राहुल पिलाणे (@imrahulpilane) header
राहुल पिलाणे (@imrahulpilane) profile picture

जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात II कडवट राजसमर्थक II जय शिवराय 🚩 पुणेकर II Mumbai Indians II सचिन सचिन....

Pune, India
Joined March 2010
Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)Photo by राहुल पिलाणे (@imrahulpilane)
राहुल पिलाणे retweeted
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले . सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती. नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते. २००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली. पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले ! नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे. नाना पाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली राज ठाकरे ।
132
1,087
52
9,884
215,143
राहुल पिलाणे retweeted
मुंबईच्या आसपास ज्या तऱ्हेच्या पायाभूत सुविधा बनत आहेत त्या नेमक्या कुणासाठी असा प्रश्न पडेल हा एक अभ्यासपूर्ण लेख वाचल्यावर ! मुंबईत रोज ८० लाख लोक लोकल ट्रेन वापरतात. ९ लाख मेट्रो वापरतात. ३० लाख लोक बेस्टने प्रवास करतात. टॅक्सीबाबत आकडेवारी उपलब्ध नाही. आणि, खाजगी गाड्यानी १५ लाख लोक प्रवास करतात. असं असताना, १४,९७७ कोटी रुपये खर्च करून १०.९७ किमी कोस्टल रोडची दक्षिण बाजू बांधली आहे, जिचा वापर फक्त खाजगी गाड्यांनी प्रवास करणारे करणार आहेत. वास्तविक मुंबई ची जीवनरेखा सार्वजनिक वाहतूक आहे, पण तिकडे लक्ष नाही. कोस्टल रोडवर दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना प्रवेश नाही. २००४ ते २०२४ ह्या वीस वर्षांत लोकल ट्रेन्स मधून पडून ६६,५०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यात सुधारणा करणं प्राधान्याचं नाही का? ह्याच लेखात हिशेब दिला आहे, खाजगी गाड्यांसाठी १०.५८ किमी चा कोस्टल रोड बनवायला जितका खर्च आला तितक्या खर्चात १२ डब्यांच्या १८० एसी ट्रेन्स विकत घेता आल्या असत्या. हा एक साधा हिशेब. अर्थात त्यानं इतक्या नव्या ट्रेन्स सुरू करता येतील असं नव्हे. बेस्ट बाबतीतली आकडेवारीही फार महत्वाची आहे. मुंबई आसपासची इन्फ्रा डेव्हलपमेंट ची दिशा आणि दशा एका अहमदाबाद स्थित अभ्यासकानं दाखवली आहे. जरूर वाचा. #मुंबई #inframumbai scroll.in/article/1094162/mu…
44
155
7
502
25,337
राहुल पिलाणे retweeted
मनसे नेते संदीप देशपांडे ह्यांनी #BMC च्या विशेष सभागृह बैठकीची सूचना मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार ह्यांच्याकडे मांडली. किल्लेदार ह्यांनी महापौरांकडे प्रस्ताव मांडला, सभागृह लागले. मात्र १२ तासांच्या चर्चेत उत्तर देण्यासाठी महापालिका आयुक्त एकदाही आल्या नाहीत. ही भाजपची लायकी.
4
36
2
236
7,346
राहुल पिलाणे retweeted
महाराष्ट्राला लाभलेला सुसंस्कृत, अभ्यासू, विवेकी मुख्यमंत्री... @prithvrj
45
47
10
544
38,168
राहुल पिलाणे retweeted
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते. त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच . या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे. आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील. आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका. तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. राज ठाकरे ।
72
677
28
3,948
51,298
राहुल पिलाणे retweeted
#पुणे कोथरूडमध्ये कर्वेपुतळ्याकडून सिटीप्राइडकडे जाणारी पंचमीनगरी जवळील ही गल्ली.येथे बांधकाम सुरू आहे किती प्रचंड प्रमाणात धूळ उडत आहे पण याकडे ना बिल्डरचे लक्ष ना महापालिकेचे.या भागातील लोक मरतील या धुळीमुळे.एका मित्राने हा व्हिडिओ पाठवला आहे. ⁦@PMCPune⁩ ⁦@navalMH⁩
41
191
20
701
34,790
राहुल पिलाणे retweeted
अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही! हे विधान त्यांचा कट्टर विरोधक राज ठाकरे जेव्हा करतात तेव्हा स्पष्ट होतं की दादा माणूस सर्वात सेक्यूलर होता!! #AjitPawar #AjitDada #RajThackeary ##अजीत_पवार
82
2
719
27,557
राहुल पिलाणे retweeted
सामान्य कार्यकर्त्यांना पॉवर देणारा दादा आज हरपला! एक पिंपरी-चिंचवडकर म्हणून #AjitPawar यांनी आमच्या शहराचा केलेला कायापालट आम्ही विरोधक असलो तरीही शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. #दादा भावपूर्ण श्रद्धांजली..
