होळकेश्वर (@bhasmya) header
होळकेश्वर (@bhasmya) profile picture

Ugly. अडाणी. गावठी. आमच्याकडे अस्सल चुलीवरचे फुटकळ ट्विट्स मिळतील #चालतराहतंय

South Sudan
Joined February 2015
Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)Photo by होळकेश्वर (@bhasmya)
रहने दो हमें इन हसीन सपनो में सुना बाहर दुनिया बडी जालीम है
20
68
11
350
होळकेश्वर retweeted
Saaarrrr, I urgently need funding to stay at the Taj Mahal Hotel, saarrrr...... Look at these fundraisers staying at the Taj Mahal Hotel 😭💀
Meet the CJP cameraman. Raising funds... Bhai, I just don't understand why these people are always asking the public for money. Maybe he wants to go on a world tour now, so obviously he needs money for that too, right? 😭
23
299
2
1,822
78,468
होळकेश्वर retweeted
> ब्रो का नाम Richie पांडेय है। > ब्रो 2016 बैच का IAS अधिकारी है। बाकी वीडियो देखकर आप ब्रो के सारे कारनामे जान जाएंगे।
>ब्रो का नाम बृजेश नारायण सिंह है। >ब्रो उत्तर प्रदेश प्रोविंसीयल सर्विस का अधिकारी था >ब्रो 2009 में प्रमोट होकर IAS बना >ब्रो 2025 में रिटायर होकर मेहनत से कमाए पैसों से अमेरिका की हरियाली के मजे ले रहा है >ब्रो वीडियो में न्यू यॉर्क सिटी की हरियाली की बड़ाई और नोएडा जैसे शहरों में कम हरियाली पर ज्ञान दे रहा >ब्रो 2017 से 2022 तक, तकरीबन 5 साल खुद नोएडा का DM था , >ब्रो की चुनाव लड़ने की भी बहुत चुल्ल मची रहती थी, >अगर इस व्यक्ति ने ईमानदारी से नोएडा DM की जिम्मेदारी निभाते हुए kaam किया होता तो आज नोएडा भी हरा भरा होता और इनको वीडियो ना बनाना पड़ता , >हमारे शहरों की ऐसी तैसी करके खुद विदेशों में ऐश कर रहे ये होती है राजा वाली मेंटैंलिटी, >पूरे देश के नेता हमारे टैक्स के पैसों को लूटकर मस्त पदों में रहते हुए और बाद में ऐश करते हैं और अपने परिवारों को मस्त जीवन देते हैं।
52
1,091
28
3,556
159,941
होळकेश्वर retweeted
>ब्रो का नाम DSP संतोष पटेल है 💀
Part time DSP , Full time youtuber.. ❣️
55
596
9
2,570
100,976
होळकेश्वर retweeted
औरंगजेबाची इच्छा होती दिल्लीत सत्ता मिळवून संपूर्ण भारतावर राज्य करण्याची, तशीच काहींची महत्त्वाकांक्षा मुंबईची सत्ता काबीज करून संपूर्ण महाराष्ट्रावर आपली बादशाही गाजवण्याची आहे. मात्र सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी आधी जनतेच्या सुखदुःखाची जाणीव ठेवायला हवी. राज्यात दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसासारखी संकटे आली, शेतकरी अडचणीत सापडला, तेव्हा हे स्वतःला बादशाह समजणारे घराबाहेर पडले नाहीत. जनतेच्या वेदनांशी त्यांना काही देणंघेणंच नव्हतं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शेताच्या बांधावर पोहोचले, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांना दिलासा दिला. एकीकडे जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोकनेते देवेंद्र फडणवीस, तर दुसरीकडे घरात बसून सोशल मीडियावर आणि मोजक्या पत्रकारांसमोर टीका करण्यात धन्यता मानणारे स्वयंघोषित बादशाह आणि त्यांचे शहजादे! महाराष्ट्राला बादशाही नाही, तर लोकशाही हवी आहे. जनतेला सत्तेचा माज करणारे नाही, तर संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे मुंबईची सत्ता मिळवून संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, महाराष्ट्राची जनता कोणाची बादशाही चालू देत नाही, ती लोकशाहीतून आपला नेता निवडते!
2
17
20
575
होळकेश्वर retweeted
राजस्थान येथे श्री खाटू श्यामजी देवस्थानावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दुःखद आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते सुखरूप बरे व्हावेत, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
134
359
1
872
66,332
होळकेश्वर retweeted
काल रात्री पु ल देशपांडे माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी वपुंच्या 'सांगे वडिलांची कीर्ती' ह्या पुस्तकासाठी त्यांनी लिहिलेला “चार शब्दांचा आहेर” मला दाखवला त्यावर मी त्यांना वपु काळेंच्या लेखनाची मापे काढणारी एक ट्विटर पोस्ट दाखवली. ती पोस्ट पाहून पु ल देशपांडे म्हणाले…
15
24
3
158
3,921
होळकेश्वर retweeted
मराठी साहित्य किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. साहित्य वाचून त्यातून आपणास आनंद मिळेल इतकंच पहावं मग ते कुणीही का लिहिलेलं असेना. साहित्यालाही जातीचा चष्मा लावून पाहत हजारो पुस्तके वाचून काढली तरी तुमच्या डोक्यातील जातीयवादी किडा वळवळत असेल तर चुलीत घाला तुमचं वाचन.
