Dr shyam (@gameon_22) header
Dr shyam (@gameon_22) profile picture

Congress District president (Doctor wing) parbhani

Joined June 2021
सत्य सोबत जाणारे भरपूर पवार समर्थक आधीच अजित पवार त्यांच्यासोबत निघून गेलं राहिलेल्यांनी आपल्या विचारासोबत प्रामाणिक राहून ताबडतोब पक्षाचा राजीनामा द्यावा पवारांना त्यांची जागा दाखवा @NCPspeaks @supriya_sule @PawarSpeaks
1
12
224
या माणसाचा मी चाहता आहे यांच्याकडे काहीही नसेल पण दिलेला शब्द पाळण्याची ताकद आहे ठाकरे
2
20
139
1,027
राज साहेब
1
6
473
तुला आणि तुझ्या बापाच्या पक्षाला कधीच विचार नव्हते खोबरे तिथ चांगभल असत तुमचे
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे अखंड राहतील. त्यांचे विचार हे नेहमीच समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतील. महात्मा जोतिराव फुले यांना विनम्र अभिवादन.
8
104
999
मी थोडे करेक्ट करतो शिव्या आणि लाइक
42लाईक्स, 108 कमेंट्स
2
257
जाऊ दे ना सुंदर भक्त आणि सपोर्टर मधे फरक असतो
मी पुन्हा सांगतो पवार साहेब आणि त्यांचा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार नाहीत.
2
74
दादा ♥️ माफ करा तुमचा निर्णय पटला नाही तर वाईट बोललो तुम्हाला! पण तुमच्या कपटी काका ला तुम्ही ओळखले होते
1
13
327
तुमच्या सहित तुमची पूर्ण पार्टी बोगस आहे
मी आज पर्यंत आरएसएस भाजपा या विचारधारेचा कधीही समर्थक नव्हतो उद्याही नसेल. वैचारिक व तात्विक तडजोड मी माझ्या आयुष्यात केलेली नाही करणार नाही. तो संघर्ष माझा कायम असेल. पुरोगामी,धर्मनिरपेक्ष विचारधारा,संविधानिक मूल्य कदापि सोडू शकत नाही.
1
1
18
214
चला तर मग संधी साधू पक्ष राष्ट्रवादी यांच्या सर्व संधी साधू नेत्यांना अन फॉलो करू या @NCPspeaks @Awhadspeaks @supriya_sule @Jayant_R_Patil जास्तीत जास्त repost kara
8
61
3
208
2,564
गोपीचंद पडळकर बरोबरच बोलले होते
1
8
1
52
1,688
150 कोटी काय लहान अमाऊंट नसते चांगले चांगले जिरतात
5
189
आत्ताच झालेल्या पदवीधर मतदारसंघात एक मोठी चूक झाली तुतारीच्या उमेदवाराला मत दिलं ती चूक भरून काढू
3
18
267
या सर्वांचे मुखवटे गळून पडायला लागलेत पक्ष हीच महत्त्वाचे नाही जनतेचे हित महत्त्वाचे आहे असो तुम्हाला नाही समजायचं
संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये...... विविध मुद्द्यांवर मतमतांतर असतात व कायम राहतील. स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्ष यात खूपच फरक असतो. निवडणुकीचे राजकारण आणि समाज परिवर्तनाचे कार्य यात खूप फरक असतो. तर्क वितर्क आणि प्रत्यक्षातील वास्तव यात अंतर असते. निष्कर्ष : वैचारिक किंवा पक्षीय मतभेद असले तरी इतिहासात डोकावून पाहिल्यास 75 वर्षात अनेकदा अनेक विषयावर आणि अनेक मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात सहमती झाल्याचे दिसून येते हे संसदीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पंचवार्षिक मध्ये अनेक उदाहरणे आहेत.
5
245
शेवटी तुम्ही पण पवाराच आहात
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून नवीन आलेला ‘रामायण’ चित्रपट बघण्याचा आज योग आला. यातील राजा दशरथाने दिलेलं वचन आणि या वचनासाठी नितीमत्तेला धरुन प्रभू श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झालो.. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना आणि इतिहासाचाच संदर्भ द्यायचा तर ‘त्यागा’च्या रामायणाऐवजी ‘स्वार्था’च्या पायावर उभं असलेलं ‘महाभारत’च घडताना दिसतं... आणि हे पाहून मनाला अतिव दुःख आणि वेदना होतात...!
3
11
396
जर कोणी विचारासोबत बेईमानी करत असे त्याला ठाम विरोध करतो तो पुरोगामी कारण त्याला सत्ता महत्त्वाची नाही विचार महत्त्वाचा आहे! #पुरोगामी
1
8
250