CE Bhandup (@cebhandup) header
CE Bhandup (@cebhandup) profile picture
Mumbai, India
Joined March 2017
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील शिवाजी पार्क दादर येथे महाराष्ट्राचे माहामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर करण्यात आलेल्या पथसंचालानाचे वेळी महावितरणचा चित्ररथ
169
१ मे रोजी भांडूप परिमंडलात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उत्कृष्ट जनमित्र व यंत्रचालक यांचा सत्कार करण्यात आले.
1
6
महावितरण भांडूप परिमंडलाची वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम..
1
6