SK retweeted
जर पदवीधर आमदार अधिक संवेदनशील आणि जबाबदार असते,
तर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी
ते स्वतः पुण्यात येऊन त्यांच्या बाजूने उभे राहिले असते.
आज दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही.
@satyajeettambe
@NCPArunLad
@advanilparab
@DhirajLingade
@satishchavan55
@wanjarri
SK retweeted
सर,
वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी STI 2025 ची एकही जागा नसणे अत्यंत वेदनादायक आहे.
आता पूर्व परीक्षा (Prelims) पूर्ण झालेली असल्याने, कृपया या STI पदसंख्येचा प्रस्ताव MPSC कडे तातडीने पाठवून OPEN प्रवर्गालाही न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती.
सर, आजपर्यंत जसं आपण नेहमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे, तसाच न्याय याही वेळेस विद्यार्थ्यांना मिळेल, हीच आशा आहे.
#STIForOpen2025
@AbhiPawarBJP
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
SK retweeted
@AbhiPawarBJP सर,
तुमचा हस्तक्षेप झाला, तर #Combine_जागावाढीच्या_लढ्याला दिशा आणि वेग मिळू शकतो. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या क्षणी, तुमचा पाठिंबा निर्णायक ठरलेला आहे.
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@sanjay_kenekar
@RRPSpeaks
@supriya_sule
SK retweeted
@AbhiPawarBJP साहेब,
कृपया ऐका —
आम्हाला भीक नको, फक्त संधी हवी आहे!
कृपया SR, ASO, STI आणि PSI जागांमध्ये वाढ करावी, ही विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती आहे.🙏
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@sanjay_kenekar
@RRPSpeaks
@supriya_sule
MPSC Combine 2025 च्या उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@sanjay_kenekar
@RRPSpeaks
12
Combine chya जागा रिक्त असताना अगदी तुटपुंज्या जागा काढून मुलांच्या स्वप्नांचा खेळ करू नका. ASO, SR, Excise SI, STI OPEN या जागा अजून आलेल्या नाहीत. जागा वाढवून मुलांना दिलासा द्यावा🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@sanjay_kenekar
4
माननीय सरकारने कडे विनंती आहे की Combine Group B & C 2025 जाहिरातीमध्ये सर्व रिक्त पदांची संख्या वाढवावी🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@sanjay_kenekar
@RRPSpeaks
@supriya_sule
17
SK retweeted
माननीय सरकारने कडे विनंती आहे की Combine Group B & C 2025 जाहिरातीमध्ये सर्व रिक्त पदांची संख्या वाढवावी🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@sanjay_kenekar
@RRPSpeaks
@supriya_sule
SK retweeted
Combine chya जागा रिक्त असताना अगदी तुटपुंज्या जागा काढून मुलांच्या स्वप्नांचा खेळ करू नका.
ASO, SR, Excise SI, STI OPEN या जागा अजून आलेल्या नाहीत. जागा वाढवून मुलांना दिलासा द्यावा🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@sanjay_kenekar
SK retweeted
MPSC Combine 2025 च्या उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@sanjay_kenekar
@RRPSpeaks
SK retweeted
Replying to @AbhiPawarBJP
@AbhiPawarBJP सर,
Prelims पूर्ण झाल्यानंतरही STI 2025 मध्ये OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसणे हा प्रश्न कायम आहे.
कृपया या पदसंख्येबाबत MPSC कडे तातडीने पुढील कार्यवाही व्हावी, ही नम्र विनंती.
#STIForOpen2025
@CMOMaharashtra
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
SK retweeted
जर पदवीधर आमदार अधिक संवेदनशील आणि जबाबदार असते,
तर #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या #PSI_वयवाढ_1वर्ष_GR न्यायासाठी
ते स्वतः पुण्यात येऊन त्यांच्या बाजूने उभे राहिले असते.
दुर्दैव गरीब पोरांचं😞
@satyajeettambe
@NCPArunLad
@advanilparab
@DhirajLingade
@satishchavan55
@wanjarri
जर पदवीधर आमदार अधिक संवेदनशील आणि जबाबदार असते,
तर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी
ते स्वतः पुण्यात येऊन त्यांच्या बाजूने उभे राहिले असते.
आज दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही.
@satyajeettambe
@NCPArunLad
@advanilparab
@DhirajLingade
@satishchavan55
@wanjarri
SK retweeted
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
लाखो विद्यार्थ्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील साहेब मैदानात...🚨🚨🚨
सरकारने कृपया विद्यार्थीहिताचा निर्णय घ्यावा, सरकारसाठी अगदी छोटा निर्णय आहे हा; पण पोरांसाठी आयुष्याचा प्रश्न आहे!
मायबाप सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करावा!🙏
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
SK retweeted
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
🚨निर्णय येणार नाही तो पर्यंत मी उठणार नाही.... आदरणीय पाटील!🚨
@TV9Marathi @abpmajhatv
SK retweeted
विद्यार्थी प्रतिनिधी, NSUI प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रास्त व न्याय्य मागणीसोबत खंबीरपणे उभा आहे.
संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा विद्यार्थी लढा एक इंचही मागे सरणार नाही,
असा ठाम शब्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी दिला आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना,
PSI वयोमर्यादा वाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक व शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे.
आधीच ही जाहिरात 7–8 महिन्यांनी उशिरा प्रसिद्ध करण्यात आली.
त्यातही वयवाढीसारखा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सोडवण्याची तसदी सरकारने घेतलेली दिसत नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहावे.
बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता, विद्यार्थ्यांशी थेट संवाद व समन्वयाच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, हीच अपेक्षा.
विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही,
याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@INCHarshsapkal
#PSIवयवाढ
#MPSC
#StudentsForJustice
#विद्यार्थी_न्याय
#YouthVoice
SK retweeted
"फडणवीस साहेब तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका !
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना PSI वयवाढीबाबत सरकार अजूनही मौन बाळगून आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी आहे. मात्र या परीक्षेची जाहिरात तब्बल 7–8 महिने उशिरा निघाली. या विलंबामुळे हजारो पात्र, मेहनती आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय निकषाबाहेर गेले. ही चूक विद्यार्थ्यांची नाही, ही संपूर्ण चूक शासनाची आहे.
आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून वयवाढीसाठी आंदोलन करत आहेत. हातात पुस्तके असणारे तरुण आज पोस्टर हातात घेऊन न्याय मागत आहेत, ही बाब राज्यासाठी लाजिरवाणी आहे.
देशात आणि राज्यात आधीच बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना, शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबातील लाखो मुलं दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा, नियोजनाअभावी झालेल्या विलंबाचा फटका थेट या उमेदवारांनाच बसतो आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील हा संपूर्ण गोंधळ आयोगाच्या आणि सरकारच्या अपयशी नियोजनाचा परिणाम आहे. जाहिरात वेळेत न काढणे, परीक्षा उशिरा घेणे आणि आता वयवाढीवर निर्णय न घेणे या सगळ्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी शासनावरच येते.
तरुणांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. सरकारने तात्काळ PSI वयवाढीचा निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा !
@Mpsc_Andolan
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@NCPspeaks
@supriya_sule
#PSIवयवाढ
#संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन
#तरुणांचा_न्याय
#बेरोजगारी

















