महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या खात्याकडून होईल तरी अधिकाधिक लोकांनी आपल्या समस्या आम्हाला कळवा , त्याचा नक्की प्रशासनापर्यंत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू .
जय महाराष्ट्र 👍
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक ८/९-०८-२०२६ (शनिवार/रविवारची मध्यरात्री) रोजी सायन आरओबी साठी गर्डर बसवण्यासाठी मेन लाईनवर माटुंगा आणि कुर्ला दरम्यान ००:४० ते ०४:४० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत काही लोकल सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन/ ओरिजिनेशन आणि गाड्यांचे रद्दीकरण करण्यात येणार आहे.
प्रवाश्यांना विनंती आहे की त्यांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.
#CentralRailway #IndianRailways #MegaBlock #MainLine
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
SPECIAL TRAIN ON SPECIAL FARE !!!
@WesternRly @KonkanRailway
RT @drmbct: 🚆 प्रवासी सूचना | पश्चिम रेल्वे
वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे व पाणी साचल्यामुळे सर्व उपनगरीय…
पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार.
@WesternRly @drmbct
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे सुरक्षा दल सतत कार्यरत आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहणे, अनधिकृत फेरीवाले आणि नियमभंगामुळे सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. त्यामुळे सर्व प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, दरवाजात उभे राहणे टाळावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करावा.
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकावर लक्ष देण्याची गरज आहे
@Tukaram_IndIAS
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
मुंबई उपनगरीय विभाग – जम्बो ब्लॉक सूचना
बांद्रा टर्मिनस–बांद्रा दरम्यान मेजर ब्लॉक मुंबई सेंट्रल–माहीम दरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक (00:15 ते 04:15)
फास्ट गाड्या स्लो लाईनवर वळवण्यात येणार
प्रवाशांनी कृपया नियोजन करून प्रवास करावा
#WRUpdates
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 🚨
05.04.2026 रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप/डाऊन हार्बर मार्गावर सेवा प्रभावित. कृपया वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा.
#MegaBlock #CentralRailway
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद, उत्तर भारतासाठी पायघड्या
loksatta.com/mumbai/railway-…
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी विशेष सेवा ✨
प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी (परळ–कल्याण) मुख्य मार्गावर 05/06.12.2025 च्या मध्यरात्री खालील विशेष उपनगरीय सेवा अप व डाऊन दोन्ही मार्गावर चालवण्यात येतील.🚆
#SpecialTrains
#MahaparinirvanDivas
#CentralRailway
मध्य रेल्वे चे GM विजय कुमार ह्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@GM_CRly @Central_Railway
NRMU व CRMS ह्या दोन रेल्वे युनियनच्या श्रेयवादाच्या लढाईत ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचे हजारो प्रवासी ताटकळत राहिले
पूर्वसूचना न देता अचानक केलेल्या आंदोलनाचा फटका बसला आणि दोन प्रवासी दगावले. अनधिकृत जमाव करून आंदोलन करणाऱ्या सर्व लोकांवर खुनाचे गुन्हे दाखल करा @MumbaiPolice
मुंब्रा येथील रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वेच्या दोन इंजिनिअर व गुन्हा दाखल झाला होता.
ह्या कारवाई विरोधात आज रेल्वे कामगार संघटनांनी #CSMT स्थानकात ५० मिनिटे गाड्या रोखून ठेवल्या. ह्यास जबाबदार कोण ?
रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ह्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई होणार का ?
वडाळा ते मशिद बंदर भागात सातत्याने लोकल ट्रेनवर दगडफेक होत आहेत. रेल्वे प्रवश्यांनी काळजी घ्यावी, दरवाजात उभे राहणें टाळावे.
मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस आणि RPF ह्यांनी संयुक्त मोहीम राबवून ह्या समाजकंटकाना गजाआड करावे.
@RPFCR @MumbaiPolice @mumbai_cp @DGPMaharashtra
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना retweeted
देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल.
जीएसटी चे दर कमी केल्यामुळे रेलनीर म्हणजेच पॅकेज पाणी बॉटल चे भाव एक रुपयाने कमी झालेत.
पण वास्तव असे आहे की लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये १५ ची नाही तर २० रुपयांची बॉटल अनेकदा मिळते. आणि अर्धा लीटर ची १० रुपयांची बॉटल आजतागायत मिळाली नाही. #RailNeer
गणेशोस्तव हा आपला सण 🙏
गेले महिनाभर असेच अनेक गणपती बाप्पा आपल्या लोकल ट्रेन मधून प्रवास करत , मेल एक्सप्रेस मधून आप आपल्या भक्तांच्या घरी आसनस्थ होतील. हे गणराया आमच्या समस्त प्रवाशांना चांगले आरोग्य दे आणि रेल्वे प्रशासनाला अक्कल दे हीच तुझं चरणी मागणी.
#गणपति_बाप्पा_मोऱया🙏
1
69
मुंबईला बुलेट ट्रेन नको तर मुंबईकरांना लेट न होणारी ट्रेन हवी आहे. #MumbaiRain






















