दीनदहाड़े अपमानजनक बातें करता हुँ। किसी और की तो सुनता ही नही, खुद की भी सुनता नहीं हुँ। आवारा कहो, दीवाना कहो, अपना कहो या कहो बेगाना।

आलसपुर, निकम्माबाद
Joined September 2022
बाईईईईईई......!
7
90
597
15,417
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बळकट असल्यामुळे अशा टोळ्यांना घाबरण्याचे कारण नाही. @Dev_Fadnavis
1
2
17
कंबोज राज्याची राज-नर्तिका सौ. गंजीबाई भुर्जीराव चिलीमफुके! गंजे @gajabhauX, चल लाज सोड आणि नाच आता ठुमके लावून. 🤣🤣🤣🤣🤣
1
2
15
साधारण कार्यकर्ता से शिवसेना का मुख्य नेता तक का संघर्ष बड़ा ही रोमांचक रहा है। @mieknathshinde
1
23
Borivali’s Korakendra Navratri Utsav 2026, organised by Naidu Club, Tribe Vibe and H. Rishabraj, was a lovely celebration of devotion and Garba. Sought Maa Durga’s blessings and interacted with everyone present. MLA Sanjay Upadhyay Ji was present with me on the occasion. #Navratri #Navratri2026 #Maharashtra #AshishShelar
34
202
191
1,476
Sought Maa Durga’s blessings at Falguni Pathak’s Navratri Utsav 2026 in BKC and had the pleasure of meeting Falguni Ji and the many enthusiastic participants who make these celebrations so special. Best wishes to all. MLA Atul Bhatkhalkar Ji was present with me on the occasion. @BhatkhalkarA #Navratri #Navratri2026 #Maharashtra #AshishShelar
35
210
1
214
2,542
नागरिकांच्या भेटी नवसंकल्पना - संवाद - समस्या निराकरण #Mumbai #AshishShelar
28
204
194
1,522
मराठी गीतकार आणि कवी शांताराम नांदगावकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #शांताराम_नांदगावकर
59
216
212
1,496
पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #पांडुरंगशास्त्री_आठवले #PadmaVibhushan #PandurangShastriAthavale
59
217
212
1,080
जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते॥ सांताक्रूझ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सांताक्रूझची आई भवानी आठवी माळ #Navratri #SantacruzNavratriUtsav2026 #Maharashtra #AshishShelar
52
212
215
1,723
आई जरीमरीचा उदो उदो! परंपरेची ओळख, श्रद्धेचा विश्वास… अखंड लाभो जरीमरी मातेचा सहवास! मुंबईतील वांद्रे तलावाजवळ वसलेले श्री जरीमरी माता मंदिर हे सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेले श्रद्धास्थान आहे. #आई_जरीमरी #नवदुर्गांचा_जागर #Mumbai #Navratri
48
206
204
1,546
भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, वॉर्ड क्र.१०० चे अध्यक्ष दिपक लोखंडे आणि कार्यकर्ते यांनी सांताक्रूझ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळास भेट देत आई भवानीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नवल शेवाळे यांनी त्यांचे स्वागत केले. #Navratri #SantacruzNavratriUtsav2026 #Maharashtra #AshishShelar
44
200
202
1,732
Received a warm and gracious welcome at Delhi Airport from Adv. Nandan Jha, Founder & Director, Esports Games Federation (ESGF), Ashish Kulkarni, Board Member, ESGF, Mohammad Irfan Ahmad, President of Delhi Online Games Association and Advisor, ESGF and hockey legend and Arjuna Awardee Ashok Dhyan Chand Ji, son of Major Dhyan Chand. Grateful for their kind gesture and looking forward to meaningful interactions in Delhi. Suraj Samat, Advisor, ESGF was also present on the occasion. #Delhi #AshishShelar
33
194
1
190
1,448
From serving the nation to making history on the sporting stage, Ekta Vishnoi is an inspiration! Heartiest congratulations to IRS officer Ekta Vishnoi on winning three Gold medals at the World Masters Powerlifting Championships in Nevada, USA and becoming the first Indian woman to win gold in the Masters-2 category. Bharat is proud of you! #EktaVishnoi #GoldMedals #IRSoffice
44
192
1
187
1,314
The Asian Para Games have only just begun, and our champions are already making Bharat proud. Congratulations to Mona Agarwal on winning Gold and Avani Lekhara on clinching Silver in the Women’s 10m Air Rifle Standing SH1 event. Well done, Champions! #AsianParaGames2026 #TeamIndia #ParaShooting
