marathigaay (@marathigaay) header
marathigaay (@marathigaay) profile picture
Joined April 2018
Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)Photo by marathigaay (@marathigaay)
The banking sector can embrace innovation better with a 5-day workweek, attracting top talent eager for a balanced lifestyle. #5DayBankingNow xitter.cf/aiboc_in/status/201270…
A rested workforce serves the public better. With staff shortages and rising stress, 5-day banking is a service-quality issue, not a “perk.” UFBU has pursued this since 2015; IBA has recommended it to the Government (MoU 07-12-2023), and it’s included in the 12th Bipartite/9th Joint Note (08-03-2024), pending clearances. Let’s finish what’s already agreed. #Implement5DayBanking @FinMinIndia @DFS_India @PMOIndia @ChiefIba
15
नवीन विषय मिळाला..आता एक आठवडा तरी राज उद्धव युती हाच विषय असणार. हिंदी चा विषय तूर्तास बंद. #मराठी #हिंदी #ShivsenaUBT #shivsena #manase #MNS #BJP #Maharashtra #RajThackeray #politics #Marathinews
35
२०२५ मधला दुसरा मराठी सुरेख चित्रपट... हसलो आणि नकळत रडलो सुद्धा...हीच मजा आहे मराठी चित्रपटाची. सुंदर विषय..आणि सर्वांचा अप्रतिम अभिनय. शेवटी एकच विनंती...आता तरी झिम्मा २ ओटीटी वर आण की #fussclassdabhade @hemantdhome21 टॅग करायला मराठी कलाकारांचे हँडल मिळत नाही आहे
1
2
131
देवेंद्र पर्व ३.०.. भावनिक क्षण हा..✌️🤗🥲❤️ ५ वर्षांपासूनचा ह्या खडतर प्रवासाचा सुखद अंत..😍
7
45
1
304
4,011
#INDvNZ #INDvsNZ #India #BCCI #TeamIndia We love you India... It's a just one series loss. But our love is forever for you #Cricket #RohitSharma #ViratKohli #ashwin #Pant
126
#INDvBAN Bangladesh wants 100runs Discount from Team INDIA
1
118
सुकून...🔥✌️ खुप वर्षांनंतर Encounter हा शब्द ऐकण्यात आला.. बरे वाटले. पुढे असाच यावा सातत्याने ऐकत हा शब्द आपल्या राज्यात...
19
53
374
6,666
धन्यवाद! मुंबई पोलीस!! धन्यवाद शिंदे सरकार!!!! @Dev_Fadnavis @mieknathshinde #ठाणे #Thane #Encounter #Mumbai
2
320
Maharashtra needs Raj Thackeray more than Raj Thackeray needs Maharashtra.. @RajThackeray #mns
22
67
2
440
14,891
होय, हाच खरा हिंदुत्ववादी विचारांचा कृतीशील नेता... @mnsadhikrut @RajThackeray @AmitThackerays @MeGajananKale
29
14
2
241
4,581
कळाली का लायकी 😅😅 उगाच उंटाचा मुका घेऊ नका @ShivSenaUBT_ @AUThackeray
33
30
3
219
8,572
हे कॉंग्रेस चा मुख्यमंत्री बोलतोय ... महाराष्ट्रात मराठी भाषेबद्दल हेच राजसाहेब ठाकरे बोलले की आम्ही संकुचित ठरतो ... #भाषा #मराठी #राजभाषा
64
125
8
720
19,077
कचेऱ्यांमध्ये एकत्र काम करणारे, जेवणाचा डबा एकत्र खाणारे मित्र एकमेकांकडे जातीच्या नजरेने बघू लागलेत. हीच परिस्थिती शाळा-महाविद्यालयांमध्ये आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी-तरुणींनी शांतपणे विचार करून समजून घेतलं पाहिजे आपला कशाप्रकारे खेळ होतो आहे. हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्र कधीच स्थिर होणार नाही. राजसाहेब ठाकरे (जुन्या भाषणातील एक संदर्भ. महाराष्ट्राने जातीपातीच्या राजकारणात अडकू नये हे गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्राला सांगत आहेत. ) #MNSAdhikrut
47
263
9
977
33,563
राजसाहेब सगळे निर्णय उघडपणे घेतात. बंद खोलीत, महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी करत नाहीत. उघडपणे 'बिनशर्त' पाठींबा द्यायला जिगर लागते आणि ती फक्त आता एकाच 'ठाकरे ' मध्ये आहे आणि ते म्हणजे राज ठाकरे!! @mnsadhikrut @RajThackeray #mnsadhikrut #rajsaheb
189
82
16
821
38,701
ही महायुती तुटायची नाय - हे हस्तांदोलन आणि मनमोकळं हास्य म्हणजेच आगामी विजयाची आणि भविष्यातील घट्ट नात्याची नांदी. राजसाहेबांनी आज भाषणात जणू प्रत्येक मराठी माणसाच्या मनातलं म्हणणं मांडलं. मुंबई आणि महाराष्ट्रात आता चर्चा फक्त आणि फक्त राजसाहेबांच्या भाषणाची
121
60
6
708
12,363
राजसाहेब ठाकरे आहेत ते… त्यांच्यासाठी लोक कायदा मोडायला तयार असतात…प्रोटोकॉल च काय घेऊन बसलात…???
