आशुतोष चौधरी retweeted
काल मंत्रालयात जुन्‍या पेन्‍शनबाबत महत्‍वपूर्ण बैठक वित्त विभाग (लेखा व कोषागारे) मा. प्रधान सचिव डॉ. रिचा बागला मॅडम यांच्यासोबत पार पडली. यावेळी जुनी पेंशन योजना, सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (RNPS) व अन्‍य विषयांवर सकारात्‍मक चर्चा करण्यात आली. @CMOMaharashtra
1
2
47
आशुतोष चौधरी retweeted
Nana Patekar..🙏🏻🙏🏻 Legend..actor par excellence and above all true Son of Soil 🙏🏻 Fortunate to have known him since my childhood. Few manage to live life as exemplary as him. You will be missed,cherished..never forgotten 🙏🏻
88
416
4
4,843
105,871
आशुतोष चौधरी retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे नेपाळमध्ये अडकलेले भाविक सुखरूप नागपुरात नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण समन्वयामुळे सर्व भाविक सुखरूप भारतात परतले. हे भाविक आज नागपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले, त्यानंतर ते आपल्या गावी रवाना होत आहेत. संकटाच्या काळात तातडीने मदत, सातत्यपूर्ण समन्वय आणि सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासनाचे मनःपूर्वक आभार मानले. @Dev_Fadnavis #Maharashtra #NepalFloods #SafeReturn
268
315
1
409
31,525
Sir for your due attention they had been sent back to Kathamandu from local check post and ordered by the local authorities not to travel further by Road. They are now at hotel Maharaja at kathmandu. My mother is in the same group . Kindly look into this sir.
NepalFloodsAlerts CM Devendra Fadnavis’ prompt intervention! Journey resumes for 106 Nagpur passengers stranded in Nepal All 106 passengers from Nagpur have safely departed from Kathmandu for Danapur, Bihar. Following a phone call from CM Devendra Fadnavis, Nepal MP Sandeep Rana arranged four local mini-buses to facilitate their journey from Kathmandu to Janakpur. The passengers are expected to reach the Janakpur–Bihar border tomorrow morning. Buses have been arranged for their journey to Danapur, Bihar, from where their return journey by train has also been arranged. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
52
नेपाळ संकट नागपूर मधील १०० च्या वर भाविक-प्रवासी काठमांडू येथे अडकले असून तिथिल स्थानिक पोलीस त्याना बाहेर निघू देत नाही आहे . त्यांच्या दोन ट्रॅवल्स असून त्याना बिहार येथील दानापूर येथून नागपूर साठी उद्या ट्रेन सांयकाळ ट्रेन आहे. मदतीच्या अपेक्षेत सगळे आहेत. @Dev_Fadnavis
1
28
We are travelling in Rajdhani express from delhi to Nagpur PNR no 2356907604 . Last night the quality of food was worst. We raise an issue and asked for a complain book. About to reach Nagpur now but they are not providing us complaint book. Why ? @IRCTCofficial @AshwiniVaishnaw
1
75
आशुतोष चौधरी retweeted
फ्रान्स मधून भारतात आलेला एक व्यक्ती महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला शिकतो, इथल्या संस्कृतीचा सन्मान करतो. पण परप्रांतियांना ३ पिढ्यानंतरही जन्म इथेच होऊन सुद्धा मराठी बोलता येत नाही किंवा शिकायला अवघड जातं.
