Niteish Sawant (@etniteish) profile picture
Mumbai, India
Joined July 2017
Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)Photo by Niteish Sawant (@etniteish)
What a quick response. Thank you so much @RailMinIndia आता ठाणे स्टेशन वर एक माणसाला पाहिलं त्याच्या कंबरेत फार दुखत होत आणि त्याच्या डोक्यातून रक्त पण येत होतं..त्याच्याकडे बघून त्याला कोणी मदत करायचा प्रयत्न पण करत नव्हतं..पण शेवटी न राहवून 139 @RailMadad ला कॉल केला आणि...
1
5
पुढच्या फक्त 3 ते 4 मिनिटात स्ट्रेचर हमाल दादा आले..फक्त एका कॉल वर एवढ्या लवकर हजर झाले..खूप अभिमान वाटला @RailMinIndia @GoyalsRail @Central_Railway
4
Niteish Sawant retweeted
खरंतर यात धक्का बसण्यासारखं काय नाही कारण यावेळी सरांना ८ महिने म्हणजे बराच जास्त काळ मिळाला. इतरांसाठी side posting असलेल्या दिव्यांग खात्यात पण सरांनी काम करण्यासाठी संधी शोधली. आपल्याला कार्यकाळ किती भेटू शकतो याचा त्यांना अंदाज असावाच त्यामुळं कमी वेळात दिव्यांग बांधवांना जास्तीत जास्त सुविधा कसे देऊ शकतो यावर त्यांनी भर दिला आणि भ्रष्ट होत चाललेलं हे खातं स्वच्छ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे सर्वांनी अनुभवलं. दिव्यांगांच्या नावाखाली चालणाऱ्या बोगस ९०० संस्थांची नोंदणी रद्द करत त्यांच्या नावाखाली अनेकांची चालणारी दुकानदारी बंद करणं असो वा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणारे जवळपास ३०० अधिकाऱ्यांचं निलंबन असो.. अशा धडक कारवाया करत सरांनी खऱ्या दिव्यांगांना वंचित राहण्यापासून परावृत्त केलं. पुढं प्रत्येक दिव्यांगाला मागच्या ३०-३५ वर्षापासून टूलकीटसाठी मिळणारे १ हजार रुपयामध्ये १५ पट अशी भरघोस वाढ करून १५००० रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. दिव्यांगांसाठी असलेल्या योजना, प्रमाणपत्रे, तक्रार निवारण इत्यादी सुविधा एका क्लीकवर आणत "दिव्यांग सहाय्यक पोर्टल" सुरु करत एक क्रांती घडवण्याचं काम केलं. हे सगळं करत असताना मी माझं कर्तव्य पार पाडत असतो असा ते प्रामाणिकपणे खुलासा करतात. आज माझे कित्येक दिव्यांग बांधव त्यांना "दिव्यांगांचा विठ्ठल" मानायला लागले होते आणि कदाचित इथच माशी शिंकली असावी... सरांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, विठोबाराया आपल्याला आणखी बळ देवो.. 🙏🏻 @Tukaram_IndIAS #thepeople #ias #officer #leader #inspiration
46
352
10
2,086
54,065
आज @WHO_Polio पोलिओ डोस होता म्हणून सकाळपासून भर उन्हात लहान मुलाला घेऊन फिरतोय शेवटी महापालिकेच्या दवाखान्यात आलो तेव्हा कळलं की नवी मुंबई मध्ये पोलिओ डोस देणं बंद केलंय.. काय प्रकार आहे हा @PanvelCorp @NMMConline @Dev_Fadnavis @SrBachchan @mybmc
1
19
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary
6
दर मंगळवारी दुपारी ३.३० वा., मुंबई पोलीस मुख्यालयात मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. #MeetCPOnTuesday #पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
211
374
44
2,577
87,077
कोणी आहे का वाली हार्बर रेल्वे ला? हल्ली रोजचंच झालंय.. तरी अजून पाऊस चालू नाही झालाय. 2 लेट मार्क पण संपले. @Central_Railway @RailMinIndia
3
157
Which level of stupidity is this? @amazonIN @amazon Ordered a set of trolley bags set of 5 pc for the marriage ceremony and received a children's bag. The ceremony is in 2 days. You have seen the end of tolerance this time. @jagograhakjago @GrahakAkhil Please look into this.
2
45
‘ती’ एक बालिका ‘ती’ एक मुलगी ‘ती’ एक तरुणी ‘ती’ एक आई ‘ती’ एक आजी या प्रत्येक ‘ती’ ची माया हरवू देऊ नका कारण ‘ती’ आहे म्हणून तुम्हाला जग दिसते आहे. एक सुजाण आणि संवेदनशील नागरिक म्हणून प्रत्येक स्त्री सुरक्षित राहावी हे आपले कर्तव्य आहे. #तिची_सुरक्षा #डायल_१०३
53
58
6
221
41,775
Niteish Sawant retweeted
BREAKING: secret of Pi revealed #PiDay
13
107
7
529
77,907
Niteish Sawant retweeted
The fun moment of the day. Richard Kettleborough had a cheeky smile when Nasum bowled in leg side while Kohli was on 97*.
630
3,096
199
63,053
2,648,845
Niteish Sawant retweeted
Mrs. Gunjan Dave, Member (T) @DoT_India, along with Shri V.J. Christopher, WA, and Shri Narendra Bharti, Director, @DotWmo, witnessed the cutting-edge functionality of next-Gen radio spectrum analyzers/receivers at International Monitoring Station (IMS), New Delhi.
7
14
33
2,608
Niteish Sawant retweeted
Chandrayaan-3 Mission: ‘Welcome, buddy!’ Ch-2 orbiter formally welcomed Ch-3 LM. Two-way communication between the two is established. MOX has now more routes to reach the LM. Update: Live telecast of Landing event begins at 17:20 Hrs. IST. #Chandrayaan_3 #Ch3
3,179
14,652
1,070
96,623
5,707,296
Do you remember when you joined Twitter? I do! #MyTwitterAnniversary
1
10
How about this photo @elonmusk sir. @SpaceX @Starlink 's Satellite train captured in camera 😍 Realized it after returning home from hiking. @NASA @SPACEdotcom #satellitetrain #SpaceX #Starlink #ElonMusk – at Maharashtra, India
306
Niteish Sawant retweeted
@DoT_India @DotWmo conducted capacity-building session for IRRS officers for testing #5G services in India to ensure quality of internet and interference-free services.
4
13
21
1,786
मूर्खपणाचा कळस @Central_Railway @RailMinIndia @MumRail चेंगराचेंगरी व्हायची वाट बघताय का? गर्दीच्या वेळेत पनवेल स्टेशनचा पुल बंद करून ठेवलाय.@abpmajhatv
12
30
4
55
2,898
धन्यवाद मंडळी.. पूल येण्या-जाण्यास चालू करण्यात आला आहे. धन्यवाद @Central_Railway 🇮🇳
2
55