73
87
1
1,133
17,980
होय! आम्ही सुपारी घेतली आहे ... मराठी आणि हिंदुत्वाची ... उभ्या महाराष्ट्राने आज पाहिली ... राजसाहेब ठाकरे आपला अभिमान आहे ... ❤️ #शिवतीर्थ #मोदीराजसभा #मराठी #हिंदुत्व
162
83
12
537
33,028
महायुतीचे कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। भाषणातील महत्वाचे मुद्दे. * डॉ. श्रीकांत शिंदे हे म्हणाले शिवसेना आणि मनसे 'फेव्हिकॉल'का जोड आहे, पुढच्या वेळेला आतून लावा, नाहीतर आमची बाजू कायम बाहेरच. * ⁠सभेला यायच्या आधी आनंद मठात गेलो होतो, तेंव्हा सगळे जुने दिवस आठवले.. आनंद दिघेंच्या सोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्यासोबत ठाणे फिरताना मजा यायची. मी बाळासाहेबांसोबत अनेकदा ठाण्याला आलो आहे. तेंव्हाच ठाणे खूप सुंदर आणि टुमदार शहर होतं. पण आज सगळं चित्र बदललं आहे. एके काळचं तलावांच शहर टँकरचं शहर झालंय.. काँक्रीटचं जंगल झालं आहे हे शहर म्हणजे. * ⁠ठाणे जिल्हा हा जगातील एकमेव जिल्हा असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे लोंढे येत असतील. ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जिथे ७ ते ८ महापालिका आहेत. हे का झालं ? याला कारण बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे... श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना माझं सांगणं आहे की तुम्ही या लोंढ्यांचा प्रश्न लोकसभेत मांडा. मेट्रो आणा किंवा अजून काही आणा, काही फरक पडणार नाही. सगळं जैसे थे राहणार. इथला मूळचा करदाता नागरिक सोयी-सुविधांपासून वंचित राहणार. * ⁠कोणी म्हणतील की हा संकुचित विचार आहे... अजिबात हा संकुचित विचार नाही, इथे अनेक वर्ष गुण्यागोविंद्याने नांदणारे अमराठी लोकं पण आपलेच आहेत. अट फक्त एकच, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे. आम्ही जर तुमच्या राज्यात आलो तर तुमची भाषा शिकू, अर्थात आम्ही बाहेरच्या राज्यात येणार नाही. * ⁠ही पहिली निवडणूक आहे जिला विषय नाही.. त्यामुळे एकमेकांना घाणेरड्या शिव्या देणं इतकंच सुरु आहे. बरं, एकीकडे काय रडारड सुरु आहे, 'वडील चोरले'. मी फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन कधीच करणार नाही. आज तुम्ही आघाडी करून जे बसला आहात त्याकडे आधी बघा. माझे ७ पैकी ६ नगरसेवक यांनी खोके देऊन फोडले, अरे चोरले कशाला, मागितले असते तर देऊन टाकले असते. * ⁠ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. सर्वात पहिला पक्ष त्यांनी फोडला, काँग्रेस, १९७८ ला, पुढे १९९१ ला छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं आणि २००४ ला नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं, तेंव्हा हे आत्ता रडणारे कुठे होते, तेंव्हा का नाही काही बोलले.. बाळासाहेबांचा उल्लेख म्हातारा करणाऱ्या आणि त्यांचे हात लटपटत आहे असं म्हणणाऱ्या बाईला तुम्ही पक्षात घेता तेंव्हा लाज नाही वाटली.. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली, त्या छगन भुजबळांच्यासोबत मंत्रिमंडळात बसताना लाज नाही वाटली? का नाही तेंव्हा विरोध केला? * ⁠२०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत विधानसभेची निवडणूक लढवली, पण निकालांनंतर जेंव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय भाजपच सरकार बसणार नाही, तेंव्हा त्यांनी पिल्लू सोडलं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं होतं. आणि काय तर म्हणे बंद खोलीत ठरलं होतं, मग ते आधीच का नाही सांगितलं? आणि विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस जेंव्हा नरेंद्र मोदी आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून सांगत होते, तेंव्हा का नाही विरोध केलात? बरं, समजा जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, तर त्यांनी विरोध केला असता का? आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पार विचका झाला आहे, कोण कुठे आहे हे कळत नाहीये याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत. * ⁠मी जेंव्हा शिवसेना सोडली तेंव्हा लपूनछपून काही नाही केलं. मी बाळासाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगून आलो की पक्ष सोडतोय. त्यांनी मला मिठी मारली आणि विचारलं काय करणार आहेस, मी म्हणलं अजून काही ठरलं नाहीये.. पण एक गोष्ट मनात होती की सन्माननीय बाळासाहेब सोडून दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार नाही. पक्ष काढेन, कितीही अडचणी येऊ देत, चढउतार येऊ दे माझा पक्ष मी चालवणार.
206
389
16
3,728
148,864
एखाद्याचा बुरखा टराटरा कसा फाडतात? ते राजसाहेब ठाकरेंनी आज दाखवून दिलं... एकाच दगडात उद्धव ठाकरेंचा वडील प्रेमाचा बुरखा आणि अंधारेताईंचा शिवसेना प्रेमाचा बुरखा राजसाहेब ठाकरेंनी टराटरा फाडलाय.. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनो फाटलेला बुरखा शिवायला घ्या २,३ दिवस लागतील....
57
56
5
299
10,223
आजचा पाडवा गोड झाला... महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. #RajThackerayLive #BJP4India #shivsena #MarathiNewYear #GudiPadwa
2
31