If concerns about Wangchuk's deteriorating health were placed before the High Court by ur own legal team and doctors, and the Court directed that he be admitted for medical care, then portraying the hospitalization as an arbitrary police action is misleading.
56
Ambar D Ayade retweeted
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे.हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान आज आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
एमएमआरमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी मे.कोची मेट्रो रेल लि. यांच्यामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या डीपीआरमध्ये सध्या प्रवासी वाहतूक होत असलेल्या विद्यमान 21 जलमार्गांवरील 24 टर्मिनलचे अद्ययावतीकरण (अपग्रेडेशन) करणे आणि नव्याने सुरु करावयाच्या 10 नवीन जलमार्गांमध्ये 21 टर्मिनलची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., नॉर्वेच्या मानद कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टरबर्ग, हायकेचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स, रुरल एन्हान्सर्स ग्रुपचे एमडी आणि सीईओ अंबर आयाडे, नॉर्वे येथील नताशा ब्रगांझा, ‘स्कॅन्डियन नो‘चे एमडी आणि सीईओ प्रशांत अग्रवाल, स्वीडन-इंडिया बिझनेस कौन्सिलचे चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह सेसिलिया ओल्डने, यूएई येथील इक्विलाइन फायनान्सचे डायरेक्टर अंशुल दवानी आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1 @ambarayade
Ambar D Ayade retweeted
महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे.हायके एएस (नॉर्वे) या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आज मुंबई येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळचे काही क्षण !
Ambar D Ayade retweeted
Today, in the presence of Hon’ble Chief Minister Devendra Fadnavis, a Memorandum of Understanding (MoU) was signed at the Chief Minister’s official residence, Varsha, between the Maharashtra Maritime Board and Norway-based maritime technology company Hyke AS for the Mumbai Water Metro Project.
A Detailed Project Report (DPR) for implementing the Water Metro Project for passenger water transport in the Mumbai Metropolitan Region (MMR) has been prepared through Kochi Metro Rail Ltd.. The DPR proposes the upgradation of 24 terminals across the existing 21 waterways currently being used for passenger transport, along with the construction of 21 terminals on 10 new waterways proposed to be introduced.
On this occasion, Chief Minister Devendra Fadnavis expressed confidence that the Mumbai Water Metro Project would usher in a new era of modern water transport in the country. He stated that the state government is committed to developing a sustainable and environmentally friendly water transport system to meet the growing transportation needs of the Mumbai Metropolitan Region.
Also present at the event were Lokesh Chandra, Additional Chief Secretary to the Chief Minister; Shrikar Pardeshi, Principal Secretary to the Chief Minister; Kaustubh Dhavse, Principal Advisor (Investment and Policy) to the Chief Minister; Pradeep P., CEO of the Maharashtra Maritime Board; Monica Nagelgaard, Honorary Consul General of Norway; Sven Osterberg, Consul General of Sweden; Charles Pembroke Beers, Chairman of Hyke; Ambar Ayade, MD and CEO of Rural Enhancers Group; Natasha Braganza from Norway; Prashant Agrawal, MD and CEO of Scandian No; Cecilia Oldne, Chief India Representative of the Sweden-India Business Council; and Anshul Davani, Director of Equiline Finance, UAE, among others.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1 @ambarayade
Ambar D Ayade retweeted
🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the MoU between the Government of Maharashtra (Maharashtra Maritime Board) and HYKE AS, Norway.
Key Highlights of MoU:
✅ Support for the upcoming Mumbai Water Metro Project and expansion of opportunities in Maharashtra’s water transport sector.
✅ Exploration of shipbuilding and vessel manufacturing capabilities in the State.
This MoU will boost sustainable and environment-friendly water transport in the Mumbai Metropolitan Region while accelerating the development of maritime infrastructure in Maharashtra.
Minister Nitesh Rane, Norway Consul General in Mumbai Monica Nagelgaard, Consul General of Sweden in Mumbai, Sven Ostberg, Vice President of Sales at HYKE Charles Pembroke Birss, MD & CEO, Rural Enhancers Group Ambar Ayade, Chairman and MD of Scandian AB, Prashant Agarwal, Chief India Representative & Head of Sweden India Tech Community Business Council, Cecilia Oldne, Director Equiline Finance UAE Anshul Dawani and other dignitaries were present.
🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) आणि नॉर्वेच्या हायके एएस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये :
✅मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासह महाराष्ट्रातील जलवाहतूक क्षेत्रातील विविध संधींना चालना देणे.
✅राज्यात जहाजबांधणी आणि जलयान निर्मिती क्षमता विकसित करणे.
या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक अधिक गतिमान, शाश्वत आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार असून राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
यावेळी मंत्री नितेश राणे, मुंबईतील नॉर्वेच्या कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, मुंबईतील स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टबर्ग, हायकेचे सेल्स विभागाचे उपाध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स, रुरल एन्हान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयाडे, स्कॅन्डियन एबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रशांत अग्रवाल, स्वीडन इंडिया टेक कम्युनिटी बिझनेस कौन्सिलच्या प्रमुख व चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह सेसिलिया ओल्डने, इक्विलाईन फायनान्स चे संचालक अंशुल दवानी व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @NiteshNRane @ambarayade @PrashantSweden @NorwayCGMumbai @mahamaritime1 @SwedeninMumbai @SIBCtweets @RuralEnhancers_
#Maharashtra #DevendraFadnavis #MaritimeDevelopment
'हॉर्मुझ' मध्ये अडकलेली भारताची सर्व 22 जहाजे पुढील 72 तासांत भारतात येऊ शकतात
• 6 एलपीजी वाहक जहाजे
• 1 एलएनजी टँकर
• 4 कच्चे तेल (क्रूड ऑइल) टँकर
• रासायनिक उत्पादने वाहून नेणारे टँकर
• कंटेनर जहाजे
• बल्क कॅरिअर जहाजे यांचा समावेश आहे.
