Vice President @BJP4MAHARASHTRA | JANSEVAK | RASHTRASEVAK | KARSEVAK. MLA MALKAPUR-NANDURA, MH (1994-2019)

Malkapur, Maharashtra, India
Joined December 2013
आज विधान भवन येथे विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली! मलकापूर-नांदुरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विश्वास आणि आशीर्वादाने मिळालेल्या संधीचे सोने करत, मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही देतो. #शपथविधी #विधानभवन #चैनसुख_संचेती #महाराष्ट्र #विधानसभा
3
1
15
1,562
Chainsukh Sancheti retweeted
महान स्वाधीनता सेनानी एवं जनजातीय अस्मिता के प्रतीक भगवान बिरसा मुंडा जी की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि। धरती आबा ने आदिवासियों, शोषितों और वंचितों की आवाज बनकर जिस दृढ़ता और सीमित संसाधनों से विदेशी हुकूमत के खिलाफ विद्रोह किया, उसने देश के युवाओं में राष्ट्रीयता और स्वतंत्रता की नई क्रांति का संचार किया। आदिवासी समाज को स्वाभिमान एवं आत्मगौरव से सम्पन्न बनाने में अमूल्य योगदान देने वाले भगवान बिरसा मुंडा जी देशवासियों की स्मृति में सदैव जीवित रहेंगे।
195
795
12
2,712
300,324
Chainsukh Sancheti retweeted
मोदी सरकार के ऐतिहासिक 11 वर्ष जनसेवा के संकल्प, साधना और समर्पण का स्वर्णिम कालखंड रहे हैं। #11YearsOfSeva में देश ने आर्थिक पुनरुत्थान, सामाजिक न्याय, सांस्कृतिक गौरव और राष्ट्रीय सुरक्षा का एक नया युग देखा है। मोदी सरकार ने यह सिद्ध कर दिया कि जब नेतृत्व स्पष्ट, संकल्प अडिग और नीयत लोकसेवा की होती है, तब सेवा, सुरक्षा और सुशासन के नए कीर्तिमान बनते हैं।
170
963
20
2,842
306,178
Chainsukh Sancheti retweeted
2014 में जब मोदी जी ने देश की बागडोर संभाली, तब देश में पॉलिसी पैरालिसिस था। न नीतियाँ थीं, न नेतृत्व था और सरकार में घोटाले चरम पर थे। अर्थव्यवस्था जर्जर और शासन व्यवस्था दिशाहीन थी। #11YearsOfSeva में ‘मिनिमम गवर्नमेंट, मैक्सिमम गवर्नेंस’ से देश के विकास की स्पीड और स्केल दोनों को बदला गया है। पीएम श्री @narendramodi जी किसानों, महिलाओं, पिछड़ों, दलितों और वंचितों को शासन के केंद्र में लाए और तुष्टीकरण की जगह सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास की कार्य संस्कृति बनाई।
281
1,047
43
3,255
319,169
Chainsukh Sancheti retweeted
#11YearsOfSeva राष्ट्रीय सुरक्षा की दिशा में भी मील का पत्थर सिद्ध हुए हैं। नक्सलवाद अपनी अंतिम साँसे गिन रहा है, जम्मू-कश्मीर और पूर्वोत्तर में शांति की स्थापना हुई है, भारत अब आतंकवादी हमलों का जवाब आतंकियों के घर में घुस कर देता है। यह मोदी सरकार में भारत की बदलती तस्वीर को दर्शाता है। मोदी 3.0 में नया भारत रिफॉर्म, परफॉर्म और ट्रांसफॉर्म की शक्ति से विकसित और आत्मनिर्भरता की ओर तेजी से आगे बढ़ रहा है। देशवासियों के जीवन में सकारात्मक परिवर्तन लाकर हर क्षेत्र में नंबर 1 भारत बनाने की यह यात्रा ऐसे ही जारी रहेगी।
154
983
16
2,797
341,806
देवाभाऊंनी आधी न्याय मिळवून दिला आणि आता भावाच कर्तव्य देखील पार पाडले... #DevaBhau #MaharashtraCM #DevendraFadanvis
11
192
8
941
31,635
राज्याचे लोकनेते, संघटनकुशल आणि कर्तृत्ववान नेतृत्व माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या पुढील कार्यकालासाठी हार्दिक शुभेच्छा! @Dev_Fadnavis #मुख्यमंत्री #महाराष्ट्र #अभिनंदन #MaharashtraCM
