B a k a s u r (@jack9675) header
B a k a s u r (@jack9675) profile picture

जय श्री महाकाल जय श्री राम राधे कृष्ण जय शिवराय जय शंभूराजे 🕉️ हिंदू - 96 कुळी मराठा भावी ग्रामपंचायत मेंबर 😎

पुणे महाराष्ट्र
Joined January 2023
Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)Photo by B a k a s u r (@jack9675)
B a k a s u r retweeted
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ❤️ जनतेच्या सुख दुःखात साथ देणारी सेना 🚩
1
7
1
22
845
B a k a s u r retweeted
लालबाग चा राजा तर रुसला आमच्यावर मराठ्यांची कुलस्वामिनी तुझा तरी आशीर्वाद राहू दे मराठ्यांच्या पाठीशी आईसाहेब 🚩😔#MarathaReservation #MarathaInMumbai
11
98
2
507
4,971
मुंबई लोकलमध्ये रात्री उशिरा एकटी महिला प्रवास करत असल्याचे पाहून तिच्या सुरक्षिततेसाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या जवळच्या सीटवर शांतपणे बसून पहारा दिला. रिकाम्या डब्यात महिला निर्धास्तपणे प्रवास करू शकेल, यासाठी केलेली ही त्याची छोटी पण महत्त्वाची कृती🙏🏻 #Mumbai #मुंबई
8
50
3
560
19,765
आपल्याकडे लोक कोणत्याही गोष्टीसाठी एकत्र येतील पण चांगले रस्ते, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा अन रोजगार यांसारख्या गोष्टींसाठी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, त्यामुळे राजकारणी मस्तवाल आहेत, त्यांना माहीत आहे लोक षंढ आहेत, दोन दिवस बोलतील, परत विसरून जातील.. #महाराष्ट्र
4
30
150
2,345
B a k a s u r retweeted
भाई 🚩
1
6
14
385
आपल्याच मस्तीत असलेल्या समाजाला इतरांच्या भावना समजणे कठीण आहे. शिवकाळ हा एकमेव काळ जो प्रत्येक गोष्टीत भावनाशील होता..! माफ करा राजे !!🙌🏻🚩
3
15
70
1,340
व्हिडिओ पुण्याचा आहे म्हंटल्यावर सगळे पुणेकर भिकारी झाले का? जे लोकं सोनं, पैसे गोळा करत होते त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली का तू की ते पुण्याचे होते? मला तर वेगळाच संशय येतोय. स्वतःच रूम भाडं आणि जेवणाची सोय होईल म्हणून हे पैसे,सोनं चोरणारे पुण्याबाहेरून आलेले टायघाले पण असतील.
काय भिकारी लोक आहेत पुण्याचे 🥹, नवले पुलावर लोक मेले असताना हे त्यांचे सोनं,पैसे गोळा करत आहेत. आमचा मराठवाडा म्हणजे पिढ्यान पिढ्या ओढतो माणुसकीचा गाढा ,आणि हे पुणेकर मेलेल्या लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणारे. अंत्ययात्रेत मुरमुरे आणि चिल्लर उधळली जाते ते सुद्धा हे लोक गोळा करत असतील. @ChaudhariK81170 @mulshikar71 @Ni3kale @AjayG_Speaks @Dakkhani_Appa @cheetah18092022 @BokyaBhau
2
6
27
983
‘बेट्या (बलात्कारी मुंडे) मुंड्या तू माझ्या नादाला लागला हे ध्यानात ठेव- मनोज दादा जरांगे पाटील यांचा बलात्कारी धनंजय मुंडे यांच्या वर हल्लाबोल 💪🏻💪🏻
8
23
1
144
2,291
हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 🙏🏻💐 #हिंदूहृदयसम्राट
1
6
48
753
नार्को टेस्ट करायची आहे #भाऊ, . . 🤣 HIV टेस्ट नाही. भिऊ नका 😂🤩
3
17
2
162
4,734
B a k a s u r retweeted
Chala Dakhva Aaplya Marathi Mansachi Takad Ani lagech jaun vote kara🔥💪 #biggboss19 #pranitbb19 #marathimulga #aaplapranit #salmankhan #PranitMore𓃵 #PranitKiPaltan
3
59
1
225
5,321
महाराज माफ करा पण एक मात्र नक्कीच सांगेल की... समाज प्रबोधनकार म्हणून बोलताना तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची भावना दुखावल्या जाणार नाहीत असे विषय प्रवचनात घ्याला पाहिजे होते आपण समाजाला बोललो तर ते ही आपल्या बोलणार.... असो महाराज विचार करू नका कलियुग आहे कीर्तन चालू ठेवा🙏🏻
17
21
1
175
16,005
#खरकट्या 😂 . . नार्को टेस्ट करायला चल.... ~ जरांगे पाटील🔥
1
9
57
603
साहेब (बलात्कारी मुंडे @dhananjay_munde )बोलले तर करू आरोपी कांचन साळवी आणि अमोल खुणे ची कॉल रेकॉर्डिंग....😡 हरामखोरो धन्या ने इतके खून करून दाखिल या बलात्कारी चे मन नाही भरले आहे त्यामुळे अजून खून करण्याच्या प्रयत्नात होता😡👎🏻 मनोज दादाच्या खुनाचा plan करत होता भडवा👎🏻
नार्को टेस्ट करा असं म्हणणारा खरकट्या कुठे गेला ?🤣🤣🤣-मनोज दादा जरांगे पाटील बलात्कारी मुंडे @dhananjay_munde वर मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩 यांचा परत हल्लाबोल💪🏻💪🏻
1
23
93
10,171
ज्याला कर नाय त्याला डर नाय 👌 #मनोज_जरांगे_पाटील
6
36
3
225
3,552
नार्को टेस्ट करा असं म्हणणारा खरकट्या कुठे गेला ?🤣🤣🤣-मनोज दादा जरांगे पाटील बलात्कारी मुंडे @dhananjay_munde वर मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩 यांचा परत हल्लाबोल💪🏻💪🏻
2
33
2
180
13,020
जरांगे पाटील समाजासोबत इमानदार आहेत धन्या. म्हणून कोणत्याही तपासाला, नार्को टेस्टला घाबरत नाही. तू एका बापाची औलाद असशील तर नार्को टेस्टला सामोरं जा.
5
12
68
1,216
विना मोबदला किर्तन सेवा केली गावच्या सप्ताहात, श्रीगुरु पुंडलिक महाराज मोरे, देहूकर जगद्वंद्य तुकोबाराय यांचे वंशज.! गावकर्यांना झेपेल एवढाच खर्च, कोणाचेही सौजन्य नाही, सांप्रदाया वरील निष्ठा पाहून.!🙏🚩
1
15
91
2,053
दुर्गदुर्गेश्वर रायगड अन पोटल्याच्या डोंगराच्या मध्ये असलेल्या काळकाई खिंडीतील तटसरनोबत जावजी लाड यांचे स्मारक. #रायगड
2
28
137
1,725
पुण्यात स्वारगेट येथे अखंड मराठा समाज पुणे च्या वतीने अंदोलन करण्यात आले. या वेळी मनोज दादा जरांगे पाटील यांना तत्काळ Z+ सुरक्षा द्यावी व हा हत्येचा कट रचणारा बलात्कारी @dhananjay_munde ची पक्षातून हकालपट्टी करून अमदारकीचा राजीनामा घ्यावा या मागण्या या अंदोलनातून केल्या
1
18
48
594