@jayeshwavhale
Joined April 2014
गेल्या तीन-चार दिवसांपासून MPSCचे विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करत आहेत. काही विद्यार्थी उपोषणालाही बसले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तीव्रता आणि त्यांच्या मनातील अस्वस्थता लक्षात घेता, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. माझे सहकारी आणि लहान बंधू आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसोबत मुक्काम करून त्यांचे मनोबल वाढवत आहेत. काल मीदेखील विद्यार्थ्यांसोबत मुक्काम करून त्यांच्याशी संवाद साधला. ही तरुणाई महाराष्ट्राची ताकद आहे. उद्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत काम करून राज्याच्या विकासात योगदान देणारे अनेक अधिकारी याच विद्यार्थ्यांमधून घडणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहून त्यावर योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे. शासनाने या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना दिलासा द्यावा.
14
159
6
852
9,701
youtu.be/suqArOV_bPc?si=Sl6H… पिछले चार दिनों से पुणे में MPSC छात्र हज़ारों की संख्या में MPSC पेपर लीक के खिलाफ आंदोलन कर रहे हैं.. यह वो Gen Z हैं, जो खुद इस सिस्टम के भ्रष्टाचार के पीड़ित हैं.. रात 4 बजे तक भीड़ रहती है.. लोग डिबेट करते हैं, परेशानी बताते हैं, अपने मुद्दों को रखते हैं.. लेकिन यह सब मीडिया में नहीं आ रहा है.. अधिकांश छात्र किसान के बच्चे हैं... सूखे ने और भी परेशानी बढ़ा दी है.. एनसीपी नेता रोहित पवार के नेतृत्व में यह आंदोलन हो रहा है और कांग्रेस नेता राहुल गांधी ने भी इसके बारे में ट्वीट किया है
2
96
328
4,828
शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या लेकरांवर होणारा हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. शेतकरी आणि युवकांची ही एकजुट सरकारला नमवल्याशिवाय राहणार नाही! ✊🔥 #MPSC #MPSCStudentSatyagraha
2
23
112
788
Jayesh retweeted
१८ वर्षे #पदवीधर आमदार—पण पदवीधरांच्या प्रश्नांवर किती ठोस भूमिका, किती पाठपुरावा आणि किती परिणाम? मराठवाड्यातील पदवीधरांनी आता १८ वर्षांच्या कामाचा सार्वजनिक हिशोब मागावा. प्रतिनिधित्वाची किंमत पदावर नाही, कामावर ठरते. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSC
1
4
1
5
543
Jayesh retweeted
#DrugInspector पेपरफुटीचं बार्शी कनेक्शन माहिती आहे का? किती उमेदवार संशयित? किती जणांचे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे दिले? मग चौकशी आणि कारवाई कधी? आता #SarkariAndolan ला बार्शीचे माजी आमदार भेट देत आहेत म्हणे! मग ‘बार्शी कनेक्शन’वरही भूमिका घेणार का? #MPSC #MPSC_विद्यार्थी
1
7
48
1,028
Jayesh retweeted
We have only asserted our rights! We will continue to assert our rights! This fight is not over despite all your kidnappings, detentions and violence!