1
12
566
मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार! 🙏 हा विजय सत्याचा आहे! हा विजय माझ्या माय माउल्यांचा आहे! हा विजय आपलाच आहे !हा जनतेचा विजय! महायुतीच्या सर्व विजयी आमदार महोदयांचेही मनःपूर्वक अभिनंदन ! #malkapur #BJP #VidhansabhaElections2024 #Victory
1
16
950
भाजपा महायुतीचा महाविजय साकारणारे सक्षम नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. @AjitPawarSpeaks साहेब यांचे विजयाबद्दल कोटी कोटी अभिनंदन ! #MahaYutiWins #BJPMAHARASHTRA
1
5
598
मलकापूर-नांदुरा मतदारसंघातील माझे सर्व बंधू, भगिनी आणि आदरणीय जेष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार! 🙏 तुमच्या विश्वासामुळे आणि समर्थनामुळे आज आपण हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा विजय आपल्या सर्वांचा आहे!🚩 #chainsukhsancheti #MalkapurNandura #MaharashtraElection2024 #भाजप #महायुती
2
1
14
607
मतदानाचा अमुल्य हक्क बजावल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार! 🙏🙏 मलकापूर-नांदुराच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले तुमचे मत अतंत्य महत्वाचे आहे. #मतदान #आभार #मलकापूर #नांदुरा #MaharashtraElection2024 #vidhansabhaelection2024 #ChainsukhSancheti
1
5
649
मतदान हा आपला अधिकार, आपले कर्तव्य! सर्वांनी आज बाहेर पडा आणि आपल्या हक्काची अंमलबजावणी करा, लोकशाही ला अजून बळकट करा. मतदान करा! #माझा_मत_विकासाला #MyVoteMyVoice #VotingRights #CastAVote #vidhansabhaelection2024 #MaharashtraElection2024 #malkapur
5
516
वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त साहस, शौर्य, आणि बलिदानाला मानाचा मुजरा! त्यांच्या धैर्याची गाथा सदैव प्रेरणादायी राहो. #raanilakshmibai #warrior #राणी_लक्ष्मीबाई
1
333
📅 १८/११/२०२४ ।📍वडी आज संध्याकाळी वडी येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी वडी येथील ग्रामस्थांनी स्वागत केले तसेच त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी पक्ष कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. #वडी #प्रचार_दौरा #ChainsukhSancheti
5
302
📅 १८/११/२०२४ ।📍नांदुरा आज नांदुरा येथे महारॅली संपन्न झाल्यावर रावेर लोकसभा खासदार मा. रक्षाताई खडसे यांना भेट दिली. यावेळी पक्ष कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. #आता_निवडून_येणार_चैनुभाऊ_संचेती #nandura #प्रचार_दौरा #ChainsukhSancheti #महायुती #MahaYuti #BJP
4
297
माननीय खासदार कंगना रनौत यांची मलकापूर येथे महारॅली! 🚩🚩🚩 #kanganaranaut #chainsukhsancheti #vidhansabhaelection2024
5
21
520
जनतेचे प्रेम हीच माझ्या कामाची पोहोचपावती आहे. जनसेवे साठी ऊर्जा देत राहा , सोबत राहा साथ द्या! २० नोव्हेंबरला ३ नंबरच्या कमळाच्या निशाणीचे बटन दाबून मलकापूर-नांदूराचा विकास निवडा! #malkapur #nandura #मलकापूर #नांदुरा #buldhana #आता_निवडून_येणार_चैनुभाऊ_संचेती #ChainsukhSancheti
3
272
परत एकदा आपली साथ हवी परत एकदा जनसेवेची संधी हवी २० नोव्हेंबरला ३ नंबरच्या कमळाच्या निशाणीचे बटन दाबून पुन्हा मलकापूर-नांदूराचा विकास निवडा! #malkapur #nandura #मलकापूर #नांदुरा #आता_निवडून_येणार_चैनुभाऊ_संचेती #ChainsukhSancheti #महायुती #MahaYuti #BJP #BJPMalkapur #BJPMahayuti
3
245