चिमुकल्या हातांची मोठी मदत… बळीराजाप्रती मायेचा ओलावा! 🙏
वरदा तिमांडे या चिमुकलीने धाकट्या भावासह बचत करून जमवलेल्या ₹3575 चा धनादेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा निर्णय मनाला स्पर्शून गेला. 'आपल्या छोट्याशा मदतीमुळे शेतकरी काकांच्या चेहऱ्यावर आनंद येईल' या शेतकऱ्यांविषयीची आस्था व्यक्त करणाऱ्या वरदाच्या शब्दांनी भारावून गेलो. ज्या बळीराजाच्या कष्टांवर आपले जीवन अवलंबून आहे, त्याच्या वेदना एका चिमुकलीलाही जाणवल्या, हीच समाजासाठी मोठी शिकवण आहे.
वरदा, तुझ्या या संवेदनशील मनाला आणि तुझ्या चिमुकल्या हातांनी केलेल्या मोठ्या मदतीला मनापासून सलाम!
#Maharashtra #Farmer #CMRF
Education for a New Generation in the Age of AI!📚
Glad to attend the Valedictory Function of 9th International Principals’ Educational Conference 2026 in Nagpur, today.
Today’s generation has access to information from across the globe at its fingertips. This is truly a ‘Generation Wow’. However, information must translate into knowledge and wisdom through critical thinking, sound judgement and ethical values. Principals, schools and teachers have a vital role in shaping this thought process and guiding young minds.
With Artificial Intelligence becoming an integral part of our lives, the role of educators becomes even more important. Technology must be understood and used responsibly, with human sensitivity and ethical judgement guiding its application. The International Principals’ Educational Conference provides an important platform to deliberate on the evolving needs of education and the holistic development of students.
India’s rich educational heritage, reflected in ancient centres of learning such as Takshashila, Nalanda and Vikramashila, has always emphasised knowledge, wisdom, critical thinking and dialogue. These timeless principles remain relevant as we prepare young minds for a rapidly evolving world.
Building on this rich legacy, the National Education Policy places emphasis on indigenous knowledge and mother-tongue education, strengthening our connection to India’s educational roots while equipping students to navigate the opportunities and challenges of the future. Taking this vision forward, our government will work positively on the expectations and suggestions that emerged during the deliberations in this conference.
Congratulations to all the educators honoured today for their valuable contributions.
MoS Dr. Pankaj Bhoyar, former MP and actor Dr. Nitish Bharadwaj ji, Convener of IPEC, Dr. Mrunalini Dasture, Director of IIM Nagpur, Dr. Bhimaraya Metri, Director of The South Public School, Deaven Dasture and other dignitaries were present.
@DRPANKAJBHOYAR @nitishkrishna8 @IIMNagpurIndia
#Maharashtra #Nagpur #IPEC2026
🔸CM Devendra Fadnavis at the Valedictory Function of 9th International Principals’ Educational Conference 2026.
MoS Dr. Pankaj Bhoyar, former MP and actor Dr. Nitish Bharadwaj, Convener of IPEC, Dr. Mrunalini Dasture, Director of IIM Nagpur, Dr. Bhimaraya Metri, Director of The South Public School, Deaven Dasture and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची '9वी आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषद 2026' चा समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार व अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज, आयपीईसीच्या संयोजक डॉ. मृणालिनी दस्तुरे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक दिवेन दस्तुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी '9वें अंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक सम्मेलन 2026' के समापन समारोह में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पूर्व सांसद एवं अभिनेता डॉ. नितीश भारद्वाज, आईपीईसी की संयोजक डॉ. मृणालिनी दस्तुरे, आईआईएम नागपुर के निदेशक डॉ. भीमराया मेत्री, द साउथ पब्लिक स्कूल के निदेशक दिवेन दस्तुरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧12.35pm | 24-10-2026📍Nagpur | दु. १२.३५ वा | २४-१०-२०२६📍नागपूर.
@Dev_Fadnavis @DRPANKAJBHOYAR @nitishkrishna8 @IIMNagpurIndia
#Maharashtra #DevendraFadnavis #IPEC2026
Live | IX International Principals' Educational Conference 2026
🕜 1.26pm | 24-10-2026📍Nagpur.
