मन_self 💞 (@manu77077) header
मन_self 💞 (@manu77077) profile picture

MH-36 🤞 #मास्तरिन_बाई 🧑‍🏫. 🙏 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 तिमिरातूनी तेजाकडे....

Not_Reachable
Joined July 2019
बापा.....💞💟 प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात असं काही नसतं, कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतो तो एक "बाप" असतो....💓💓 #म #मराठी #मायमराठी #बाप #बाबा #बापू #अण्णा #तात्या #पापा #आबा #दादा
122
74
7
1,148
सरकारी नोकरी असं मायाजाळ आहे जे आपण सोडू तर शकत च नाही पण चांगल्याने जगूही शकत नाही. पर्सनल लाईफ ला तर कुठेच थारा नसतो. आपल्या प्रत्येक हालचालींवर कोणाची ना कोणाची बारीक नजर असते. (विशेषतः ग्रामीण भागात) आणि स्त्री म्हटल्यावर तर विषयच नको😐 त्यात सिनिअर्सचे नाटक वेगळे!🤷 #स्वमत
9
6
146
5,462
यश प्रत्येकाला मिळावं फक्त त्याची हवा डोक्यात जाऊ नये इतकंच.✌️ #म
2
16
522
स्वतःची आई, बहीण, बायको, मुलगी यांना प्रत्येकाने #आदर द्यायला हवा असं प्रत्येक पुरुषाला वाटतं पण काही पुरुषांमध्ये संस्काराचा अभाव असल्याने ते हाच #आदर इतर स्त्रियांना द्यायला विसरतात. कदाचित "Give respect Take respect" हे ते शाळेत शिकले नसावेत. #स्वमत #काही #म
4
427
मन_self 💞 retweeted
Crying is how your body speaks when your mouth can't explain the pain you feel.
11
69
7
609
47,698
शुभ सकाळ 🌄
1
306
Bloom bloom 🌿
5
296
भारताचे राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐 #zp_school_diaries
19
423
वाचन प्रेरणा दिन 🤞 #zp_school_diaries
1
1
13
412
खिडकीतून दिसणार एखादं दृश्य कितीही चांगलं असेल पण त्यामुळे तुम्हाला वेदना होत असतील तर ती खिडकी बंद करायला ही शिका. प्रत्येक च सुंदर दृश्य हे आनंददायक नसतं. दुरून डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे !! #स्वमत #म
4
23
535
भारतीय न्यायव्यवस्था स्त्रियांच्या बाजूने झुकलेली आहे. ज्या स्त्रियांवर खरंच अन्याय होतोय त्यांना योग्य न्याय मिळतो आणि मिळायला च हवा. पण त्याच कायद्यांचा आधार घेऊन काही महिला पुरुषांवर खोटे आरोप लाऊन सेटलमेंट च्या नावाखाली बक्कळ पैसा उकळतात. तुमचं यावर मत काय?
2
5
417
Congratulations dear trupti ♥️ अखेर प्रयत्नांना यश मिळालं 🥳🤩
Proud To Be A Part Of BruhnMumbai Mahanagarpalika. #BMC #Mumbai
2
442
पिरेम ♥️
7
275
न मागता वाट्याला आलेल्या माणसांचे वाईटपण वाईट वेळ आल्यावर कळतेच.🤞 #मन
2
18
481
नवरात्रीत नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या नक्कीच नेसा पण त्याच सोबत 9 दिवस नऊ महान स्त्रियांच्या यशोगाथा ही वाचा. आणि इतरांना ही प्रेरित करा. #स्वमत #म
1
1
23
437
ते रंगानुसार फोटो टाकण्याचा प्रोग्राम कधीपासून सुरू करायचा आहे ? #नवरात्री
15
476
नवरात्रीची चांगली सुरुवात करायची असेल तर आपल्या मॅडम पासून करा नाहीतर पुढची नवरात्र येईपर्यंत वेगवेगळे रूप बघायला मिळतील 😅
1
14
477
ट्विटर ला एव्हढे नवीन अकाउंट बघून आपण 1990 मधून तर नाही आलोय असं वाटायला लागलंय 😅 जास्तच जुने झाल्यासारखं वाटतंय 😂 #मन
2
26
637
आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐
7
297
लहानपणापासून शिकविल्या जातं "चांगल्यासोबत चांगलं अन् वाईटांसोबत वाईट होत" पण या कलियुग मध्ये तसं होतांना दिसत नाही. चांगल्यांसोबत वाईट अन् वाईटांसोबत चांगलं असं का बघायला मिळत असेल. देवाने क्रॉस मल्टिप्लिकेशन तर केलं नाहीय ना ? #सहजच #म
22
504