Yodha (@Yogesh7D) profile picture
Pune
Joined January 2010
Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)Photo by Yodha (@Yogesh7D)
११ वर्षीय विराज पाटोळे याच्या अपघाती मृत्यूला कोण जबाबदार? आता असेच अधिकाऱ्यांची नावे जाहीर व्हायला हवीत संदर्भ: @SakalMediaNews
16
150
5
566
12,407
Making Ponk Sev Namkeen in Surat
4
4
71
21,985
"Who Will Talk About Reservation?" Amidst the protests, the words of furious NEET aspirant Harsh Dubey on my show last night has gone viral. Join the conversation.
667
5,967
258
21,419
1,202,981
Agentic IVR (Interactive Voice Response) refers to the next generation of IVR systems that use AI agents (Agentic AI) to make customer interactions dynamic, intelligent, and context-aware, rather than following fixed menu-based scripts like traditional IVRs.
8
✨ The wait is over! #PuneDevCon 2024 is here to redefine innovation and creativity in the world of technology. This year, we're not just talking about the future – we're building it. With a spotlight on Artificial Intelligence, Generative AI, and the revolutionary Copilots, DevCon 2024 is your gateway to the tools and technologies that are shaping tomorrow. Imagine harnessing AI to supercharge your ideas and Copilots to amplify your productivity like never before. Experience a global stage where tech enthusiasts, visionaries, and industry leaders come together to explore, collaborate, and inspire. With cutting-edge sessions led by Microsoft MVPs and top industry experts, this is more than a conference—it's a movement toward innovation. Mark your calendars for December 14, 2024, and join us at the iconic MCCIA Trade Tower in Pune. Together, let’s dive into the extraordinary. 🌟 Don’t just follow the future—create it: punedevcon.org @GlobAICommunity @GlobalAzure @MSFTCopilot @GitHubCopilot @msdevindia @MVPAward @dotnetfdn @MicrosoftIndia #AI #GenAI #InnovationUnleashed #GitHubCopilot #DevOps #TechSummit
2
3
96
🎉 Excited for #PuneDevCon 2024? So are we! Join us for Pune's premier developer conference, hosted by @puneusergroup, where developers, tech enthusiasts, and industry leaders come together for a day of innovation, learning, and networking. This year, we’re diving into cutting-edge topics like #AI, #GenAI #Azure, #DevOps, #GitHub, Microsoft #Copilot, .NET, and more. With 20+ expert speakers, 4 dynamic tracks, and interactive sessions, Pune DevCon 2024 promises to be an incredible opportunity to enhance your skills, discover the latest technologies, and connect with the best minds in the industry. Meet and network with peers and leaders from our partners @icertis, @rapidcircle, @synergetics1, and @NXperts while experiencing the vibrant developer community like never before. 📅 Date: December 14, 2024 📍 Venue: MCCIA Trade Tower, Pune 🎟️ FREE Registration: punedevcon.org Don’t miss this chance to be part of an event that celebrates innovation and growth. Spread the word, tag your friends, and make sure you register today! Let’s make #PuneDevCon2024 an event to remember. 🚀 #Pune #events #Conference @GlobalAzure @GlobAICommunity @MVPAward @msdevindia
2
6
173
काल सकाळी १० च्या सुमारास नगरहून पुण्याला येत असताना अचानक वाघोलीमध्ये रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली. समोर छोटी अम्ब्युलन्स उभी म्हणून विरूद्ध बाजूला पाहिलं तर एक मृतदेह नुकताच स्ट्रेचरवर ठेवण्यात आला होता. तरीही शरीराचे काही भाग विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पसरले होते. बरेच पोलीसही दिसत होते. अपघात झाला असावा हे समजलं पण नेमकं काय झालं होतं हे गर्दीमुळे लक्षात येत नव्हतं. कितीही दगडी काळजाचा मनुष्य असता तरी प्रचंड हळहळला असता असं ते दृश्य होतं. संध्याकाळपर्यंत कुठेतरी बातमी दिसेलच असा विचार करत तिकडून निघालो. आत्ता बातमी वाचली तर जीव अजूनच हळहळला. बातमीची लिंक खाली देतोय पण थोडक्यात सांगायचं झालं तर एक ३२ वर्षीय महिलेचा डंपरच्या धडकेने मृत्यू झाला होता. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी शरीराची इतकी वाईट अवस्था होणं म्हणजे डंपर काय वेगात असेल याची कल्पना येऊ शकते. डंपरचा चालक वाहन सोडून लगेच फरार झाला. महिलेचा पती हे सगळं पाहून बेशुद्ध झाला होता. पुण्यासारख्या शहरात अनेक अपघाती मृत्यू होत असतील या अपघाताबद्दल इतकं सगळं विस्तृत हे विचारण्यासाठी लिहितोय की वाघोलीच्या ट्रॅफिकमध्ये आणखी किती बळी दिल्यानंतर इथल्या रहदारी समस्येबद्दल कोणाला काही सोयरसुतक पडणार आहे? इथल्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शासनाला मृतांच्या आकड्यांचं काही टार्गेट अपेक्षित आहे काय? वाघोलीत काही दिवसांपूर्वीच २४ सप्टेंबरला डंपरच्या धडकेत २३ वर्षीय संगणक अभियंता असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला होता. लगेचच २५ तारखेला डंपरने स्कूलबसला दिलेल्या धडकेत बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे किरकोळ अपघातावर निभावलंय. बरं हे सगळे अपघात सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत अवजड वाहनांना बंदी असतानाही घडलेत. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियोजनापेक्षा चिरीमरीत जास्त स्वारस्य आहे हे आपण जाणून च आहोत त्यामुळे ही बंदी किती गांभीर्यानं पाळली जात असेल याबद्दल शंका नाही. खराडीपासून पुढे कित्येकवेळा डंपर चुकीच्या बाजूने वेगात जाताना दिसतात. यावर कोणाचा अंकुश आहे की नाही हा प्रश्न पडतो. परंतु या सगळ्यात आपण शांत बसून सामान्य माणसाचं मरण अजून स्वस्त करत चाललोय. शासनाला, स्थानिक प्रतिनिधींना, संबंधित विभागाला धारेवर धरून, दबाव तयार करून उपाय योजना करण्यासाठी प्रवृत्त केल्याशिवाय आपण कामावर गेल्यावर घरी जिवंत परतू की नाही याची शाश्वती देता येणार नाही. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @kolhe_amol @AshokPawarMLA @supriya_sule हे ट्विट यांच्यापर्यंत पोहोचेल की ते माहिती नाही परंतु वाघोलीच्या नागरी व वाहतूक समस्यांबाबत तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे. कृपया अजून मृत्युंची वाट पाहू नका, दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करा 🙏🏼 बातमीची लिंक : thebridgechronicle.com/news/…
61
172
13
590
45,086
मराठी तरुणाच्या हातात स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांपेक्षा याची जास्त आवश्यकता आहे. Technical skills are more important than clerical skills 🙏
2
10
121
3,719
Yes, the 🇮🇳 multiplex giant #PVRINOX is now available at less $2 billion market cap Rs 14500+ cr market cap Cmp Rs 1479 @JainSiddharth_
4
4
1
19
5,809
Hi @fssaiindia @MoHFW_INDIA got a problem with calling Deepawali Deepawali? What’s with the Jashn-E-Bakwaas bullshIt? Deepawali is a HINDU festival.
874
5,637
337
12,754
406,306
सरकारने पुण्यासाठी केवळ चार गोष्टी कराव्यात - आंतरराष्ट्रीय विमानतळ - रिंग रोड - चाकण तळेगाव MIDC साठी मेट्रो - हिंजवडी परिसर PCMC मध्ये समाविष्ट पुणे शहर, सहज चेन्नई आणि हैदराबाद शहरांना मागे टाकून पुढे जाईल 🚀 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @Devendra_Office
55
69
6
739
37,898
Why do TV news channels always telecast dirty politics? Why don't they telecast so many positive sides of life like nature, music, spirituality, wellness, poetry, food, travelling etc., Random thoughts |
125
22
4
263
33,213
आज एका नवीन उपक्रमाची सुरुवात करणार आहोत. तुमची साथ आणि सोबत असुद्या 🙏 #LetsReadIndia – at Thane, India
24
31
3
319
21,244
मराठीजनांतल्या एकीचा अभाव पुर्वापार आपला घात करत आलाय….. संकटकाळात आपले लोकं आपल्याच लोकांचं जास्तीत जास्त हसं करायला, संपवायला सर्वात पुढे असतात. हे बदललाय हवं!
20
82
3
727
20,306
देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कुठेतरी या महाराष्ट्राला सोन्याचे दिवस दिसत आहेत, त्याला पनवती लावू नका नम्र विनंती आहे मॅडम 🙏 @fadnavis_amruta जे जमत नाही त्याचा नका अट्टाहास करू
33
128
9
1,249
39,739
Weekly Giveaway 6: Home Decor - Metal Krishna With Cow Standing Under Tree Playing Flute - All you need to do is both Follow us & Retweet this - 3 winners will be announced in a week & product will be sent directly to them amzn.to/3WxJmst #Weekly_Giveaways #Best_Deals
13
100
3
126
128,506
This year reading •Atomic Habits •The almanack of naval ravikant •Gost Paisa Panyachi •Psychology of Money
बघता बघता हे ही वर्ष सरले !!! आपण या वर्षी कोणकोणती पुस्तके वाचली, त्याची यादी/थ्रेड करा. सर्वाधिक आवडलेली कोट करा. तुमचे किमान तीन मित्र,सहकारी वा चांगल्या वाचकांना, लेखकांना टॅग करून या उपक्रमांत सामिल करून घ्या. आठवडाभर भरपुर #पुस्तकभेट आपली वाट पाहताहेत. #LetsReadIndia📚
1
8
359
माझे मत माझी बायको पोरी बद्दल बोललो म्हणून बदनामी केली, मी शांत राहिलो. आता स्वतःवर आल्यावर लगेच परिवाराला सुद्धा मधे घातलं. दुसर्याला सुद्धा परिवार असतो, हे त्याने विसरू नये.
57
463
21
1,608