Adv. Amol Debadwar (@amold8852) header
Adv. Amol Debadwar (@amold8852) profile picture
Barshi
Joined September 2013
Photo by Adv. Amol Debadwar (@amold8852)Photo by Adv. Amol Debadwar (@amold8852)Photo by Adv. Amol Debadwar (@amold8852)Photo by Adv. Amol Debadwar (@amold8852)
Adv. Amol Debadwar retweeted
पुणे में 'छात्रों की गूँज' के दौरान महाराष्ट्र के छात्रों ने अपनी पूरी समस्या मेरे सामने रखी थी - पेपर लीक, रुकी भर्तियाँ, महँगी पढ़ाई, बदहाल हॉस्टल, ज़हर जैसा खाना, और DBT में धोखाधड़ी। मैंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से कहा था - MPSC में सुधार कीजिए, परीक्षा व्यवस्था पारदर्शी बनाइए, इन बच्चों की सुनिए। कुछ नहीं हुआ। इसीलिए आज वही छात्र पुणे में सत्याग्रह पर बैठे हैं। उनकी मांगे साफ़ हैं: → MPSC अध्यक्ष इस्तीफ़ा दें, और उनकी जगह एक ईमानदार, योग्य अधिकारी आए → 70,000+ ख़ाली सरकारी पद तुरंत भरे जाएं ये मांगे नाजायज़ नहीं हैं। इन पर कार्रवाई चाहिए - आश्वासन नहीं। महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिति ने अपना आंदोलन 'सत्याग्रह' पर दर्ज किया। युवा कांग्रेस और NSUI इस आंदोलन के साथ लगातार खड़े थे - उनसे कहा है कि छात्रों की मांगे पूरी होने तक उनके साथ कंधे से कंधा मिला कर लड़ते रहना। मैं ये मुद्दा महाराष्ट्र सरकार के सामने फिर से उठाकर इसके स्थायी समाधान की मांग करूंगा। जो संस्था छात्रों का भविष्य तय करती है, उस पर क़ब्ज़ा कर लिया गया है। हम इसे ऐसे ही नहीं चलने देंगे। #Satyagraha
Years of hard work for #MPSC, yet today we sit on the streets just to be heard.Instead of rage,we chose Satyagraha.We’ve shared our journey at rahulgandhi.in/satyagraha. Grateful to @IYC for standing with us on the ground.Hope @RahulGandhi & all of you join our voice. #MPSCStudents
352
6,158
112
18,361
473,380
12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन शांततेत सुरू आहे. इतके दिवस सगळीकडे गाऱ्हाणी मांडून, आयोगाला निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसेल तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत हक्कही विद्यार्थ्यांना नाही का? @News18lokmat
8
68
5
39
486
क्लासेसची आंदोलनाला फूस आहे या बातमीत काहीही तथ्य नाही. 12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना शेवटी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याची गरज पडली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभे केलेलं हे आंदोलन आहे. @CMOMaharashtra @mpsc_office
15
173
7
151
2,534
बातम्यांसाठी पत्रकारांना पैसे दिले जात आहेत अशी खोटी ऑडिओ क्लिप तयार करून आंदोलनाला बदनाम केलं जात आहे. अशा व्यक्तींचा/प्रवृत्तींचा विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलनाशी काहीही संबंध नाही. पत्रकारांनी या प्रश्नाशी जबाबदारीने दखल घेऊन जनमत तयार करण्यास आपल्याला सहकार्यच केलं आहे.