4
196
8
840
17,493
#RajaShivaji पहिल्याचं दिवशी सहकुटुंब सहपरिवार… #जयजिजाऊ #जयशिवराय @Riteishd @geneliad
3
7
205
आशुतोष चौधरी retweeted
युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻 अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर 🔗- bit.ly/RajaShivajiOfficialMa… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩
166
495
56
2,363
275,035
आशुतोष चौधरी retweeted
छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... हिंदवी स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि मराठी मातीसाठी! 🚩🔥 अजय-अतुल आपल्या सुरांनी सजवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम! 🔥 सादर करीत आहोत, राजा शिवाजी अँथम 'छत्रपती' 🚩 संगीत: अजय-अतुल नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसूझा ‘हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार‘ 🚩 ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू youtube.com/watch?v=AYxP_Qso…
8
81
3
595
29,096
आशुतोष चौधरी retweeted
आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे. हर हर महादेव. youtu.be/jaLFGsi1bZg
83
302
38
1,431
59,931
आशुतोष चौधरी retweeted
ज्या मातीने घडवलं त्या मातृभूमीसाठी रयतेने दाखवलेल्या विश्वासासाठी, आणि ज्याचं अहोरात्र स्वप्न पाहिलं त्या स्वराज्यासाठी! 🔥 इतिहासाचा सर्वात तेजस्वी अध्याय आता उलगडणार... भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सादर करत आहोत "राजा शिवाजी" चित्रपटाचा फर्स्ट लूक टीज़र !! ‘राजा शिवाजी' ‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼 १ मे २०२६ पासून चित्रपटगृहांत प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू @duttsanjay @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte @Riteishd #JyotiDeshpande @geneliad @santoshsivan @AjayAtulOnline @jiostudios #JioStudiosMarathi @mfc
59
310
8
2,316
64,150
Manewada Square Nagpur right now No traffic signal No traffic police Bravo @NagpurPolice @ngpnmc @abpmajhatv
66
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐 ⁦@Pankajamunde⁩
24
आशुतोष चौधरी retweeted
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत #राजाशिवाजी १ मे, २०२६ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
171
673
42
4,851
127,985
आशुतोष चौधरी retweeted
#WATCH | #OperationSindoor, Col. Sofiya Qureshi says, "Operation Sindoor was launched to give justice to victims of Pahalgam terrorist attack. Nine terrorist camps were targeted and destroyed."
356
6,202
252
40,013
1,398,987
आशुतोष चौधरी retweeted
NPS / UPS विकल्प भरण्यास १ वर्षाची मुदतवाढ सततच्या पाठपुराव्याला यश #pention #teacher #BudgetSession2025
6
12
143
आशुतोष चौधरी retweeted
आजचा लोकमत संपादकीय@lokmat.. आम्ही तर कधीपासूनच सांगतोय की 15 मार्च 2024 चा तत्कालीन संचमान्यता शासन निर्णय हा शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारा आहे..तो तात्काळ रद्द करा म्हणून!#सरकारी_शाळा_वाचवा @dadajibhuse @abpmajhatv @Awhadspeaks @RRPSpeaks @RahulAsks @NDTVMarathi @AUThackeray
'संचमान्यता नवीन धोरणामुळे एकट्या जळगाव जिल्ह्यात 400 हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार!' ~आजचा @lokmat लोकमत जळगाव.. खरं तर राज्यभरात 50 हजार शिक्षक पदे यामुळे कायमस्वरूपी समाप्त होणार आहेत,माननीय शिक्षणमंत्री @dadajibhuse यापूर्वीही आपणास याबाबत विनंती केली होती, आज पुन्हा कळकळीची विनंती की 15 मार्च 2024 चा शिक्षण व्यवस्था मोडकळीस काढणार संचमान्यता शासन निर्णय तात्काळ रद्द करून राज्याची शिक्षण व्यवस्था वाचवा.. @abpmajhatv @RahulAsks @AbhijitKaran25 @mumbaitak @TV9Marathi @NDTVMarathi @VarshaEGaikwad @anjali_damania
1
12
14
325
धन्यवाद राहुल सर
शेअर बाजाराची घसरण: शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान, राज्य जुनी पेन्शन योजनेच्या फंडात चार महिन्यात ४ हजार कोटी, पंधरा दिवसांत १२ शे कोटींचे नुकसान youtu.be/R62u4dLBpfs?si=yx33…
4
53