Mission ATP (Official)© (@missionatp) header
Mission ATP (Official)© (@missionatp) profile picture

• MPSC च्या ATP आणि सारळसेवेच्या TPA बद्दल माहिती 👉Join our Telegram 👉 https://xitter.cf/t.co/2BcIzJ54O2

Joined May 2022
Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)Photo by Mission ATP (Official)© (@missionatp)
सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी चाळणी परीक्षा होऊन सात महिने उलटून गेले पण निकाल नाही. दोन वर्षातून एकदा जाहिरात प्रसिद्ध होते आणि त्यातही निकालासाठी उमेदवारांनी अजून किती प्रतिक्षा करायची ? @mpsc_office आपण लवकरात लवकर निकाल जाहीर करावा ही विनंती. @mieknathshinde #ATP #mpsc
3
28
19
573
Mission ATP (Official)© retweeted
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक नगररचनाकार पदाची यावर्षी 28 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेचा अद्यापही निकाल लावण्यात आलेला नाही. या परीक्षेच्या प्रक्रियेत सुरवातीपासून विलंब होत आहे असे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे आहे. या विलंबामुळे त्यांना नाहक मानसिक तथा आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत असतानाच निकालाची तारीख देखील जाहीर करणे गरजेचे आहे. यामुळे उमेदवारांना विनाकारण ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही. तसेच निश्चित तारीख माहित असेल तर त्यांना त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे जाईल. @CMOMaharashtra @mpsc_office
13
157
3
269
10,743
Mission ATP (Official)© retweeted
गेले दोन वर्षांपासून सहायक नगररचनाकार या पदाची जाहिरात खोळंबली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवून तीन महिने झाले आहेत. परंतु तरीही याबाबत कसलीही हालचाल होताना दिसत नाही असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून सदर पदाची जाहिरात काढण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra
28
272
2
421
9,864
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१६०९०३. प्रति, मा. डॉ सुवर्णा खरात, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करणेबाबत. माननीय महोदया, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार अशी माहिती मिळाली आहे की नगर विकास विभागांतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्रित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४८ रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित मागणीपत्र दि. १४.०८.२०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्ग गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहे. तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात अभ्यासासाठी स्थलांतरित होऊन राहणाऱ्या उमेदवारांची परीक्षेस होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. अशा परिस्थितीत जाहिरात तात्काळ प्रसिद्ध न झाल्यास बेरोजगार उमेदवारांना या पुढे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या पदासाठी पात्र सर्व बेरोजगार उमेदवारांचा सांगोपांग विचार करून सदर तात्काळ प्रसिध्द केली तर तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा आणि अभ्यासासाठी योग्य दिशा मिळेल. कृपया या पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. धन्यवाद, @Drsuvarnas @mieknathshinde @AUThackeray
9
179
1
155
4,507
सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित झालीच पाहिजे!!! #कृषिसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन @mpsc_office @Mpsc_Andolan @punyachiMPSC @AAPMaharashtra #DhananjayShinde
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२६०७०१ प्रति, डॉ.सुवर्णा खरात सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत. माननीय महोदया, नगर विकास विभागा अंतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्रित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४८ रिक्त पदे भरण्याबाबत मागणीपत्र दि. १० जून, २०२४ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीची प्रतीक्षा करत आहे. तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यासासाठी व परीक्षेच्या तयारीसाठी शहरी ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या हजारो उमेदवारांची भरतीबाबत होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. आगामी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध व्हावी हि या तरुणांची मागणी आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि सदर जाहिरात आदर्श आचारसंहितेपूर्वी प्रकाशित व्हावी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. @Drsuvarnas @mpsc_office #MPSC #Maharashtra #Exams #DhananjayShinde
2
16
23
701