#Maharashtra #Nagpur #IPEC2026 xitter.cf/i/broadcasts/1nxnRBDwE…
Generation Wow has the world’s knowledge at its fingertips.
आजच्या ‘जनरेशन वॉव’च्या हाताच्या बोटांवर जगभरातील ज्ञान उपलब्ध आहे.
(IX International Principals' Educational Conference 2026 । Nagpur । 24-10-2026)
#Maharashtra #Nagpur
Takshashila, Nalanda and Vikramashila put India’s rich educational heritage on the world map.
तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला या प्राचीन विद्यापीठांनी भारताचा समृद्ध शैक्षणिक वारसा जगाच्या नकाशावर अधोरेखित केला.
(IX International Principals' Educational Conference 2026 । Nagpur । 24-10-2026)
#Maharashtra #Nagpur
Devendra Fadnavis retweeted
माहितीचे ज्ञानात रूपांतर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे '9वी आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषद 2026' चा समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
आजच्या पिढीला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभरातील माहिती सहज उपलब्ध होत आहे. मात्र, माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. उपलब्ध माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी तिचे योग्य विश्लेषण करणे, योग्य-अयोग्य यांतील फरक ओळखणे आणि माहितीच्या विश्लेषणाला नैतिक मूल्यांची जोड देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियेला योग्य दिशा देणे आणि त्यांच्यात चिकित्सक दृष्टिकोन विकसित करणे, ही शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जनरेशन वॉव’ ही तंत्रज्ञानाच्या प्रचंड विस्ताराच्या काळात वाढणारी पिढी आहे. या पिढीकडे मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असून शिक्षकांकडून ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन मिळण्याची या पिढीला अपेक्षा आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार शिक्षकांनीही माहिती आणि ज्ञान या दोन्ही बाबतींत सक्षम राहणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषद शिक्षण व्यवस्थेतील विविध आव्हाने आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विचारमंथन करणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
भारताला तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला यांसारख्या विद्यापीठांची समृद्ध शिक्षण परंपरा लाभली आहे. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत संवाद, प्रश्नोत्तरे, विचारमंथन आणि कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व होते. समाजाची प्रगती आणि विकास हे शिक्षणाच्या गुणवत्तेशी थेट संबंधित आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय शिक्षणपद्धतीची वैशिष्ट्ये आणि मातृभाषेतील शिक्षणाच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. बालकांच्या सुरुवातीच्या काळातील बौद्धिक विकासासाठी मातृभाषेतील संवाद आणि शिक्षण उपयुक्त ठरते. याचबरोबर इंग्रजीसह इतर भाषांचे ज्ञानही आवश्यक असून मातृभाषेतील शिक्षणालाही योग्य प्राधान्य दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाला घाबरण्याऐवजी त्याचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होत असल्या, तरी त्यातून मिळणारी प्रत्येक माहिती अचूक असेलच असे नाही. त्यामुळे माहितीची विश्वासार्हता तपासणे, विवेकबुद्धीने निर्णय घेणे आणि तंत्रज्ञानाचा नैतिक वापर करणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतील तंत्रज्ञानविषयक दरी कमी होत असून पुढील 5 वर्षांत ती संपुष्टात येईल.
या परिषदेत झालेल्या विचारमंथनातून शिक्षण व्यवस्थेबाबत व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षांवर सरकार सकारात्मकतेने काम करेल. बदलत्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार व अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज, आयपीईसीच्या संयोजक डॉ. मृणालिनी दस्तुरे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक दिवेन दस्तुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @DRPANKAJBHOYAR @nitishkrishna8 @IIMNagpurIndia
#Maharashtra #DevendraFadnavis #IPEC2026
Devendra Fadnavis retweeted
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे 9 व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषद (IPEC) 2026 च्या समारोप समारंभात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नचिकेता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त मान्यवर
सर्वोत्तम नचिकेता पुरस्कार
🏆 डॉ. नितीश भारद्वाज - माजी खासदार व अभिनेते
नचिकेता लाइफटाइम पुरस्कार
🏆 डॉ. रजिया हुसैन – प्राचार्य, एमएसबी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट
🏆 श्रद्धा केळापुरे – माजी मुख्याध्यापिका, द साऊथ पब्लिक स्कूल, नागपूर
सुपर नचिकेता पुरस्कार
🏆 डॉ. इंदिरा नयना - डायरेक्टर अँड हेड ऑफ अकॅडमिक्स कन्सल्टंट, बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल- मुंबई
🏆 कंचन उके - प्राचार्य, सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर, नागपूर
सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@Dev_Fadnavis @DRPANKAJBHOYAR @nitishkrishna8 @IIMNagpurIndia
#Maharashtra #Education #IPEC2026 #NachiketaAward
Devendra Fadnavis retweeted
🔸CM Devendra Fadnavis at the Valedictory Function of 9th International Principals’ Educational Conference 2026.