#ModiMagic
@PMOIndia
79
केवळ भारताची तेल आणि इंधन असलेली जहाजे जात आहेत! परफेक्ट नेबरिंग
डिप्लोमसी, ❤️
@PMOIndia @NaMo4PM @Dev_Fadnavis @BJP4India
67
Sanju Samson a story worth inspiring towards struggles of life
@IamSanjuSamson
@IPL
112
JACOB BETHELL took hell out of all the Indians and make everyone pray to their fullest , one day conversion
@IPL @IPL2025Auction @sachin_nor60927 @Dev_Fadnavis @toisports
112
When Shahid afridi lecture on India
Me :
Maine kaha Laadle....
Meawwww......
@SAfridiOfficial
79
The results will speak for itself.
@RuralEnhancers_
@nutrifreshdieta
@Dev_Fadnavis
@midc_india
@kdhavse
Impactful Beginning of 2026 !!
बंदरे विभाग, महाराष्ट्र शासन आणि अबू धाबी पोर्ट्स ग्रुप तसेच अबू धाबी इन्व्हेस्टमेंट रिसोर्स अँड प्रेसिडेन्शियल ऑफिस यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारानुसार जहाजबांधणी, जहाज विघटन (ship-breaking), जलवाहतूक, बंदर पायाभूत सुविधा आणि जल क्रीडा व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये तब्बल 17,600 कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यात आली आहे.
यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे "पोर्ट अलाईड सर्विसेस" च्या अंतर्गत भारत सरकार व यू ए ई शासन यांच्यात झालेला सिपा आणि फुड सेक्युरिटी करार!
या अनुषंगाने बंदरे विभाग आणि केंद्र शासनाच्या फूड सिक्युरिटी आणि सिपा कराराच्या अंतर्गत पोर्ट अलाईट सर्विसेस म्हणून हा प्रकल्प कसा राबवता येईल, याअनुषंगाने आज माझ्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.
या बैठकीस रुलर एनहान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अंबर आयदे, न्यूट्री फ्रेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री.संकेत मेहता, इक्विलाइन रिसोर्स इन्व्हेस्टमेंट ग्रुपचे डॉ.संग्राम कपाले, न्यूट्री फ्रेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री गणेश निकम यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1 @ambarayade
1
79
Gear up for the new elections where votings being done on your historical sentiments to the party you follow, candidates are mere clown And don’t posses the ideology anymore …
#Elections2026
51
Why can't we / people start a campaign "Say No to Indigo" anyways thy dont offer seat cushions in flight chairs 🤔🙄
#over100flightscancelled
@IndiGo6E @DGCAIndia @DigiYatraOffice @mohol_murlidhar @PMOIndia
125
Ambar D Ayade retweeted
स्टॉकहोममध्ये महाराष्ट्रासाठी नवी दिशा!
आज स्टॉकहोम येथे इचांडिया (सागरी बॅटरी उत्पादक) आणि आयनराइड (जागतिक उद्योगांसाठी अत्याधुनिक पुरवठा साखळी तंत्रज्ञानातील अग्रणी) या कंपन्यांच्या उच्च व्यवस्थापन व तांत्रिक पथकांची फलदायी भेट घेतली.
आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही कंपन्यांना महाराष्ट्रात उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले.
या वेळी अंबर आयदे, सीईओ ग्रामीण वर्धक गट व एफडीआय (ईसीए), तसेच इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
मुंबईत होणाऱ्या इंडिया मेरीटाईम वीक दरम्यान या शिष्टमंडळाला पुन्हा भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली.
@CMOMaharashtra @sarbanandsonwal @Dev_Fadnavis @mahamaritime1 @RuralEnhancers_ @ambarayade
#MaharashtraForInvestment #Innovation #MakeInMaharashtra #MaritimeProgress #Swidden
Ambar D Ayade retweeted
A day in Stockholm- met the top management and technical teams of Echandia (manufacturers of maritime batteries) and Einride (engaged in state-of-the-art supply chain technology for global industries) and invited to set up manufacturing facilities in Maharashtra, under the guidance of our visionary chief Minister Hon Devendra Fadnavis ji.
Ambar Ayade CEO rural Enhancers group and Member OF FDI (ECA) were present.
Looking forward to meeting them again during the India Maritime Week in Mumbai.
@CMOMaharashtra @sarbanandsonwal @Dev_Fadnavis @mahamaritime1 @RuralEnhancers_ @ambarayade
आरक्षण निश्चितरूप से आधिकारिक मांग है, और वह पूरी होनी चाहिए, लेकिन उसके साथ यह भी समझना चाहिए, किया यह उद्धव जी से क्यों नहीं मांगी गई, या फिर शिंदे साहेब से क्यों नहीं मांगी गई? आप मांगते भी उसी से हो जो देने के काबिल है #देवेंद्रजी @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @gajabhauX
82

































