Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़ (@lokvruttant) header
Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़ (@lokvruttant) profile picture

Lokvruttant Media is covering its fascinating namesake without fear or favour with insight accuracy. We bring to you news online.

Mumbai, India
Joined April 2019
वागळे इस्टेड पोलीस स्टेशनचे मुजोर पोलीस अधिकारी प्रवीण सावंत यांनी ठाणे वॉच चे संपादक गणेश कुरकुंडे यांना त्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल पोलिस प्रसाशनाचे जाहीर निषेध. @Dev_Fadnavis @ThaneCityPolice @mieknathshinde @AmitShah @AmitShahOffice @Devendra_Office
1
1
30
Residents caught red handed dumper while trying to empty construction materials in mangroves near swami Samarth math in kopri thane east. @ThaneCityPolice should take action and even @TMCaTweetAway should be ware off @CMOMaharashtra @mieknathshinde @DrSEShinde save Forest
1
1
269
बी केबिन त्रिभुवांदास ज्वेलर समोर गाडी पार्क केल्याने वाहतूक कोंडी @ThaneCityPolice कारवाई करणे अपेक्षित आहे
1
66
जड वाहनांमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडी ला रोज सामोरे जावे लागते. झोपी गेलेलं वाहतूक पोलीस विभाग जागं होणार आहे का ??? काहीतरी कर ठाणेकर #thanekar @ThaneCityPolice @TMCaTweetAway @mieknathshinde @DrSEShinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
2
1
2
190
पुण्यात सोसायटी चा लोखंडी गेट अंगावर पडून एका 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पहा नक्की काय झालं ते
18
ठाण्यातील कोपरी परिसरातील के सी कॉलेज च्या समोर रात्रीचे दारुडे आणि नशेडी लोकांचा हैदोस झाला आहे @ThaneCityPolice दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे @CMOMaharashtra @mieknathshinde @nareshmhaske
1
7
17
928
अतिवृष्टीमुळे ठाणे मुंबई आणि नवीमुंबई येथील सर्व शाळांना उद्या म्हणजे 9/7/2024 मंगळवारी रोजी सुट्टी असेल.
9
कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर लावत आहेत आयुक्त अभिजित बांगर यांना चुना. कळव्यात 65 अनधिकृत बांधकाम सुरु. कळवा बुधाजी नगर येथील भुसार लेन येथे भर रस्त्यात दादागिरी करत बांधकाम सुरु.@ThaneCityPolice @TMCaTweetAway ह्या बांधकामांवर कारवाई करणार का ???
2
1
4
277
ठाण्यातील धर्मवीर नगर येथे ब्लॅक आऊट करून गाड्यांवर हल्ला केला.@SanjayKelkar_ यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेची सुद्धा तुडफोड @ThaneCityPolice ह्या अश्या हल्ल्यांवर कारवाई करणार का??? @mieknathshinde च्या ठाण्यात गुन्हेगारी वाढतेय @Dev_Fadnavis कारवाई ची अपेक्षा आहे.
36
लोकमान्य नगर पाडा 3 येथील महावीर ज्वेलर्स वर अनधिकृत बांधकाम करण्या. येत असताना @TMCaTweetAway प्रशासनाच्या वतीने संरक्षण दिले जातंय. @ThaneCityPolice कडे सुद्धा तक्रार दिले आहे. @bangarabhijeet कारवाई करणार का ????
1
1
132
ठाण्यातील बाळकूम पाडा 1गजानन सोसायटी च्या बाजूला अनधिकृत बांधकाम जोरात सुरु आहे. स्थानिकांनी तक्रार करूनही कारवाई नाही.@TMCaTweetAway कारवाई करणार का? @mieknathshinde च्या ठाण्यात अनधिकृत बांधकामांना पेव येत आहे तरीही अधिकारी मस्त आणि सुस्त आहेत.
1
3
3
1,119
*कल्याण येथील बिबट्या अखेर वनविभाग कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने जेरबंद , नऊ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश. @ThaneCityPolice @CMOMaharashtra
सिद्धेश्वर तलाव राम मंदिराच्या मागे अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ठाणे महानगर पालिका कर्मचारीच हा अनधिकृत बांधकाम करत आहे. हे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.@TMCaTweetAway @ThaneCityPolice
1
3
4
कुत्र्यांचे निर्बिजीकरण न झाल्याचे संख्या खूप वाढत आहे कोपरी येथील मीठबंदर रोड वर असंख्य कुत्रे @TMCaTweetAway काही उपाययोजना आहे का ? जनतेचा पैसा असाच उधळणार ?
1
1
1
2
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात मनसेने हनुमान चालीसा पठण करण्यात आले.हिंदुत्वाचा जयघोष सुरु केल्याने ठाण्यातील राजकारण ढवळुन निघाले आहे. #MNS #mnsadhikrut #mnsthane #AvinashJadhav #RajThackeray #hanumanchalisa #MahaAarti #HindutvaPolitics #MNSforMaharashtra
बुधवारपासून ठाण्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सकाळपासूनच मुलांमध्ये शाळेत जाण्याचा उत्साह दिसत होता. ठाण्यातील मावळी मंडळ शाळेमध्ये मुलांना खाऊ,फुले देऊन स्वागत करण्यात आले #mavlimandal #schools #ThaneSchools #schoolstudents #aftercovidschools #thane #thanekar
1
1
ग्रॅन्ट रोड पूर्वेला शामराव विठ्ठल बँकेच्या पाठीमागे हनुमान बिल्डिंग मध्ये गेल्या 2 तासांपासून जोरात DJ वाजत आहे त्यामुळे स्थानिक विध्यार्थी ला परीक्षेचा अभ्यास करायला त्रास होतोय.@MumbaiPolice ह्या तक्रारींची दखल घेणार आहे का ? @sanjayp_1 कृपया दखल घ्या
1
1
1
ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत सुर्वे वाडी परिसरात एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल न करता फक्त अदाखलपात्र तक्रार नोंदवण्यात आले आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचे कारण @ThaneCityPolice देऊ शकते का ?@ChitraKWagh
1
2
1
भांडुप मध्ये अशांतता! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलिस निष्क्रिय, प्रशासन सुस्त !!, भांडुप मध्ये पुन्हा गुंडगिरीचे थैमान वाढले; आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात पोलिसांना अपयश? @Dwalsepatil @uddhavthackeray @CPMumbaiPolice @MumbaiPolice
1
1
6
भांडूप मध्ये घरात जबदस्तीने १५ ते १६ जणांचा जमाव घुसून नासधूस केली. लहान मुलीचा विनयभंग केला.लहान मुलीवर आणि महिलेला मारहाण करून घरात घुसल्याचे व्हिडीओ देवून ही आरोपीस अटक केली नाही.महिला आयोग, मानवाधिकार आयोग यांनी तरी दखल घेतील का?? @MumbaiPolice @humanrights1st @ChitraKWagh
1