1,261
5,347
227
21,493
357,883
मंत्र्याने विनयभंग केला-SIT मंत्र्याने पैसे खाल्ले-SIT नगरसेवकाने खून केला-SIT शालेय विद्यार्थिनी मास्तरांनी छेड काढली-SIT पूल पडला-SIT एक्सप्रेस हाय वे खड्डे पडले-SIT मटण वाढताना हडुक दिले नाही नवऱ्याने बायकोला भोसकले -SIT गेल्या 3 वर्षात नेमलेल्या SIT चा आढावा घ्यायला SIT
11
41
2
368
7,374
Jayesh retweeted
#UrbanNaxal या शब्दावरून खूप ट्रोल झालात बहुतेक… पण लक्षात ठेवा— कुणालाही लेबल लावण्याआधी थोडा विचार करावा. कारण शब्दांची किंमत असते… आणि चुकीच्या लेबलची जी किंमत तुम्हाला चुकवावी लागलीय, ती आता लक्षात आली असेल! #MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
रोहित पवारांकडे मोठी ‘ट्रोल आर्मी' पत्रकारांवर हल्ला होतो, त्या घटनेबाबत प्रश्न विचारले जातात आणि जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, हा प्रकार गंभीर आहे. मी याआधीही सांगितलं आहे की, रोहित पवारांची पीआर टीम आणि ट्रोलिंग टीम मोठी आहे. त्यांच्या भूमिकेवर किंवा आंदोलनावर कोणी प्रश्न उपस्थित केला की, त्या व्यक्तीला ट्रोल करण्याची पद्धत वापरली जाते. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा हेच पाहायला मिळत असेल, तर या सगळ्याचा विचार होण्याची गरज आहे. रोहित पवार हे नैतिकतेच्या आधारावर अध्यक्षांचा राजीनामा मागतात, संविधानाची भाषा करतात; मग तुमच्या कार्यकर्त्यांनी आणि सोशल मीडिया टीमनेही त्याच नैतिकतेने वागायला नको का? पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर संबंधित पत्रकाराची तुम्ही साधी विचारपूस केली का? आपल्या कार्यकर्त्यांना जाब विचारला का? पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार प्रश्न विचारतो म्हणून त्याच्यावर ट्रोलिंगच्या माध्यमातून दबाव टाकणं, ही आपली राजकीय संस्कृती नाही. मला प्रश्न पडतोय, रोहित पवारांच्या आंदोलनाचा नेमका उद्देश काय आहे? MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे हा उद्देश असेल तर विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडाच; पण आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःचं राजकीय लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न होत असेल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे विद्यार्थ्यांचं नेतृत्व दिलं जात असेल, तर महाराष्ट्रातील तरुणांसमोर आपण कोणतं राजकारण उभं करतोय, याचा विचार करावा लागेल. राजकारणात मतभेद आणि टीका असतीलच; त्याला उत्तर देण्याची ताकदही आपल्यात असली पाहिजे. रोहित पवारांनी इतरांना नैतिकतेचे धडे देण्याआधी आपल्या कार्यकर्त्यांना आणि सोशल मीडिया टीमला नैतिकतेने वागण्यास सांगावं. पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर द्या, पत्रकारांवर हल्ला झाला तर आपल्या कार्यकर्त्यांना जाब विचारा आणि महाराष्ट्रातील युवकांसमोर राजकारणाचं चांगलं उदाहरण ठेवा. आंदोलन कोणाच्याही राजकीय फायद्यासाठी असो, पण त्याच्या आडून पत्रकारांवर दबाव, ट्रोलिंग आणि शेरेबाजीची संस्कृती वाढणं महाराष्ट्रासाठी निश्चितच योग्य नाही. #MPSC #BJP #StudentsProtest #Pune #VikramPachpute
7
31
1,222
Jayesh retweeted
Don't be a harassment apologist! Who she is or isn't has nothing to do with the fact that nothing justifies sexual harassment. You may keep your 2 cents in your pocket.
Replying to @neha_aisa
Rosy is not a journalist, she is CJP'S media coverager self influencer,stop playing victim card
546
1,297
47
8,953
128,544
त्या विद्यानंदची भाषणे ट्रेण्ड करण्यापेक्षा ऋषी गांगुर्डे चे मुद्दे विचारा, ते viral करा तरच आयोगाचे घोटाळे बाहेर येतील .... आपल टार्गेट महाराष्ट्र सरकार नाही मास्क घोटाळा आहे हे लक्षात असू द्या 🙏🙏
🔥🔥ऋषी दादाने MPSC Group B 2025 चे पुरावे देऊन कित्येक दिवस झाले आहेत... त्याबद्दल स्पष्टीकरण द्या , OMR Sheet काढल्या का ? Digital Data काढला का ? आरोपींचा Whatsaap data काढला का?? ऋषी गांगुर्डे दादा चा MPSC Group B 2025 विषयी SIT ला सवाल ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
13
51
669
Ab kuch log bolenge koii proof toh dikhao kyuuu🤬 #delhipolice
117
787
18
2,847
78,236
