
ALT महापारेषण कंपनीमार्फत 100/22 केव्हीए वसई ई.एच.व्ही उपकेंद्र येथील रोहित्रांचे लघुदाब बे तसेच 4 फिडर बे हे 220/22 केव्ही वसई जिआयएस येथे स्थलांतरीत करण्याचे काम करण्यात येणार असून महावितरण कंपनी अंतर्गत येणा-या खालीलप्रमाणे वाहिनी हया दि.09.06.2023 रोजी बंद राहणार आहेत. तरी सर्व विज ग्राहकांनी यांची नोंद घ्यावी व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

ALT राज्य शासनाद्वारे "सेवा पंधरवडा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" उपक्रम दि. १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर निरदेशानुसार वीज ग्राहकांच्या सोईसाठी महावितरण कंपनी तर्फे विरार विभागा अंतर्गत दि.०१ ऑक्टोबर २०२२ रोजी "तक्रार निवारण मेळावा" आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्या मध्ये उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करून घेत मेळावा यशस्वी करावा ही विनंती.

ALT Dear Consumer, on 03.06.2022 there will power outage (i.e. electricity supply will remain off) in the areas as mentioned in attached newspaper advertisement. This outage is necessary for pre-Monsoon maintenance works to be carried out on theses feeders. The inconvenience going to cause is deeply regretted.



