MoS Dr. Pankaj Bhoyar, former MP and actor Dr. Nitish Bharadwaj, Convener of IPEC, Dr. Mrunalini Dasture, Director of IIM Nagpur, Dr. Bhimaraya Metri, Director of The South Public School, Deaven Dasture and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची '9वी आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषद 2026' चा समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार व अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज, आयपीईसीच्या संयोजक डॉ. मृणालिनी दस्तुरे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक दिवेन दस्तुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी '9वें अंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक सम्मेलन 2026' के समापन समारोह में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पूर्व सांसद एवं अभिनेता डॉ. नितीश भारद्वाज, आईपीईसी की संयोजक डॉ. मृणालिनी दस्तुरे, आईआईएम नागपुर के निदेशक डॉ. भीमराया मेत्री, द साउथ पब्लिक स्कूल के निदेशक दिवेन दस्तुरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧12.35pm | 24-10-2026📍Nagpur | दु. १२.३५ वा | २४-१०-२०२६📍नागपूर.
@Dev_Fadnavis @DRPANKAJBHOYAR @nitishkrishna8 @IIMNagpurIndia
#Maharashtra #DevendraFadnavis #IPEC2026
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (24 October, 2026) :
#DevendraFadnavis #Thread👇
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (24 October, 2026) :
#Thread 🧵
Remembering the legendary cartoonist whose sharp wit and distinctive satire gave a voice to the everyday Indian and left an indelible mark on Indian journalism and cartooning, The "Common Man", Padma Vibhushan R. K. Laxman, on his Birth Anniversary!
व्यंगचित्रांमधून समाजभान जागृत करणारे 'कॉमन मॅन', प्रख्यात व्यंगचित्रकार, पद्मविभूषण 'आर. के. लक्ष्मण' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#आर_के_लक्ष्मण #व्यंगचित्रकार #RKLaxman #Maharashtra
Devendra Fadnavis retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
mahasamvad.in/219399/
जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
mahasamvad.in/219444/
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
India has scripted history at the Asian Para Games 2026 with a record 114 medals — 30 Gold, 35 Silver and 49 Bronze! 🇮🇳🏆
Under Hon PM Narendra Modi Ji’s leadership, initiatives like Khelo India and TOPS are empowering athletes to excel.
Heartiest congratulations to our para-athletes for making India proud! 🇮🇳
#AsianParaGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्धमान नगर, नागपूर येथील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त मान्यवर
🏆डॉ. निलेश अग्रवाल
🏆डॉ. निधीश मिश्रा
🏆डॉ. महेश सारडा
🏆डॉ. अलंकार रामटेके
🏆डॉ. आनंद भुतडा
🏆डॉ. राहुल सक्सेना
🏆राजेश पी. व्ही.
🏆डॉ. सुनील कुट्टी
यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार कृष्णा खोपडे, न्यू एरा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व सह-संस्थापक डाॅ. आनंद संचेती, माजी खासदार अजय संचेती, लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @cmsancheti @krishnakhopde @sancheti_ajay @vijayjdarda
#Maharashtra #DevendraFadnavis #Hospital
Inaugurated 'NewEra Hospital' in Wardhaman Nagar, Nagpur, today.
The newly inaugurated, state-of-the-art NewEra Hospital in Wardhaman Nagar is equipped with modern technology and infrastructure that meet global standards. Nagpur’s emergence as a medical hub will gain further momentum through NewEra Hospital’s advanced super-speciality facilities, strengthening India’s growing stature as a global medical tourism destination.
