Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) profile picture
India
Joined September 2014
Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)Photo by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)
आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
14
449
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.
6
6
63
944
हिंदुहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
1
8
260
बंध मायेचा, नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं… भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज! भाऊबीजेच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी सदैव वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा.
1
2
20
479
ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक माजी पाटबंधारे मंत्री मा. आ. श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
1
9
512
दिपावलीचा मंगलमय प्रकाश आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात धनधान्य, ऐश्वर्य आणि भरभराट नांदो, हीच सदिच्छा! लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! शुभ दीपावली! 🪔
3
3
14
438
धन, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या धनत्रयोदशीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
1
3
19
443
आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस! गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट नांदो. ही दिवाळी आपणांस व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांना आरोग्यदायी, मंगलमय आणि आनंददायी जावो. वसुबारस निमित्त आपणांस मंगल मय शुभेच्छा!
1
4
11
378
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकार विकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! या निवडणुकीत मोलाचे सहकार्य व विश्वास दर्शविणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार!
5
5
1
25
982
सहकार विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना कपबशी चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा.
2
16
831
राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारताचे पहिले उपपंतप्रधान, देशाच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!
5
327
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
3
321
रामायणासारख्या महान ग्रंथांतून सत्य, धर्म, नीती, सदाचार आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महर्षी वाल्मिकीजी यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...!
4
276
भुईकोट किल्ला परिसरात पायाभूत सुविधा व विविध विकासकामे प्रगतिपथावर.
1
3
21
717
ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगर. श्री. भानुदासजी कोतकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. !
1
5
614
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार मेळावा..!
1
2
472
बुऱ्हानगर ता.नगर येथे स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित विश्वविख्यात आध्यात्मिक वक्त्या व प्रवचनकार जया किशोरीजी यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झालेल्या श्रीमद्भागवत कथेच्या सांगता सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले.
4
465
लोकनेत्या मंत्री.ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यास सदिच्छा भेट दिली.यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,आ.मोनीकाताई राजळे,माजी खासदार प्रितमताई मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
6
62
1,054
शुभ दसरा..! जपू सोन्यासारखी नाती, घेऊ विजयाची नवी भरारी..! विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
1
9
377
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा! 🚩
2
10
425