NullVoid retweeted
NMIXX has won in TWO CATEGORIES at the 2026 MAMA AWARDS, becoming the first JYP girl group since TWICE in 2021 to win multiple awards at the ceremony 🏆🏆
It's like so trippy to hear her talk this romantic cute things with a women who popularized gluck gluck 3000/9000
Rosé reveals her longtime teenage dream of going on a normal, unapologetically cute theme park date with her boyfriend:
"I will go to like the busiest place on earth and just like walk down and just like New York, Seoul, or like any like theme park. And just walk on the streets and then like, I don't know, just like just that's what I yeah. So like I still go but like I like, you know, kind of have to like hide. But I'd be I'd look cute, first of all, I like I dress cute. No like scarf around your face. None of that. I just really cute."
"And I would go with friends, or this is like the funniest thing. It's in my, um, I don't know if I should say it, but, Like my my dream for a long time is like, I always like I've always like from like when I was like I think a teenager dreamed of going to a theme park with a boyfriend."
"You know how like, we kind of shade the people who are like in love in line? You know how we kind of like, ugh. But I've always wanted to try that. You know like, I want to do those cute cringe things like hold hands and like and be annoying and have people be like, Oh my God, and be like well,"
2
96
This is a misleading post.
Dadar Metro Station is going to be renamed to Chaityabhoomi, not the Dadar railway station.
marathi.abplive.com/news/mum…
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'चैत्यभूमी' करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे पण आता काही लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केलीय. हा विरोध पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतोय कि, नाव बदलण्याचा विषय असेल तर विरोधाची भूमिका सर्वांसाठी सारखी का नसते? यांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच एवढ वावड़ का आहे?
मुंबईतील आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT हे ब्रिटिश काळात व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) म्हणून ओळखले जात होते. 1878 मध्ये या भव्य स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1887 मध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिच्या नावावरून त्याला व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव देण्यात आले.
स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हे नाव कायम होते. मात्र 1996 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) केले. त्यानंतर जुलै 2017 मध्ये त्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) करण्यात आले.
म्हणजे एका रेल्वे स्थानकाचे नाव दोन वेळा बदलले गेले. ब्रिटिश राणीच्या नावाऐवजी शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले.
तेव्हा आज चैत्यभूमी च्या या नामकरणाला विरोध करणाऱ्यांनी आज इतिहास, परंपरा आणि नाव बदलण्याच्या तत्त्वांची जी भाषा सुरू केली आहे, तीच भाषा वापरली होती का?
व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव बदलताना इतिहास वगैरे ची आठवण झाली नाही, त्या गोष्टीचा कोणी विरोध केला नाही मग दादरचं नाव 'चैत्यभूमी' करताना काही लोकांना अचानक इतिहासाची चिंता का वाटू लागलीय?
दादर हे केवळ मुंबईतील एक रेल्वे स्थानक नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी या परिसराचे अतिशय जवळचे नाते आहे. बाबासाहेबांचे निवासस्थान राजगृह याच दादर परिसरात आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाणानंतर त्यांच्यावर याच परिसरातील समुद्रकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज तीच जागा लाखो अनुयायांसाठी श्रद्धास्थान असलेली चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते.
दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याची मागणी काही आजची नाही. अनेक वर्षांपासून आंबेडकरी संघटना आणि अनुयायी ही मागणी करत आहेत.
आणि आता 18 नोव्हेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तर आता मला सांगा व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करणे योग्य असेल, तर दादरचे नाव चैत्यभूमी करणे चुकीचे कसे?
एका महापुरुषाच्या नावाचा सन्मान करायचा आणि दुसऱ्या महापुरुषाच्या स्मृतीशी जोडलेल्या स्थळाच्या नामकरणाला विरोध करायचा, ही भूमिका कितपत योग्य आहे?
दादर स्थानकाचे नाव 'चैत्यभूमी' होणे ही केवळ नामांतराची बाब नाही, तर लाखो आंबेडकरी अनुयायांच्या भावनेशी जोडलेली मागणी आहे.
जय भीम!❤️
#Chaityabhumi
#Babasaheb
Let's see! Hmm, your population is getting extinct.
You're far left behind in Tech Industry.
You have volcano up your ass which
causes massive trouble.
You're also losing audience in Anime bcoz China & Korea.
And now you don't want tourist in your Country.
51
so when they had to cancel shows bc of the concussion, y’all dragged them for not “showing up” and started a whole trend of idols performing while sick, but now that they got her out there, y’all calling it mistreatment and blaming HYBE?
If a man starts dressing up, working out ,acting cool after years of marriage and gaining massive success. You can rest assured he's going to cheat.
Nvidia CEO Jensen Huang sends a company-wide email apologizing for being unfaithful to his wife after reports of his romantic relationship with an alleged Chinese spy.
180






































