फडणवीस, मध्यरात्री नेमकी कशाची भीती वाटत आहे? आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मध्यरात्री ३ वाजता, मुंबई पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना मध्येच अडवण्यात आले. विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले, त्यांची धरपकड करण्यात आलीय. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांवर दडपशाही करत त्यांना धमकावले जात असून, “केसेस करू” अशी धमकी दिली जात आहे. विद्यार्थ्यांना घेऊन आलेली एक बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू होण्याआधीच अशा प्रकारे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध! सुलतान फडणवीस, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून त्यांना धमकावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे. विद्यार्थ्यांना धमकावून त्यांचा आवाज दाबता येणार नाही! आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे! @MahaPolice @Dev_Fadnavis @drashokuike_mla
25
976
26
2,466
58,445
‘विद्यार्थ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही’, हे माझे मित्र आणि मंत्री मा. नितेश राणे जी यांनी व्यक्त केलेल्या भावनेशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत आणि सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगतोय. पण दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचेच काही आमदार या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करण्याबाबत आपण त्यांनाही कानपिचक्या दिल्या तर बरं होईल. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नाचं मूळ ठरलेल्या MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन या संस्थेतील भ्रष्टाचाराची साफसफाई करण्याची मागणी नितेश जी तुमच्या सरकारकडं करा.. असं केलं तर माझ्यासह सगळे विद्यार्थी तुमचे आभार मानल्याशिवाय राहणार नाहीत. राहिला प्रश्न आपण सोबत मंत्री बनण्याचा, तर याचा अर्थ तुम्ही भाजपला ‘रामराम’ करत आहात असं आम्ही समजायचं का? @NiteshNRane
9
99
3
543
29,196
राहुलजी गांधी @RahulGandhi, एक विनंती आहे. पुण्यात सुरू असलेल्या #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह आंदोलनाला आपण प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या या लढ्याला बळकटी द्यावी.
10
180
8
1,319
17,925
🚨URGENT NEWS🚨 The government is planning on arresting me, Abhijeet, Ashutosh, Ratna and other Cockroach Janta Party leaders. If the government thinks that such dictatorial actions will work, then they are mistakened! The young generation has awakened. We appeal to everyone to continue fighting for our rights and future, with or without us. We have always been ready to face the jail or worse. But this will be a big mistake. The young will not tolerate this. The protests must continue. People of India should ensure the biggest mobilisation starting October 10th. @Cockroachisback
8,980
10,473
1,413
45,779
3,625,478
Jayesh retweeted
ये है दिल्ली पुलिस की "शांति, सेवा और न्याय"!
508
3,534
108
11,503
194,724
Gandhi - SOUL of India Ambedkar - BACKBONE of India Nehru - MIND of India You can never become like them.
3,446
4,462
670
19,722
798,068
पुणे में MPSC पेपर लीक के मुद्दे पर अध्यक्ष के इस्तीफे की मांग को लेकर युवा श्मशानभूमि के पास युवाओं का आंदोलन. देखिए वीडियो...
8
287
4
1,414
12,791
क्या दिल्ली के किसी पत्रकार,बमीडिया या संपादक को पता है कि पुणे में पिछले चार दिनों से हजारों MPSC छात्र दिन रात बैठकर पेपर लीक के खिलाफ आंदोलन कर रहे हैं? दिल्ली और मुंबई से दूर, यह सभी किसान के बच्चे हैं.. महाराष्ट्र सूखा से जूझ रहा है, लेकिन उनके बच्चे दिन रात एक कर पैसा जमा कर पढ़ाई करते हैं, दिन रात तैयारी करते हैं और फिर पेपर लीक हो जाता है.. एनसीपी विधायक रोहित पवार के नेतृत्व में यह आंदोलन जारी है.. ग्राउंड रिपोर्ट जल्द ही, The Telescope पर!
46
2,202
45
5,981
221,352
माजी MPSC सदस्य यांचा भीम पराक्रम😎😶 आमदार संजय गायकवाड यांचे थेट आरोप 🤡 बर्‍याच दिवसांपासून आपल्याला येड बनवल जात होत कि MPSC चे पेपर फुटत नाहित 🙏🙏गायकवाड साहेबांच्या म्हणण्यानुसार 2018 ते 2026 म्हणजे आठ वर्षांपासून चालु आहे तर #MPSC #Pune #आंदोलन #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
56
2
153
2,211