ThePawanUpdates retweeted
Dear Students and job aspirants
Here is you opportunity to meet the company people.
Make a point to visit this exhibition.
भाजप नेते योगीश गौडा यांच्या हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने माजी मंत्री आणि धारवाडचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांना दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. तसेच त्यांना दोन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले आहेत.
1
17
1,161
सोलापूरवरील पाणी टंचाईचा शिक्का पुसून शहरास दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी व्यवस्था उभी केली जाणार आहे. यासाठी तब्बल एक हजार ३५० कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा सुधारित योजनेला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कोल्हापूर!
जिल्ह्यात चार नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा सविस्तर प्रस्ताव पोलिसांनी गृह विभागास पाठविला आहे. यामध्ये शाहूपुरीचे विभाजन करून कसबा बावडा, राजारामपुरीचे विभाजन करून सुभाषनगर, चंदगडचे विभाजन करून मजरे कार्वे, तर शिवाजीनगर (इचलकरंजी) व हातकणंगले पोलिस ठाण्याचे
1
18
1,210
नागपूर!
उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीचा प्रभाव वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 10 दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
1
17
1,079
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहाटे आणि रात्री गारठा अधिक जाणवू शकतो. आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे दव पडण्याचे प्रमाण मर्यादित राहण्याची शक्यता आहे. थंडीची ही स्थिती रब्बी पिकांसाठी अनुकूल मानली जात आहे.
1
55
पुणे!
शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाच्या जवळ काल (25 नोव्हेंबर) एका टोळक्याने मंदार किवळे याच्यावर कोयत्यानं वार केले. याप्रकरणी आत्तापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी शुभमचा भाऊ अक्षय चव्हाणने 12 ते 15
1
49
5,582
दारू... दारू...दारू...
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात देशी दारू पिऊन तीस पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली.
थेट सरकारी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांनाच दारूड्यांच्या दिमतीला ठेवलं. दारूच्या दुकानांसमोर मेडिकल कॅम्प लावण्यात आले आहेत.
1
25
1,600
मुंबई!
शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध,
500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मुंबईवरून SIT चे पथक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घरी दाखल झाले आहे. ते त्यांचा जबाब नोंदवणार आहे. तसेच मनोज जरांगे यांच्याकडे असलेल्या ऑडिओ क्लिपचा पेन ड्राइव्ह SIT पथक ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे.