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२६०७०१ प्रति, डॉ.सुवर्णा खरात सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत. माननीय महोदया, नगर विकास विभागा अंतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्रित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४८ रिक्त पदे भरण्याबाबत मागणीपत्र दि. १० जून, २०२४ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीची प्रतीक्षा करत आहे. तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यासासाठी व परीक्षेच्या तयारीसाठी शहरी ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या हजारो उमेदवारांची भरतीबाबत होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. आगामी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध व्हावी हि या तरुणांची मागणी आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि सदर जाहिरात आदर्श आचारसंहितेपूर्वी प्रकाशित व्हावी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. @Drsuvarnas @mpsc_office #MPSC #Maharashtra #Exams #DhananjayShinde
5
112
2
114
4,757
Mission ATP (Official)© retweeted
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत.. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले होते.. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली काय?? असा प्रश्न पडतो आहे. मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी @mybmc ला लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) तसेच दुय्यम अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray @OmRajenimbalkr @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
38
520
8
421
6,782
Mission ATP (Official)© retweeted
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde साहेब आता संयम सुटत चालयाय पोरांचा, रोज 25000 पोरं फोन करतात. खरं तर @IqbalSinghChah2 तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला असता तर पोरं जॉइन झाली असती पण असो @mybmc मा.गगराणी साहेब व सैनी साहेब आपण ज्या गतीने कामाला लावलं त्याबद्दल धन्यवाद. 🙏
36
540
8
331
3,003
बेरोजगारी ही नैसर्गिक गोष्ट नाही तर शासनाच्या policy वर depend आहे. शासनाने विविध विभागातील हजारो रिक्त पद भरती करून महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती. @NANA_PATOLE @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
या अर्थसंकल्पात नोकर भरतीचा उल्लेख नाही, राज्य सरकारच्या विविध विभागात हजारो रिक्त पदे आहेत पण सरकार ती भरत नाही, एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणारी पद भरती सुद्धा केली जात नाही. केवळ ऑनलाईन भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात आहे.
4
94
1
118
2,017
Replying to @mybmc
@mybmc Sub Engineer आणि Junior Engineer या रिक्त पदांची भरती प्रक्रिया कधी सुरू करणार आहात? कोकण आणि पूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थी या भरतीची मागील 4 वर्ष झाल वाट बघत आहेत तरी कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी नम्र विनंती 🙏 @AbhiPawarBJP @BaliramDoleyINC
17
225
6
150
1,057
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाच्या ६७१ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली आहे का? असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून @mybmc ने लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) या पदाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. एकनाथजी शिंदे साहेब आपण द्यावे व बेरोजगार युवकांना न्याय द्यावा. @mieknathshinde @NANA_PATOLE @kanhaiyakumar @varunchoudhary2
59
705
8
524
11,689
Replying to @mpsc_office
@mpsc_office सहाय्यक नगररचनाकार श्रेणी १ वर्ग २ या पदाची जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करून बेरोजगार विदयार्थ्यांना दिलासा द्यावा नम्र विनंती 🙏 @mieknathshinde @AbhiPawarBJP @Drsuvarnas @mieknathshinde
21
243
1
159
1,551
मा. @mpsc_office आयोग सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत विनंती.🙏 @Drsuvarnas @AbhiPawarBJP @RRPSpeaks
4
176
133
3,345
Mission ATP (Official)© retweeted
प्रति, डॉ.सुवर्णा खरात(सचिव), महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत.
13
172
103
4,345
मा. @AbhiPawarBJP साहेब, नगर विकास विभागाच्या अंतर्गत सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब या पदांची जाहिरात मागील एक वर्षापासून प्रलंबित होते, विभागाने MPSC कडे मागणीपत्र पाठवले आहे परंतु त्यात माजी सैनिकांना १५% आरक्षण देण्यात आलेले आहे.
2
57
1
49
3,036
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक:- 202401251248214607 नुसार हे समांतर आरक्षण माजी सैनिक यांना गट ब या पदासाठी लागू होत नाही. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिकचा वेळ लागत आहे. आपण या विषयात लक्ष द्याल याची खात्री आम्हाला आहे. @AbhiPawarBJP
57
39
755
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा कक्षेतील सहायक नगर रचनाकार श्रेणी-१ गट-ब पदासाठी १९०+ रिक्त पदांचे सुधारित आरक्षणनिहाय मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास पाठवले असून यावर तातडीने कार्यवाही करून आयोगाकडे जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता सादर करावे ही विनंती. #ATP @CMOMaharashtra
1
38
23
554