
for news about #Nagpur #Amaravati #Yavatmal #Akola #Wardha #Chandrapur #Gondia #Bhandara #Washim #Buldhana #Gadchiroli do follow us. For promotions #DM us
Vidarbha (Maharashtra)
Joined April 2016
- Tweets1.6K
- Following20
- Followers907
- Likes1.2K
Please contribute for Maharashtra floods.
#maharashtraflood
#Maharashtra #marathi #india #vidarbha #Marathwada #mumbai #pune #nagpur #farmers milaap.org/fundraisers/suppo…
57
#Akola जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 1703 वर, जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 89 वर, तर 1255 रूग्ण कोरोनामुक्त.
4
#Amravati:
अमरावतीत आज 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह.
कोरोनाबाधितांची संख्या - 692
मृत्यू-26
#coronavirus
3
#नागपुर: 4 दिवसात 231 रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली, दिवसभरात नागपुरात 55 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण संख्या 1736
#Nagpur #CoronaVirus
4
#Amravati
अमरावती: आज दिवसभरात 22 नवीन रुग्ण.
रुग्ण - 508
मृत्यू - 23
1
अकोला जिल्हा कारागृहातील ५० कैद्यांना कोरोनाची लागण #coronavirus
#Akola
1
2
यवतमाळ : नेर येथे कोरोना मृताच्या घरी चोरी. तेलीपुरा भागात शुक्रवारी रात्रीची घटना. मृताची पत्नी आणि भाडेकरू कोरोना पोसिटीव्ह असल्याने रुग्णालयात. #yavatmal #coronavirus
4
#अमरावती : कोरोनाचे सात नवे रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 389 कोरोनाबाधित रुग्ण, आतापर्यंत 262 नागरिकांची कोरोनावर मात, तर 17 जणांचा कोरोनाने मृत्यू #amaravti #coronavirus
अकोला : एकाच दिवशी पाच मृत्यू, २२ कोरोना पॉझिटिव्ह, हजाराचा टप्पा ओलांडला
#akola #Coronavirus
#Corona अमरावतीत कोरोनाचे आणखी ९ नवे रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या ३३३ वर, तर १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू. #amaravati
राज्यात दिवसभरात 3 हजार 607 नवे कोरोनाबाधित रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 वर, दिवसभरात 152 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, दिवसभरात 1 हजार 561 रुग्णांना डिस्चार्ज
आज राज्यात 3007 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 91 रुग्णांचा मृत्यू, तर दिलासादायक बाब म्हणजे आज 1924 रुग्ण कोरोनामुक्त, तर आतापर्यंत एकूण 39,314 कोरोनाबाधित रुण बरे झाले, सध्या 43591 रुग्णांवर उपचार सुरु.
#coronavirus
नागपुरात रस्त्यावरुन बाईक वर जाणाऱ्या तरुणाची दुसऱ्या बाईकवर आलेल्यांनी लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या केली. कार्तिक साळवी, असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. केबल ऑपरेटर म्हणून तो काम करायचा. गोपालनगर परिसरात ही घटना घडली आहे. #Nagpur