40
183
182
1,370
At Santacruz Navratri Utsav, the excitement kept growing, the Garba kept going and the celebrations kept getting better. Glad to see so many people come together in devotion to Maa Ambe and make every night special. Ambe Mate Ki Jai! @hetalgalabjp #SantacruzNavratriUtsav2026 #Santacruz #Navratri2026
36
195
191
1,404
कटप्पा retweeted
मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी आंध्रप्रदेशचे यशस्वी मॉडेल महाराष्ट्रात राबविणार! #interview #NDTVExclusive
35
203
1
350
5,677
आज उडुपी येथे सार्वजनिक श्री शारदोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘उडुपी दसरा - २०२६’ या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला भेट देण्याचा योग आला. यावेळी श्री शारदामातेचे मनोभावे दर्शन घेऊन तिच्या चरणी नतमस्तक झालो. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच शेतकरी बांधवांसह प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात भरभराट येवो, अशी प्रार्थना केली. उडुपीची समृद्ध धार्मिक परंपरा, श्री शारदामातेप्रती असलेली भाविकांची अपार श्रद्धा आणि उत्सवाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणारे भक्तिमय वातावरण मनाला विशेष समाधान देणारे होते. या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवर, उत्सवाचे आयोजक आणि भाविकांशी संवाद साधत या सोहळ्यामागील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भावनेचा अनुभव घेतला. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या परंपरांमध्ये सामावलेली श्रद्धा, एकात्मता आणि संस्कारांची शिकवण. दसरा आणि नवरात्रासारखे उत्सव केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नसतात, तर ते समाजाला एकत्र आणतात, आपल्या सांस्कृतिक मुळांची जाणीव करून देतात आणि पुढील पिढीपर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. आजच्या आधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या काळातही आपल्या परंपरांचे जतन करून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा उत्सवांच्या माध्यमातून भक्तीभाव, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक अस्मिता अधिक दृढ होत असते. उडुपीच्या या पवित्र भूमीत या परंपरेचे दर्शन घडणे, हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरला. या सुंदर आणि भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक श्री शारदोत्सव समितीचे, सर्व आयोजकांचे आणि उपस्थित भाविकांचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्यासह उत्सव समितीचे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते. #Shivsena #DrShrikantEknathShinde #उडुपी #दसरासोहळा
22
189
187
1,401
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात आज सुप्रसिद्ध शाहीर आणि गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजातील देवीच्या जागराची अनुभूती घेतली. देवीची भक्तिगीते, जोशपूर्ण पोवाडे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा अभिमान जागवणाऱ्या लोकगीतांच्या बहारदार सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. आपल्या बुलंद आवाजाने आणि दमदार सादरीकरणाने नंदेश उमप यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. आदिशक्तीच्या आराधनेसोबतच महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाची आणि लोककलेच्या समृद्ध वारशाची अनुभूती देणाऱ्या या सुरेल संध्येचा आनंद घेता आला. आपल्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे असे उपक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तीचा जागर, पोवाड्याचा जल्लोष आणि लोकगीतांचा गोडवा यांचा सुंदर संगम मोठ्या संख्येने उपस्थित डोंबिवली वासियांनी अनुभवला. तसेच आज या उत्सवाला खासदार नरेश म्हस्के, मनसे नेते राजू पाटील यांनी देखील भेट दिली आणि देवीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. #navratrispecial #Shivsena #Drshrikanteknathshinde #navratri #dombivli
22
201
205
1,581
2
98
101
471