Power Utility

Mumbai, India
Joined December 2016
कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
21
19
कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
5
14
महानिर्मितीच्या प्रकाशदूतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #happybirthdaywishes
3
8
आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी महानिर्मितीचे संचालक (कोळसा), श्री. पुरुषोत्तम जाधव आणि मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला.
2
7
आपण महानिर्मितीला दिलेल्या सेवेबद्दल महानिर्मिती आपली अत्यंत आभारी आहे.
2
4
सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
1
3
महानिर्मितीच्या प्रकाशदूतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #happybirthdaywishes
1
6
राज्याच्या विकासासाठी महानिर्मिती नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करते.
3
9
महानिर्मिती अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून वीजनिर्मिती कार्यक्षमता वाढवण्यास प्रयत्नशील आहे.
1
7
महानिर्मिती नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर वापर करून राज्यासाठी पर्यावरणपूरक वीजनिर्मिती करते.
1
4
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महानिर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते.
2
4
महानिर्मितीच्या प्रकाशदूतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #happybirthdaywishes
1
5
झिरो वॉटर डिस्चार्ज संकल्पना राबवून सर्व औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये पाण्याच्या वापरात लक्षणीय घट झाली आहे.
1
3
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महानिर्मितीने पाण्याच्या पुनर्वापराची संकल्पना अंमलात आणली.
1
4
वसुंधरेला जपण्यासाठी महानिर्मिती पर्यावरणपूरक वीजनिर्मिती करते. प्रदूषणविरहित वीजनिर्मितीसाठी महानिर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते.
2
1
औष्णिक वीजकेंद्रातून निघालेल्या राखेच्या १०० % वापरासाठी महानिर्मिती वचनबद्ध आहे.
1
3
महानिर्मिती पर्यावरणाची सुरक्षितता जपण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पर्यावरणपूरक वीजनिर्मिती करते.
2
महानिर्मिती राज्यातील अखंडित वीजनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
1
9
महानिर्मिती पर्यावरणस्नेही असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणविरहित वीजनिर्मिती करते.
3
महानिर्मितीच्या प्रकाशदूतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #happybirthdaywishes
5