Also emphasised the importance of making quality healthcare affordable and accessible to the general public. Through schemes like the Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana which covers 2400 diseases, citizens are accessing medical treatment at affordable costs. It is our constant endeavour to ensure that the benefits of such schemes are extended to public as efficiently as possible.
MLA Chainsukh Sancheti, MLA Krishna Khopde ji, Co-Founder & Managing Director of NewEra Hospitals, Dr. Anand Sancheti, Former MP Ajay Sancheti ji, Lokmat Media Group Chairman Vijay Darda ji and other dignitaries were present.
@cmsancheti @krishnakhopde @sancheti_ajay @vijayjdarda
#Maharashtra #Hospital
🔸Inauguration of the 'NewEra Hospital' at the hands of CM Devendra Fadnavis.
MLA Chainsukh Sancheti, MLA Krishna Khopde, Co-Founder & Managing Director of NewEra Hospitals, Dr. Anand Sancheti, Former MP Ajay Sancheti, Lokmat Media Group Chairman Vijay Darda and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'न्यू एरा हॉस्पिटल'चे उदघाटन
यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार कृष्णा खोपडे, न्यू एरा हॉस्पिटलचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद संचेती, माजी खासदार अजय संचेती, लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'न्यू एरा हॉस्पिटल' का उदघाटन
इस अवसर पर विधायक चैनसुख संचेती, विधायक कृष्णा खोपडे, न्यू एरा हॉस्पिटल के सह-संस्थापक एवं प्रबंध निदेशक डॉ. आनंद संचेती, पूर्व सांसद अजय संचेती, लोकमत मीडिया समूह के अध्यक्ष विजय दर्डा एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕠 5.30pm | 23-10-2026📍Wardhaman Nagar, Nagpur | संध्या. ५.३० वा. | २३-१०-२०२६📍वर्धमान नगर, नागपूर.
@Dev_Fadnavis @cmsancheti @krishnakhopde @sancheti_ajay @vijayjdarda
#Maharashtra #DevendraFadnavis #Hospital
Heartiest congratulations to our champions for winning medals at the Asian Para Games 2026!🥇🥈🥉
Mona Agarwal - Gold in the R8-Women’s 50m Rifle 3 Positions SH1 event with a World Record.
Haney - World Record to clinch Gold in the Men’s Javelin Throw F37/38
Sumit Antil - Gold with a throw of 72.46m in the Men’s Javelin Throw F64/F42/F44
Mahendra Gurjar - Silver in Men’s Javelin Throw with 59.03m
Sanjay Sargar - Bronze in the Men’s Javelin Throw F64/F42/F44
Sandeep - Gold in Men’s 400m T64 event
Pranav Soorma - Gold in Men’s Club Throw F51
Ajay Kumar - Bronze in the Men’s 400m T64 event
Nitesh Kumar - Gold in Men’s Singles SL3
Pramod Bhagat - Silver in Men’s Singles SL3
Wishing all champions continued success and many more milestones on the international stage.
#AsianParaGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
Gold for India, Pride for Maharashtra! 🇮🇳🥇
Heartiest congratulations to Maharashtra’s Manasi Joshi and her partner, Thulasimathi Murugesan, on clinching Gold in the Women’s Doubles SL3–SU5 Para Badminton event at the Asian Para Games 2026.
Their exceptional performance reflects the spirit of determination, resilience and sporting excellence. This remarkable victory brings immense pride to Maharashtra and the entire nation.
Wishing both champions continued success and many more victories ahead!
#AsianParaGames2026 #TeamIndia #Cheer4Bharat
Devendra Fadnavis retweeted
सर्वसामान्यांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यावर भर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्धमान नगर, नागपूर येथे ‘न्यू एरा हॉस्पिटल’चे उदघाटन करण्यात आले.
सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जात असून, देशात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा विकसित होत असल्याने मेडिकल टुरिझमला चालना मिळत आहे. भारतातील आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी विविध देशांतील नागरिकही प्राधान्य देत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यात अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळणेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 2400 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. न्यू एरा हॉस्पिटलच्या माध्यमातून नागपूर आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.