Majja (@itsmajja) header
Majja (@itsmajja) profile picture

मराठी चित्रपटसृष्टीतील मज्जेदार updates... बघतोस काय CLICK कर

Mumbai, India
Joined August 2015
टाळ मृदंगाचा गजर, ओठी विठू नामाचा जप… वारकऱ्यांचा पांडुरंग येतोय, भक्तिरसात रंगलेलं एक सुंदर गाणं..!! 'पांडुरंग' घेऊन आलो आहोत गाणं..!! गाणं पहा इथे:- bit.ly/Panduranga-Devmanus 'देवमाणूस' २५ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Devmanus #LuvFilms #DevmanusInCinemas25April
1
93
कसं वाटलं मैत्रीच्या ७/१२ च्या मित्रांचं हे #Ghibli Creation? 😍❤️ #maitrichasaatbara #ghibil #ghibilistudio #trending #itsmajja #itsmajjaoriginalseries #itsmajjaoriginal
1
94
youtu.be/d022Hcfp56c?si=Luzj… थोडी मस्ती,थोडासा ड्रामा आणि Full on हंगामा घेऊन आलोय "मैत्रीचा ७/१२" या वेबसीरिजचा अफलातून ट्रेलर ट्रेलर पाहा Only On Itsmajja YouTube
1
60
नैतिकतेच्या संघर्षात गुंतलेला.. 'देवमाणूस' २५ एप्रिल पासून फक्त चित्रपटगृहात! #Devmanus #LuvFilms #DevmanusInCinemas25April @manjrekarmahesh @renukash @subodhbhave09 @Bodke_Siddharth @tejasdeoskar @luv_ranjan @gargankur
1
44
मैत्रीच्या सातबाऱ्यावर लिहिलेलं पहिलं नाव आहे 'दौलत' 😎 Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' २६ फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ठीक ७.०० वाजता itsmajja या आपल्या YouTube चॅनलवर
48
उलगडणार मैत्रीची नवीन परिभाषा ❤️ Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' २६ फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ठीक ७.०० वाजता itsmajja या आपल्या YouTube चॅनलवर #maitrichasaatbara #मैत्रीचासातबारा
1
39
Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' लवकरच... तुमच्या मैत्रीचा सातबारा कोणाच्या नावावर आहे? कमेंट करुन नक्की सांगा #maitrichasaatbara #comingsoon #itsmajjaoriginalseries #itsmajjaoriginal
38
उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने हळहळले मराठी कलाकार पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना #ustadzakirhussain #zakirhussain #tablamaestro #rip #subodhbhave #swapniljoshi #manvanaik #saleelkulkarni #itsmajja
2
2
97
सुप्रसिध्द तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 #zakirhussain #rip
103
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #drbabasahebambedkar #mahaparinirvan #mahaparinirvandin #babasahebambedkar #itsmajja
1
57
Itsmajja च्या नवीन वेबसीरिजच्या शूटिंगचा मुहूर्त आणि पूजा संपन्न 🙏🏻 #itsmajjaoriginal #itsmajjaoriginalseries #muhurt #mediaonesolutions #newwebseries #marathiwebseries #itsmajja
71
मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी आपल्या सदाबहार अभिनयाने समृध्द करणारे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐 #atulparchure #marathiactor #itsmajja
39
youtu.be/5FcRqMopLWM?si=-IEW… पाहा अशोक सराफ यांची संपूर्ण मुलाखत 👆
46
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏 #vikramgokhale #legend #marathiactor #itsmajja
29
26/11 रोजी मुंबई येथील ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 #2611 #tajhotel #mumbaiterrorattack #rip #mumbaipolice #indianarmy #mumbai
32
स्टायलिश अभिनेता भूषण प्रधानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😎❤️ #bhushanpradhan #happybirthday #marathiactor #itsmajja
29
जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त या मालिकांपैकी कोणती मालिका पुन्हा सुरु व्हावी असं तुम्हाला वाटतं? कमेंट करुन कळवा तुमची आवडती मालिका कोणती👇👇👇👇 #worldtelevisionday #marathiserials #aabhalmaya #vadalvaat #dildostiduniyadari #ekalagnachipudhchigoshta #honarsunmihyagharchi
27
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार #riteshdeshmukh #geneliadeshmukh #muktabarve #juigadkari #kedarshinde #sanashinde #abhijeetkhandkekar #shrutimarathe #voting #election #maharashtrapolitics #itsmajja
1
50