maharashtracity (@maharashtracity) header
maharashtracity (@maharashtracity) profile picture

Mumbai-based Marathi news portal. We deliver news, views, and analysis. Founder & Editor Vivek Bhavsar @vivekbhavsar @the_news_21

Mumbai, India
Joined May 2021
Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)Photo by maharashtracity (@maharashtracity)
अजय आशर यांची नियुक्ती: नगर विकास खरे चालवते कोण? दोन वर्षांनी मिळाले उत्तर #Mumbai #BMC #MMRDA #AjayAshar #MITRA #NITIAayog #UDD #StatePlanningBoard #ModiGovt @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @ShelarAshish @NANA_PATOLE @vivekbhavsar bit.ly/3VL2hzj
1
2
जेएनपीएला मालवाहतुकीचा नवा महामार्ग…! 🚆📦 ₹२०,७०३ कोटींच्या ३२६ किमी DFC मार्गिकेचे राष्ट्रार्पण. उत्तर भारताशी JNPAची थेट मालवाहतूक जोडणी महाराष्ट्राच्या बंदर-उद्योग अर्थकारणाला किती वेग देणार? ✍️ @NalavadeAnant therajkaran.com/western-dedi… #JNPA #DFC #Maharashtra @MahaDGIPR
224
#PrakashAmbedkar यांनी #MamataBanerjee यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यघटनेचा मुद्दा उपस्थित केला. पश्चिम बंगालमधील राजकीय पेचप्रसंगावर मोठी चर्चा. Read: TheRajkaran Story therajkaran.com/prakash-ambe… @VBAforIndia @Prksh_Ambedkar @ambedkarite @TrinmoolC
14
Tragic Plane Crash in #Baramati — #Maharashtra Deputy CM #AjitPawar died in a plane crash near Baramati in Pune district on Wednesday morning, January 28, 2026, after the aircraft crash-landed while attempting to land at Baramati Airport.
66
#SupremeCourt चा महत्त्वाचा आदेश: ४० नगरपरिषदा व १७ नगरपंचायतींचे निकाल न्यायप्रविष्ट. निवडणुका वेळापत्रकानुसार होणार; पण निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून. इतर ठिकाणी निवडणूक मोकळी — पण आरक्षण ५०% पेक्षा जास्त नको. #MaharashtraPolitics #LocalBodyElections
34
#Watch : @VijayWadettiwar म्हणतात, #SupremeCourt म्हणतं निवडणुका घ्या, पण 50% मर्यादा ओलांडू नका. म्हणजे #OBCReservation वर टांगती तलवार कायम. ज्या ठिकाणी #Reservation पुढे गेलं, तिथे #Elections नाही. २७% ओबीसी आरक्षणाचं काय? भाजपने ओबीसी बांधवांना फसवले. #Election2025 #BJP
23
therajkaran.com/raj-thackera… आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR गुजरातला जोडण्याचा डाव आहे. #MNS #RajThackeray #MMR #MaharashtraPolitics #Bombay #MumbaiNews @mnsadhikrut @AmitThackerays
42
therajkaran.com/marathwada-o… तिजोरीची चावी आमच्याकडे आहे,” या त्यांच्या विधानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे. #LocalBodyElections #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde #MaharashtraPolitics
1
22
therajkaran.com/reservation-… नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५० टक्क्यांवरील आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. #LocalBodyElections #Maharashtrapolitics #Rajkaran #राजकारण
17
#Watch : बीड ते परभणी उस आंदोलने तापली! Rs 4000 भाव व ₹3000 पहिली उचल मागणीवरून कोयता-बंदी, वाहतूक ठप्प. कार्यकर्त्याना अटक, प्रशासन ढिम्म. किसान सभेचा आग्रह: शेतकऱ्यांना न्याय द्या! : @DrAjitNawale1 @KisanSabha #KisanSabha #MaharashtraPolitics #Farmers #FarmersProtest
18
निवडणुका होणार… पण निकाल टिकणार का? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या, पण 57 ठिकाणी आरक्षणाचा भंग! सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले — “कायद्याच्या विरोधात झालेल्या निवडणुका रद्द होऊ शकतात.” #MaharashtraPolitics therajkaran.com/elections-wi…
11
काँग्रेसची स्वतंत्र लढाई = महाविकास आघाडीत तणाव + भाजपचा फायदा? हर्षवर्धन सपकाळ आणि प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निर्णयानंतर MVA मध्ये फूट जवळपास निश्चित. 📺 संपूर्ण विश्लेषण youtu.be/vECS4y8NHzs/ #Rajkaran #Congress #BJP #MaharashtraPolitics
42
मुंबई मेट्रो-3 मध्ये दिव्यांगांना 25% सवलत — 23 नोव्हेंबरपासून लागू! हा निर्णय मिळवण्यासाठी सातत्याने लढणाऱ्या वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश. #MumbaiMetro #Accessibility #DisabilityRights @deepakkaitke therajkaran.com/mumbai-metro…
1
1
72
#Watch : विखे पाटील यांच्या शेतकऱ्यांनाच दोषी ठरवणाऱ्या वक्तव्याचा किसान सभेच्या वतीने जाहीर निषेध : डॉ अजित नवले #KisanSabha #farmers #loanwaiver #MaharashtraPolitics #maharashtranews @DrAjitNawale1 @RVikhePatil @KisanSabha
12
#Watch : वडाळा मोनोरेल ट्रायलदरम्यान पुन्हा बंद! तांत्रिक बिघाडामुळे नवा रेक मध्येच थांबला. सप्टेंबरनंतरची ही दुसरी घटना — सुरक्षा व सिस्टम तयारीवर प्रश्नचिन्ह. #मुंबई #Monorail
26
Medical Admission Alert – Maharashtra: परराज्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत ‘घुसखोरी’, स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याया वाचा: therajkaran.com/outcry-over-… #Maharashtra #MedicalAdmissions #EducationInjustice #LocalStudents
14