The messenger of our country : Desh-doot! मी देशदूत 📰🗞️

Nashik
Joined May 2014
महाराष्ट्रातील ख्यातनाम उद्योजक देवकिसन सारडा यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या रुपाने आपण एक देशाभिमानी उद्योजक गमावला आहे. अहिल्यानगर,नाशिकसह महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. याशिवाय सहकार क्षेत्राला बळकटी देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. ‘देशदूत’, ‘सार्वमत’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांचा आवाज घरोघरी पोहोचवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या कठीण प्रसंगी आम्ही सारडा कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो!
43
57
1
140
5,672
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे नाशिकचे प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांच्या निधनाचे वृत्त समजले. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहील. सारडा कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करुन देवकिसन सारडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
13
27
3
287
10,447
दैनिक देशदूत वृत्त समूहाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या " गुरु सन्मान २०२४" या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहिलो.
2
39
62
1,658
Janak Sarda, Managing Director of @deshdoot Media Group @deshdoottimes shows his support for the #SaveSoil movement. Thank you, @janaksarda for being a part of this generational movement. Let us make it happen! Action now: savesoil.org
93
702
361
1,208
IMD ने आज राज्यासाठी पुढच्या 2,3 दिवसासाठी हवामानासाठीचे इशारे दिले आहेत.पुढच्या 48 तासात; कोकणात,मध्य महाराष्ट्र,मराठवाड्याचा काही भागात मुसळधार ते अतीमुसळधार,तर कोकणात काही ठिकाणी अतीवृष्टीची पण शक्यता. अधिक माहितीसाठी हवामान विभागाची वेबसाईट पहा.काळजी घ्या,अध्यावत माहीती घ्या.
5
10
75
दैनिक देशदुत , दिंडोरी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.@deshdoot
2
39
नवी आशा... नवी दिशा हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारे दैनिक #देशदूत खानदेश आवृत्तीचा आज २३ वा वर्धापनदिन. त्यानिमित्त देशदूत परिवारास हार्दिक शुभेच्छा! @deshdoot
8
142
Deshdoot retweeted
चीनच्या सरकारी वृतपत्राची धमकी : युद्ध काळात चीनी सेना अटल टनेल ‌‌उद्धवस्थ करेल deshdoot.com/breaking-news/g… #india china standoff #IndiaChinatension #atal tunnel #globletimes
1
2
1
BREAKING I Actor #SushanSinghRajput commits suicide in Mumbai
2
1
1
12
नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार, कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु, डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नये. - मुख्यमंत्री ठाकरे @sarvmat @deshdoot
1
1
लक्षने दिसली तर क्लिनिकमध्ये जा. घरच्या घरी उपचार करू नका. अंगावर काढले तर विषाणू रौद्र रूप धारण करेल, कोरोनावर औषध नसले तरी काळजी घेतल्यास बरा होतो. - मुख्यमंत्री ठाकरे @sarvmat @deshdoot
2
4
आरोग्य, दूत, सफाई कामगार, यांच्यात देव. लोकांनी जो संयम पाळला त्यामध्ये देव. - मुख्यमंत्री ठाकरे @sarvmat @deshdoot
2
2
केंद्रीय मंंत्री नितीन गडकरींनी राजकारण बाजुला ठेवून सहकार्य केले.- मुख्यमंत्री ठाकरे @sarvmat @deshdoot
2
3
महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु, पण रेल्वे सुटणार नाही. गर्दी करायची नाही, संयमाने करण्याची गरज, अन्यथा तपस्चर्या वाया जाईल.- मुख्यमंत्री ठाकरे @sarvmat @deshdoot
3
3
चहूबाजूंनी सरकार म्हणून जे काही करता येईल. ते सारंकाही करत आहोत. - मुख्यमंत्री ठाकरे @deshdoot @sarvmat
3
3
#अहमदनगर_जामखेड येथील ०३ व्यक्ती #कोरोना बाधीत.यामध्ये ०२ पुरुष तर एक महिला. जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ तर जिल्ह्यात बाधीतांची संख्या ४३. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती @deshdoot @sarvmat @mrhasanmushrif @RRPSpeaks #coronaupdatesindia
1
5
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला संबोधन @sarvmat @deshdoot @deshdoottimes
1
1
पोलिसांवर संशय व्यक्त करण्याआधी त्या वेळच्या परिस्थितीची अभ्यास करायला हवा- मुख्यमंत्री ठाकरे @sarvmat @deshdoot
3
2