34
158
13
128
2,500
’महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एकाधिकारशाही’ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मध्ये फॉर्म भरताना, SEBC विद्यार्थ्यांना NCL दाखल्यासंबंधी तांत्रिक त्रुटींमुळे नाहक वेळ गमवावा लागला आहे. EWS उमेदवारांचा सुधारित निकाल २९ मार्च रोजी लागल्याने अभ्यासासाठी त्यांना इतरांपेक्षा वेळ कमी मिळत आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. इतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यात त्यांचा ही वेळ वाया गेला आहे. या पार्श्वभूमीवर, आयोगाने २६ एप्रिल रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नवीन नोटिफिकेशन काढून कमीत कमी ४५ दिवस (नोटिफिकेशनच्या तारखेपासून) पुढे ढकलावी आणि या जाहिरातीमध्ये नंतर कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही ही काळजी घ्यावी. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने ज्यांना उशिरा मुख्य परीक्षेत समाविष्ट केले त्यांना अधिक वेळ देणे हे क्रमप्राप्त ठरावे. त्यासाठी विद्यार्थ्यांची ही रास्त मागणी आयोगाने गांभीर्याने घ्यावी. #MPSC #Postpone_MPSC_MAINS_2024 #Last_Objective_exam
81
529
49
533
14,239
वक़्त ऐसे ना दीजिए कि भीख लगे, बाकी जो आपको ठीक लगे!! न्याय्य संधीसाठी आता High Court पायरी चढावी का? @Dev_Fadnavis साहेब EWS संख्येने कमी म्हणून त्यांच्या न्याय्य मागणीपेक्षा "so called 7652 जणांसाठी" प्रक्रिया रेटून नेणे म्हणजे एका प्रवर्गावर सक्ती आहे. @mpsc_office
13
92
10
59
869
MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 संदर्भात सद्यस्थितीत आम्हा विद्यार्थ्यांना आपल्या सर्व मिडीया कडून मदतीची अत्यंत गरज आहे.आम्ही आमचे मुद्दे मांडण्याचे जिकिरीचे प्रयत्न केलेत. @TV9Marathi @abpmajhatv @mumbaitak @saamTVnews @ashish_jadhao @RahulAsks @omkarasks @waglenikhil
12
105
6
69
1,631
हा निकाल नाही, ही धावपळ आहे! ही संधी नाही, ही मानसिक शिक्षा आहे! 318 नव्याने पात्र EWS उमेदवारांनाही इतरांइतकाच तयारीसाठी वेळ मिळायला हवा. ही त्यांची मागणी नाही, त्यांचा समान संधीचा हक्क आहे! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mpsc_office #PostponeMPSCMaiNS
11
107
18
64
1,354
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 काल पूर्व परीक्षा निकाल जाहीर झाला. दोनदा संधी देऊनही अनेक SEBC उमेदवारांनी आपले अर्ज EWS मध्येच ठेवले आहेत. उमेदवारांच्या होणाऱ्या नुकसानीला उमेदवार स्वतः जबाबदार असणार असून यात आयोग किंवा सरकार कोणाचीही काहीच चूक नाही.
13
35
1
264
9,463
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा काल निकाल जाहीर झाला. दोन वेळा संधी देऊन अनेक SEBC उमेदवारांनी आपले अर्ज EWS मध्येच ठेवले आहेत. उमेदवारांच्या होणाऱ्या नुकसानीला स्वतः उमेदवार जबाबदार आहेत. यात आयोग आणि सरकार यांची काहीच चूक नाही. पण यामध्ये मुळ EWS उमेदवाराचे नुकसान झाले आहे.
5
64
1
98
3,722
राज्यसेवा जागावाढी इतकाच अराजपत्रित गट ब आणि क मधील PSI, STI, ASO, SR, कर सहायक आणि लिपीक पदांच्या जागा वाढीसाठी सुद्धा संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे... याबाबत वैयक्तिक पातळीवरती शक्य तितका पाठपुरावा मी करत आहे.
5
276
3
275
5,886
Adv. Amol Debadwar retweeted
#MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती. MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
8
444
1
233
2,932
✨ राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP
27
677
4
359
4,568
Adv. Amol Debadwar retweeted
राज्यसेवेतील गट अ आणि गट ब ची हजारो पदे रिक्त आहेत. राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये जागा वाढ करून ही जाहिरात आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात करण्यात यावी अशी विनंती. #राज्यसेवा२०२४जागावाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP
4
206
1
169
3,733
Adv. Amol Debadwar retweeted
राज्यसेवेतील गट अ आणि गट ब ची हजारो पदे रिक्त आहेत. राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये जागा वाढ करून ही जाहिरात आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात करण्यात यावी अशी विनंती. #राज्यसेवा२०२४जागावाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP
2
238
1
144
1,870
📌महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा 2024:- जर @Dev_Fadnavis साहेबांनी मनावर घेतले तर PSI च्या अन् @AjitPawarSpeaks दादांनी मनावर घेतले तर STI च्या विक्रमी जागांची वाढ गट ब 2024 च्या जाहिरातीत होऊ शकते. #संयुक्त_2024_जागावाढ #Combine_2024_जागावाढ
197
1
179
2,675
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा !
2