मोहन वनखंडे -Mohan Vankhande (@VankhandeMohan) header
मोहन वनखंडे -Mohan Vankhande (@VankhandeMohan) profile picture

अध्यक्ष - गुरुकुल शिक्षण संस्था

Miraj, Sangli
Joined August 2022
आमचे नेते व मार्गदर्शक मा. श्री. शंभूराज देसाई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना निरीक्षक मा. बाजीराव दादा चव्हाण यांच्या माध्यमातून बीडमधील ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. #शंभूराजदेसाई #बाजीरावदादाचव्हाण #ऊसतोडकामगार #जीवनावश्यककिटवाटप
6
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शंभूराज देसाई साहेब यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
10
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसैनिकांना दिलेली प्रेरणा सदैव मार्गदर्शक राहील. #ShivSena #Sangli
88
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी-कोटी विनम्र अभिवादन! 🙏 #बाळासाहेबठाकरे #स्मृतिदिन
1
1
55
अरुण मोरे युथ फाउंडेशन व दिवाळीनिमित्त आयोजित भव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक!🚩 जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि सांगलीवाडी गाव मर्यादित दुर्ग बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना आणि ऐतिहासिक वारशाच्या जपणुकीला मिळाले प्रोत्साहन. #सांगलीवाडी
89
आपल्या लेखणीतून समाजजागृतीचे मौलिक कार्य करणाऱ्या, लोकशाहीचे खरेखुरे आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांतील सर्व पत्रकार बंधू-भगिनींना राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 📰 #राष्ट्रीयपत्रकारदिन
8
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, थोरात चौक, इचलकरंजी येथून निघालेल्या कार्तिक वारी पायी दिंडीचा दुसरा मुक्काम बापूजी साळुंखे हायस्कूल, मिरज येथे संपन्न झाला. यावेळी वारकऱ्यांसाठी संत भोजनाची पंगत आयोजित करण्यात आली. या सेवाभावी उपक्रमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.
70
चि. प्रशांत आणि चि. सौ. कां. मयुरी यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले. त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #नवदांपत्य #विवाहसोहळा
21
चि. संदीप आणि चि. सौ. कां. अंजली यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले. त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #नवदांपत्य #विवाहसोहळा
6
देशातील आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे, अन्याय-अत्याचाराविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 #भगवानबिरसामुंडा #जनजातीयगौरवदिवस
10
शिवसेना वाहतूक संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. इरफान (भाई) बागवान यांचा वाढदिवस जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. #इरफानभाईबागवान #वाढदिवस #शिवसेना #ShivSena
13
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. योगेशदादा कदम यांचे स्वीय सहाय्यक मा. स्वरूपजी काकडे यांनी आमच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. #सदिच्छाभेट #शिवसेना
8
शिवसेना वाहतूक संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. इरफान (भाई) बागवान यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
5
चॉकलेटसारखं गोड हसू, फुलांसारखं कोवळं मन आणि निरागसतेने भरलेलं बालपण… या सुंदर आठवणींना आजच्या दिवशी सलाम करूया आणि हा दिवस बालपणाच्या आनंदाला अर्पण करूया! 🎈 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌈 #बालदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #HappyChildrensDay
10
मा. शंभूराज देसाई साहेब यांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.💐 @shambhurajdesai #शंभूराजदेसाई #शिवसेना #सदिच्छाभेट #दीपावली #दिवाळीशुभेच्छा
20
आमदार सुहास भैय्या बाबर यांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. @suhasbabar1311 #सुहासभैय्याबाबर #सदिच्छाभेट #दीपावली #दिवाळीशुभेच्छा
1
10
शिवप्रताप दिनानिमित्त शिवसेना मिरज शहरातर्फे अभिवादन! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा,धैर्याचा आणि स्वराज्याच्या पराक्रमाचा गौरव करणारा शिवप्रताप दिन शिवसेना मिरज शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. जय भवानी! जय शिवाजी! #शिवप्रतापदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज
71
छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या पराक्रमाचा जिवंत इतिहास! 🚩 कवलापूर येथे साकारण्यात आलेल्या भव्य किल्ले तोरण्याच्या प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जय भवानी! जय शिवाजी! #छत्रपतीशिवाजीमहाराज #किल्लेतोरणा #कवलापूर #शिवशौर्य
42
भैरवः पूर्णरूपोहि शंकरस्य परात्मनः । मूढास्तेवै न जानन्ति मोहिताः शिवमायया ॥ श्री कालभैरव जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #कालभैरवजयंती
8
बहिण-भावाच्या अतूट नात्यातील प्रेम, माया आणि आपुलकी अधिक दृढ होवो! भाऊबीजेच्या या मंगलदिनी प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धी नांदो! 🪔 भाऊबीजेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏 #भाऊबीजेच्याहार्दिकशुभेच्छा
20