गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे करुन देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबविण्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश @shyamtarke
12
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...
महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे अतिशय संयमी, दूरदर्शी आणि कार्यक्षम असे नेतृत्व, उद्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या समारंभात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत!
#शपथविधीसोहळा
#SwearingInCeremony
20
'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट उद्या १६ सप्टेंबर रोजी @DDSahyadri वाहिनीवर दु.२ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. जास्तीजास्त प्रेक्षकांनी हा नाट्य माहितीपट पाहावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री @SMungantiwar यांनी केले आहे.
13
Ganesh Funde retweeted
महाराष्ट्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी अंपगत्व झाल्यास, त्यांना ₹१० लाख/₹५ लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार आहे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री @TanajiSawant4MH
योजना कल्याणकारी
सर्वसामान्यांच्या दारी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यात राबविण्यात येणाऱ्या #शासन_आपल्या_दारी अभियानाचा उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे राज्यस्तरीय शुभारंभ.
40
Ganesh Funde retweeted
#थेटप्रसारण :-
विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री
@Dev_Fadnavis
हे महाराष्ट्राचा अर्थसकंल्प २०२३ मांडत आहेत.
#Live
Maharashtra Assembly Live ( 09-03-2023 ) youtube.com/live/TaoxSB6IMS4… via @YouTube
#mahabudgetsession2023
Ganesh Funde retweeted
महाराष्ट्राने एका वर्षात #७५_हजार_युवकांना_रोजगार देण्याचा 'महासंकल्प' केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे थेट प्रक्षेपण
youtu.be/RsEbGrNr4zk
Ganesh Funde retweeted
#थेटप्रसारण :-
राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यांतर्गत मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण गुरुवार, दि. ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वा. @MahaDGIPR च्या समाजमाध्यमांवरून होईल.
"दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो" - दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या शुभेच्छा
#शुभदीपावली
#Deepavali
#Diwali
Ganesh Funde retweeted
"दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो" - दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या शुभेच्छा
#शुभदीपावली
#Deepavali
#Diwali
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा
दीपोत्सवाच्या मंगल पर्वातील प्रत्येक दिवस आपल्याला निसर्ग,आरोग्य,कुटुंब,समाज यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ऊर्मी देतो. संस्कृतीचा गौरव वाढविण्यासाठी सर्व सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करूया.
Ganesh Funde retweeted
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
Ganesh Funde retweeted
जागतिक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर रायफल्स प्रकारात सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळाने रुद्रांक्षच्या अभिनंदनाचा ठराव केला.
Ganesh Funde retweeted
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना #प्रदूषणमुक्त_दीपावली ची शपथ मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात देण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री @shambhurajdesai उपस्थित होते.
#महिलाआयोग_आपल्या दारी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे आदी उपस्थित.२/२
@ChakankarSpeaks
Ganesh Funde retweeted
#punerains
#पुणेपाऊस
आपत्तीच्या वेळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
@MahaDGIPR
@PuneZp
@airnews_mumbai
Ganesh Funde retweeted
#punerains
#पुणेपाऊस
आपत्तीच्या वेळी पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल आपल्या मदतीसाठी तत्पर
@puneruralpolice
@PuneCityPolice
@PCcityPolice
Ganesh Funde retweeted
#कोल्हापूर जिल्ह्यातील #हेरवाड गावाने #विधवा_प्रथा_बंद करण्याच्या केलेल्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रक काढले असून या सामाजिक कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे ...उपसभापती @neelamgorhe ..२/२





















