GajBuzz (@gajbuzzz) profile picture

जिथं चर्चा तिथं गजbuzz कधी बातमी, कधी गप्पा, कधी खास चर्चा!

Joined November 2026
Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)Photo by GajBuzz (@gajbuzzz)
राजकारणात आत्मविश्वासानं बोलणारे MP जॉर्डन लेन प्रेम व्यक्त करताना मात्र झाले नर्व्हस! तुम्हाला कसं वाटलं हे रोमँटिक प्रपोजल? कमेंटमध्ये सांगा! #GajBUZZ #JordanLane #ViralProposal #LoveStory #Australia
1
8
चहा...प्रत्येक राज्याची चव निराळी! काश्मिरी कहवा, याक बटर टी, हैदराबादी चहा, केरळचा हाजमोला चहा ते तंदुरी चहा... भारतात चहाचे असेही भन्नाट प्रकार आहेत! 🤩 यापैकी किती प्रकारचे चहा तुम्ही चाखलेत? आणि तुमचा फेव्हरेट कोणता? कमेंटमध्ये सांगा! #GajBuzz #TeaLovers #IndianTea #Chai
1
1
1
397
मफलर मॅन पोस्टर्सपासून ते थेट मुख्यमंत्र्यांवरील आरोपांपर्यंत.... रोहित पवारांना पक्षाची साथ मिळणार की ते स्वतःची वेगळी राजकीय वाट निवडणार? दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर याचा काय परिणाम होणार? पाहा, सविस्तर विश्लेषण फक्त आपल्या गजbuzz वर..! #gajbuzz
1
12
कामाचे ८ तास पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त काम केल्यास दुप्पट वेतन मिळणार? महाराष्ट्र वेतन नियम २०२६ अंतर्गत कामाचे तास, ओव्हरटाइम, साप्ताहिक सुट्टी आणि पगार कपातीबाबत कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत? जाणून घ्या या व्हिडिओत! #MaharashtraWageRules2026 #LabourRules #Overtime
2
14
दादर मेट्रो स्थानकाच्या नामांतराला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली असून, हिवाळी अधिवेशनात पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या नामांतराबाबत तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा! #GajBuzz #Dadar #Chaityabhoomi
8
मालतीचा हा गोड अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय! परदेशात राहूनही भारतीय संस्कृती आणि परंपरांची नाळ जपणारी प्रियांका चोप्रा आपल्या लेकीलाही भारतीय संस्कारांची ओळख करून देत आहे. प्रियांकाने नुकताच मुलगी मालती मेरीचा एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. #Gajbuzz
6
श्रद्धेचा प्रसाद... पण भाविकांच्या आरोग्याचं काय? अक्कलकोटमध्ये FDA च्या कारवाईत तब्बल ८५० किलो मिठाई जप्त! १२ दुकानांची तपासणी, तर ४ दुकानांना टाळं ठोकण्याचे आदेश. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा! #GajBuzz #Akkalkot #SwamiSamarth #FDA #FoodSafety
7
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत वैयक्तिक मत मांडलं असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळेंच्या या स्पष्टीकरणाकडे तुम्ही कसं पाहता? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा! #Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
8
चिमुकल्याचा श्वास कोंडला... अन् ट्रॅफिकमध्ये आयुष्यच थांबलं! आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नसेल, तर सर्वसामान्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने कोणती पावलं उचलायला हवीत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा! #Gajbuzz
1
7
छोटी कृती, मोठा संदेश.. तिरंग्याचं चिन्ह उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त केला. हा क्षण सोशल मीडियावर चर्चेत! #GajBuzz #NarendraModi #IndianFlag #Tiranga #ViralMoment
1
9
अंगणवाडीच्या जेवणात बदल व्हावा म्हणून चिमुकल्याने थेट अर्ज लिहून देण्याचीच मागणी केली! #Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News,
1
3
114
शायना एनसी यांच्याकडून सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडण्यात आली, तर याचवेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रही फाडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात संताप आणि चर्चेला उधाण! #balasahebthackeray #gajbuzz #gajbuzzupdates #gajbuzzmarathi #gajbuzznews
1
8
मैदानावरची इनिंग संपली पण 'थाला'ची जादू कायम! कॅप्टन कूल एम. एस. धोनीने अखेर IPL मधून निवृत्ती घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सला तब्बल ५ वेळा विजेतेपद मिळवून देणारा धोनी आता IPL २०२७ पासून CSK च्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. #MSDhoni #Thala #DhoniRetirement #CSK #IPL #gajbuzz
2
11
नागपूरच्या सृष्टी शर्माने पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेतलंय! विशेष म्हणजे, २०२५ मध्ये हेच अंतर पार करण्यासाठी तिने विक्रम नोंदवला होता. आता पुन्हा आपलाच रेकॉर्ड मोडत तिने मानाचा तुरा रोवलाय! सृष्टीच्या या भन्नाट कामगिरीबद्दल तुमचं मत? कमेंटमध्ये नक्की सांगा! #GajBUZZ
1
12
"दादांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम इशारा.. पुण्यात स्व.अजितदादा पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मांडली... #gajbuzz
3
16
एका हातात आयुर्वेदाचा झेंडा दुसऱ्या हातात सह्याद्रीत वृक्षतोडीचा अजेंडा! या वृक्षतोडीविरोधात विवेकानंद पाटील यांनीही वनौषधींचं महत्त्व सांगत आवाज उठवला आहे.. वनौषधीच नष्ट झाल्या, तर आयुर्वेद जपणार कसा? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा! #Gajbuzz
2
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या स्मरणार्थ आंध्र प्रदेशात मंदिर उभारण्यात येणार.. अर्ध्या एकर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मंदिरात ३ लाख रुपये किमतीची संगमरवरी मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. #Gajbuzz
5
दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा जोरदार दणका! ‘ऑपरेशन दीप’ अंतर्गत तब्बल १४ हजार १११ प्रवाशांवर कारवाई करत ₹८.२३ कोटींचा दंड वसूल! रेल्वेची ही धडक कारवाई योग्य की दंडाची रक्कम जास्त? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा! #गजBUZZ #Gajbuzz
1
1
19
"लव्ह इज अ मनी आणि मनी इज अ लव्ह!" मुली प्रेम मुलांवर नाही, तर पैशांवर करतात..! इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून मांडली प्रेमाची अनोखी व्याख्या; तरुणांना दिला टोला! तुम्हाला काय वाटतं महाराजांच्या या विधानाबद्दल? कमेंटमध्ये सांगा! #Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews
8
मुंबईत ब्रिटनच्या शाही पाहुण्यांची हजेरी, सचिनसोबत रंगला गल्ली क्रिकेटचा डाव! पाहा, मुंबईत रंगलेल्या या खास क्रिकेट सामन्याची झलक! #Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News
1
2
31