य- बाण दिला असता तर आज हा दिवस आलाच नसता. वारसा विचारांचा.... . . #MahabaleshwarAdhiveshan #Adhiveshan #MNS
203
253
13
3,152
82,673
Ashish Munankar retweeted
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.... #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy
1,363
4,258
320
27,619
1,022,651
Ashish Munankar retweeted
Doesn’t these hurt our sentiments… #justasking
2,333
5,010
538
30,203
Ashish Munankar retweeted
T 3772 - " याद रखना अक्सर वही लोग हम पर उँगली उठाते हैं, जिनकी हमें छूने की औक़ात नहीं होती !! " 🙏🙏❤️❤️❤️🤗🤗🤗🤗
9,037
3,508
1,996
57,463
Ashish Munankar retweeted
#unionbankofindia has appointed new security staff for Bhandup east ATM, both are sleeping on duty. Not taking care of cleaning also not informed AC vendor about AC not working ...
Ashish Munankar retweeted
इसको भी छोड़ कर आता हूँ 😂
811
2,042
176
31,090
Ashish Munankar retweeted
तुम्ही महाराष्ट्राचे बघा,आम्ही आमचे बघतो म्हणून मोठ्या तोऱ्यात बोलणारे वर्ल्डचे बेस्ट सीएम योगी आदित्यनाथ आता त्यांच्या लोकांना राज्यात घ्यायला नकार देताय. इथे राहून तिथले गोडवे गाणारे नेते आता काय करतात ते पाहावे लागेल.
17
79
3
667
“I suppose in the end, the whole of life becomes an act of letting go, but what always hurts the most is not taking a moment to say goodbye.” Goodbye Irrfan Khan. You can never be forgotten either. #RIPIrrfanKhan
286
4,033
133
32,066
Ashish Munankar retweeted
मुश्किल परिस्थितियों में मनुष्य को सहारे की आवश्यकता होती है सलाह की नहीं। अज्ञात #MondayMotivaton
9
288
7
1,797
Ashish Munankar retweeted
My weekly alcohol budget vs my savings 😢
1
1
1
2