11
21
1
129
2,864
होळकेश्वर retweeted
Easy < Normal < Hard < Bihar 😅
57
239
19
2,814
272,047
होळकेश्वर retweeted
Usually on the other side of the conversation, but this time, stepping into the role of an interviewer and asking the questions! Had an engaging conversation with Padma Vibhushan Sadhguru ji. Will continue to work with Isha Foundation on various initiatives for the welfare of farmers. Congratulations to Sadhguru ji on receiving the Global Peace Honours 2026! @SadhguruJV @ishafoundation @Divyajfound #Maharashtra #Mumbai #GlobalPeaceHonors
☮️ CM Devendra Fadnavis in interaction with the Founder of Isha Foundation, Padma Vibhushan Sadhguru at the 'Global Peace Honours 2026' organised by 'Divyaj Foundation'. ☮️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'दिव्यज फाउंडेशन'च्या वतीने आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' कार्यक्रमात ईशा फाउंडेशनचे संस्थापक पद्मविभूषण सद्गुरू यांच्याशी संवाद. ☮️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'दिव्यज फाउंडेशन' द्वारा आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' कार्यक्रम में ईशा फाउंडेशन के संस्थापक पद्म विभूषण सद्गुरु इनके साथ संवाद। 🕣 8.15pm | 21-11-2026📍Gateway of India, Mumbai | रा. ८.१५ वा. | २१-११-२०२६📍गेटवे ऑफ इंडिया, मुंबई. @Dev_Fadnavis @SadhguruJV @ishafoundation @Divyajfound #Maharashtra #DevendraFadnavis #GlobalPeaceHonors
157
439
4
811
15,061
होळकेश्वर retweeted
Pappu’s Pappus 🤣🤡
138
960
47
6,144
146,307
होळकेश्वर retweeted
एखाद्या वस्तूची मागणी बाजारात अचानक कमी झाली की त्या वस्तूचे दर कमी होतात. ज्यांना या लॉ ऑफ डिमांड एंड सप्लाय वर विश्वास नसेल त्या झाट्टूनी त्यांच्या आवडत्या अर्थशास्त्रज्ञांचा तोंडात घेऊन बसाव. 🤣
1
7
1
16
407
होळकेश्वर retweeted
He lost his mother, but continued with his duty. Dear Uttar Pradesh you are blessed to have him as your Cheif Minister. In a world where selfishness rules, you have a selfless leader dedicated to his people. I Just Pray To MAHAKAL for CM YOGI ADITYANATH VICTORY IN 2027.🙏
248
328
3
738
8,266
होळकेश्वर retweeted
if it were Bajrang Dal, they would've been labelled "terrorists" on every subreddit, and a Dhruv Rathee video calling them terrorists would've racked up 10 million+ likes. but this won't catch their attention.
irrespective of the age, katuwas have only ideology that's jihad, thank gods it wasn't a secluded place.
33
1,627
10
9,603
56,084
होळकेश्वर retweeted
दोन प्रकारची माणस असतात, एक जनतेला पाणी द्या,समृद्ध होऊ द्या,स्वावलंबी होऊ द्या,सुखी होऊ दे विचार करणारी. दुसरे असतात पाणी दिले तर हे स्वावलंबी झाले तर आपले ऐकणार नाहीत,तर पाणी देऊ नका,योजना दाबून ठेवाणारी. मतदान करताना यापैकी एक निवडायचे आहे! #मराठी
3
38
3
128
2,014
होळकेश्वर retweeted
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री. समाधान आवताडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @samadhanautade1
172
494
596
8,470
आज टिपूच्या मरणाने पेशव्यांचा वाईट वाटले असे कुणीतरी म्हणाले होते.
5
60
362
4,400
होळकेश्वर retweeted
Bidkin is putting Marathwada on the industrial fast track! CM Devendra Fadnavis’s AURIC vision is bringing global investments to Chhatrapati Sambhajinagar.
132
162
1
172
2,113
भावपूर्ण श्रद्धांजली! मणिपूर येथे गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाचे वाहन तलावात घसरून झालेल्या दुर्दैवी अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले, ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुःखद प्रसंगी माळी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती! 🙏
46
191
181
2,818
होळकेश्वर retweeted
उत्तर प्रदेश के मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी इनकी पूज्य माताजी श्रीमती सावित्री देवी जी इनके निधन का समाचार अत्यंत दुःखद है। मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें, ऐसी प्रार्थना करता हूँ। ॐ शांति 🙏
321
1,055
9
5,637
45,553
होळकेश्वर retweeted
This Pakistani Islamist is the chairman btw….
Chair @DrMahmood40: “The Indian gov’t is targeting Muslim citizens by removing them from voter rolls, calling them 'foreigners,' and now illegally deporting them. All this as Home Minister Amit Shah has referred to India's Muslims as ‘infiltrators’ that must be expelled.”
28
1,928
14
7,328
101,458