Amit Kulkarni retweeted
As the RSS marks its centenary, highlighted the rich contribution of the RSS to our nation.
#MannKiBaat
Amit Kulkarni retweeted
बांग्लादेश से बहुत बड़ी खबर !
पूरे देश में हिन्दुओ पर शुरू हो गए हमले!
पूरे बांग्लादेश में हिन्दुओ को बनाया जा रहा निशाना!
हिन्दुओ के घर में घुसकर तोड़फोड़ कर रहे मुस्लिम प्रदर्शनकारी।
हिन्दू मंदिरों में भी आग लगा रहे मुस्लिम कट्टरपंथी।
इस्कॉन, काली मंदिर समेत कई मंदिरों में घुसकर लगाई आग।
अबतक 500 की मौत, हजारों लोग घायल हो चुके हैं।
#SheikhHasina
अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम
कार्यक्रम ठिकाण: केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर
तारीख व वेळ: दिनांक १० जून २०२४, दुपारी ४.०० वाजता.
1
16
Replying to @PMOIndia
@PMOIndia @LabourMinistry We had applied for PM-SYM but due to dispute with bank our instalments was pending. We done repayment of pending instalments but still it shows in pending state.many times we contacted to CSC and toll free of PM-SYM but nobody is having proper info.
@LabourMinistry @PMOIndia Toll free executives are not cooperating. Not giving any proper information. Should I exit from PM-SYM scheme?
पुरात अडकलेल्या लोकांना मदरश्यात आसऱ्याच्या बातम्या हे पुरोगामी माध्यमे ज्या तडफेने देतात त्यांनी तेवढ्याच तडफेने मंदिरांमध्ये पण आसऱ्याच्या बातम्या द्यायला हरकत नाही. यांनी यांच्या बॉसना सांगून बघावे
3
कोल्हापूर शहरात भयंकर लस तुटवडा आहे. नक्की काय चाललंय समजेना झालंय फक्त प्रायव्हेट मध्येच लस कशी काय उपलब्ध आहे? आणि शासनाने दर ठरवून दिले असताना जास्तीचे पैसे कसे काय घेत आहेत.
2
Replying to @officialepfo
@socialepfo i had done ECR payment on 15 May 21. My payment is deducted from my bank, but in employer login still thr is msg of Payment failed i have filed complaint but the officer who is handling this case is talking very rudely. My TRRN is 3122105003791
S Yashwant, Kolhapur
2
बंगाल निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांवर जे हल्ले, खून, जाळपोळ होत आहेत त्यावर ल्युटेंस मीडिया एक शब्द बोलायला तयार नाही. सागरिका,बरखा दत्त, राजदीप, प्रणो रॉय, जावेद अख्तर,शबाना आझमी गायब आहेत.
1
बंगालचा निकाल बघितल्यावर 2015 बिहार विधानसभेला मोदींनी प्रत्येक सभेत जंगलराज आणि बिहारसाठी किती हजार कोटींची घोषणा करू वगैरेंच्या गोष्टी केल्या आणि त्या बुमरँग झाल्या त्याच धर्तीवर "दिदी ओ दिदी" चं बुमरँग उलटलं
1
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणत होते आम्ही मुख्यमंत्री महोदयाना सिरिअसली लॉकडाऊन करा म्हणून विनंती केली आहे. आणि सगळ्यांनी एकमताने सिरिअसली कडक लॉकडाऊन साठी दुजोरा दिला आहे. म्हणजे याआधी कोणीच सिरिअस न्हवते का?
Replying to @ameytirodkar
@ameytirodkar @KaduAmol @thakkar_sameet @PrasannJOSHI पत्रकार होण्यासाठी काय करायला लागतंय मार्गदर्शन करा, म्हाडाचा एखादा फ्लॅट मिळत असेल तर काय हरकत आहे मोदी आणि केंद्रावर टीका करायला?
1
CS professional has always stand with nation with their continuous and silent support in nation building we are link between Govt. & Corporates and small Business. It is Voice of Small Businessmen & Corporate #Extend_CFSS & ROC Due Dates @narendramodi @nsitharamanoffc
मोदींनी ताबडतोब अर्थमंत्री बदलावे. पूर्ण सत्यानाश झालाय. कोणतेही निर्णय नाहीत. विश्वास उडत चाललाय.
1
दसरा मेळाव्याचे भाषण ऐकून कोणत्या प्रतिक्रिया द्याव्यात हेच समजेना झालंय. एक मात्र नक्की आहे की सेनेला स्थानिक पातळी पासून राष्ट्रीय पातळीपर्यंत मतदान करायचे नाही हाच संकल्प केलाय.
1
कोणीतरी म्हणतंय लस द्यायला सरकारकडे 80 हजार कोटी आहेत का? आता यामागे कोण आहे? नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या उडवायच्या.असल्या राजकारणामुळे आजपर्यंत 50 वर्षात देशपातळीवर विश्वासाहर्ता मिळवता आली नाही.
1






