#रक्तदान #मनसेमदतकार्य
श्री. विनोद यादव यांची १७ वर्षाच्या कु.अंकीता यादव या मुलीस थॅलेमिया हा आजार असून तिला A+ रक्ताची गरज होती. हे कळल्यावर मनसे प्रभाग क्र.३६ चे शाखा अध्यक्ष श्री. प्रशांत महाडिक यांनी त्या मुलीस रक्तदान दिले. @mnsadhikrut @RajThackeray – at Mumbai, India
"श्री मोरया युवा प्रतिष्ठान" आयोजित "रक्तदान शिबिर" या कार्यक्रमात मनसे प्रभाग क्रमांक ३६ चे शाखा अध्यक्ष श्री. प्रशांत महाडिक यांनी उपस्थिती लावली आणि विशेष म्हणजे त्यांनी या वेळेला रक्तदानही केले. 🇮🇳🩸
7
सदैव 'राज'साहेबांसोबत.. 🚩❤️
@mnsadhikrut
“राज ठाकरे सतत भूमिका बदलतात” पत्रकाराच्या या प्रश्नांवर अमित ठाकरे यांचा जबरदस्त उत्तर... @AmitThackerays @mnsadhikrut #MaharashtraAssemblyElections2024
इतर राजकीय पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून ठेवलाय तो साफ करण्यासाठी आणि पुन्हा सुसंस्कृत महाराष्ट्र उभारण्यासाठी महाराष्ट्राला आता 'राज ठाकरेच' पाहिजे 🚩❤️
@mnsadhikrut #MaharashtraAssemblyElections2024
सोमवार दिनांक २८ ओक्टॉबर रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता आप्पापडा शिवस्मारक येथून आपले अधिकृत उमेदवार 'ऍड. भास्करजी परब' यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास भव्य मिरवणूक निघेल. त्यात सर्व मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे... @mnsadhikrut
Replying to @AmitThackerays
@AmitThackerays in MALAD
@MNVS_Adhikrut
पहिल्यांदा आणि मागची अनेक वर्ष ९ थर लावून गिनिष बुकात नाव नोंदवणारे 'जय जवान' आणि 'ओम साई' हे 2 नावाजलेले पथक कधीही चोर हंडी (सराव शिबिर) मध्ये जात नाही पण प्रथमच ते मनसेच्या आपापाडा येथे चोरहंडीला उपस्थिती लावणार आहेत. 🔥
सर्वांनी या.... @mnsadhikrut
I have been attempting for several days to correct the voter cards, but the Voter Service Portal is not functioning properly. The attached screenshot shows the issue: when I select an option, the "OK" button does not activate. Please resolve this problem ASAP. @ECISVEEP
25
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा...
काल ४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 36 चे शाखा अध्यक्ष "श्री. प्रशांत महाडिक" यांचा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. या वेळेला पक्षातील पदाधिकारी, स्थानिक मंडळी, मित्रपरिवार यांनी उपस्थिती लावली. त्यातील काही क्षण...
#एक_हात_मदतीचा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 36 चे शाखा अध्यक्ष श्री प्रशांत महाडिक यांनी काल आपल्या वाढदिवसानिमित्त मालाड सबवेच्या खाली राहणारे गरीब, गरजू लोकांना जेवण वाटप केले. @mnsadhikrut @RajThackeray
1
21





