4
35
1
338
11,279
राहुल पिलाणे retweeted
मोकळ्या मनाचा दादा माणूस महाराष्ट्राने अकाली गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली !! 😓💐 #AjitPawar
1
5
79
2,368
राहुल पिलाणे retweeted
मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी ♥️ #दादर #माहिम
8
57
923
13,304
राहुल पिलाणे retweeted
माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतंच झाले. ह्याच मराठी भाषेवर कामा रूपी स्वतःचं पोट भरत आले. माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरचं माझं अस्तित्वही असेल… म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे. जय महाराष्ट्र 🚩 (बाकी ह्या वर्षी त्या marker ची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया)
142
272
15
3,304
83,008
राहुल पिलाणे retweeted
हे बघा शिंदे सेनेचे उमेदवार .. मीनाक्षी शिंदे !! लोक प्रचाराला येत नाही आहेत तर बलात्काराची धमकी घरे पाडायची धमकी जातीवाचक आगरी समाजाला शिव्या पायाखालची वाळू हळूहळू यांच्या सरकत आहे. कारण लोक यांच्या दहशतीला यांच्या पैशाला नाकारत आहेत
82
576
49
1,869
104,186
राहुल पिलाणे retweeted
From Shivaji Park to Sydney, this hundred was special for #RohitSharma #AUSvIND
14
245
6
2,675
28,210
राहुल पिलाणे retweeted
खुल के खेलेंगे... और 🇮🇳 खुल के खेला! 🫡 𝗥𝗢𝗛𝗜𝗧 𝗦𝗛𝗔𝗥𝗠𝗔 🫶
69
1,286
19
11,240
102,170
राहुल पिलाणे retweeted
Urgent Medical Support Required for Cricketer Vashish Mehra This is to bring to your kind notice the critical medical condition of Mr. Vashish Mehra (RAMP), an active cricketer from Punjab. •Age: 21 years, 296 days •Hometown: Punjab •Career Highlights: •Made his First-Class debut in 2024 for Punjab against Tripura at Mohali. •Represented Punjab in Vinod Mankad Trophy, Cooch Behar Trophy, and Col. C.K. Nayudu Trophy since 2019. •Played around 20 matches in junior cricket for Punjab and later represented Amritsar in district tournaments. •Last junior appearance: Punjab vs UPCA (Quarterfinal, U-23 One Day Trophy). •Played 1 First-Class match for Punjab. Unfortunately, Vashish has been diagnosed with Stage 4 Brain Tumour. His treatment is scheduled at Apollo Hospital, Chennai, with an estimated cost of ₹70 lakhs. Given his contribution to Punjab cricket and his young age, we humbly request immediate financial assistance/support from BCCI, PCA, fellow cricketers, and well-wishers to help his family meet the treatment expenses. Any support extended at this difficult time will go a long way in ensuring he gets the best possible medical care🙏🙏
113
225
12
1,195
184,933
कुठे जॉब आहे का मी दिव्यांग आहे पण कोणी जॉब देत नाही दिव्यांग आहे म्हणून. @mnsadhikrut @RajThackeray @MeGajananKale @rajupatilmanase
1
2
86
राहुल पिलाणे retweeted
Even a few years ago, #Pune was one of the most livable cities in Bharat. Every time I travelled to Delhi, I used to congratulate myself on living in green Pune. Every time I travelled to Mumbai, I used to congratulate myself on living in clean Pune. Every time I travelled to Bengaluru, I used to congratulate myself on the less congested roads of Pune. Now they say Pune is a #SmartCity, all I see are endless traffic snarls, mounds of garbage and construction debris dumped by roadside, small politicians with big egos holding the city traffic hostage with their VIP entourages, endless delays in road construction, increasing pollution, high number of road accidents, frequent power failures due to crumbling infrastructure and policy makers talking about the ‘future’, which is 30 years away, but what about the present? Why should tax paying citizens suffer everyday for basic facilities like clean air, safe roads, uninterrupted power and a clean city? The problems are multiple. There is ZERO accountability. When was the last time a @PMCPune employee was suspended/sacked for not doing his job? I hear from reliable sources that the last municipal commissioner of Pune was allegedly SO corrupt that he stole furniture and fittings from the bungalow allotted to him! But no one wants to talk about it. The PMC app is a useless thing. No complaint registered there gets redressed. Politicians from all parties only talk and give media bytes. When was the last time any work actually got done in Pune to solve the traffic, pollution, safety issues?
126
303
17
1,265
71,894
राहुल पिलाणे retweeted
🚨A Humble Request to everyone! For the next MI match on 21 May, let's spread the word and invite all fans to wear Test whites as a tribute to our Indian skipper, Rohit Sharma! He inspired so many of us to fall in love with Test cricket & now it's our turn to honor him. Whether it's a Test jersey or a simple plain white t-shirt.. Let's fill the stadium with a sea of white.🤍🙏 Rt for reach and share on your SM accounts🙌
119
516
38
2,990
97,674
राहुल पिलाणे retweeted
If you're around Pathankot or in Dharamshala for the IPL and are stuck due to the current situation, I have a homestay in Dharamshala that can comfortably accommodate 10–15 people. Feel free to reach out. Please retweet so it reaches someone in need.
1,309
13,621
235
42,849
1,635,874
राहुल पिलाणे retweeted
खरं तर तुझ्या या निर्णयाने माझ्यासारखे तुझे असंख्य चाहते खुश नसणार आहेत... तू अजूनही टेस्ट क्रिकेट खेळू शकला असतास... पण हा तुझा निर्णय आम्हाला कठोर मनाने मान्य करावा लागणार आहे. Thank You Skipper for all the wonderful memories in Test Cricket... ♥️🫡🙏🏻 @ImRo45 #RohitSharma
1
8
68
1,510