PAWAR GOKUL (@TheJournalistDD) header
PAWAR GOKUL (@TheJournalistDD) profile picture

Creative Content Writer. Journalist. Blogger. Singer. माणूस...!

Nashik, India
Joined October 2014
Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)Photo by PAWAR GOKUL (@TheJournalistDD)
हे नेहमीचं आहे, #मॉकड्रिल जोरात करा... #अवकाळी #कांदा #Nashik #mockdrill
79
#वाघबारस अनेक परंपरा आजही आदिवासी बांधवांकडून जोपासल्या जातात. त्यातलीच एक म्हणजेच दिवाळी सणाची सुरवात असलेली वसुबारस. तर आदिवासी बांधवांत वसुबारसेलाच वाघ बारस असे संबोधिले जाते. पण ही वाघबारस नेमकी कशी साजरी केली जाते, ते समजून घेऊयात! #वसुबारस
1
59
याच ठिकाणी वाघबारसीला उत्सव साजरा करतात. खरं तर आदिवासी बांधवांनी वाघाला देवचं मानले आहे. आदिवासी बांधवांचं रक्षण, शेती मातीचं रक्षण करणारा म्हणून वाघाला आपलं मानलं जाते. म्हणूनच त्याची मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते. (3)
1
19
वाघबारशीच्या दिवशी गावातील नागरिक वाघदेवाच्या मंदिराजवळ जमा होतात. त्याच दिवशी सकाळी घरोघरी जाऊन तांदूळ किंवा इतर साहित्य जमा केले जाते. दिवाळीच्या हंगामात शेतातील येणारे नवीन पीके म्हणजे नागली, भात, बाजरी, वरई, उडीद, झेंडू आदी पिकांच्या एकत्र करून ते वाहिले जाते. (4)
15
Vinesh deserves Silver! 🥈
22
"मेरी हार मेरे जख्म मत देखो... देखो तो ये कि कितना लड़ा हूँ मैं..." अगर वो #GOLD जितती, तो कई लोग हारते! #Paris2024 #OlympicGames #विनेश_फोगाट #VineshFogat #ParisOlympics2024
1
44
#सदासुखेरहो अशी #Tagline असलेल्या @ZeelClimateClo कंपनीचा रेनकोट मागील वर्षी घेतला होता.. पण चांगल्या पावसात या रेनकोटचा टिकाव लागला नाही. यंदाही पहिल्या रिमझिम पावसातच आतून कपडे भिजले.. तेव्हा नेमक करायचं काय? यावर उत्तर हवंय #Rain #Raincoat #Zeel #Rainyseason
1
158
आज घामाच्या धारा NASIK 41.8°C Niphad 42.0 C #temprature #Nashik
1
1
59
गोदेच्या आरतीसाठी केवढी चढाओढ, मग ही लोक गोदा संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी कुठं असतात! #नाशिकचीगोदा #nashik #Godawari #नाशिक #गोदावरी #गोदाआरती
2
8
144
विल्यम्सनचा झेल महागात पडणार? तुम्हाला काय वाटतं? #Catch #Worlds2023 #Shami #KLRahul #ViratKohli𓃵 #IndiaVsNewZealand
252
The band strap was ordered from Amazon around October 25th. But it was noticed that the delivered product was a mismatch. Ordered a replacement the same day. But even after three days no one came for pickup. Even after requesting twice again, there was no good response. #Nashik
1
1
73
@amazon Plz Cooperate Its My Humble Request>
1
20
आपण असं थाटात उभं राहायचं की...! आयुष्यात संकटांनी धुमाकूळ घातला तरी आपण अस थाटात उभं राहायचं की संकटांनी पण नांगी टाकली पाहिजे! या ओळींना साजेशी खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल.... marathi.abplive.com/blog/gle… #ICCWorld2023 #maxwel #OneManArmy #NeverGiveUp #Australia #maxwellmagic
1
1
54
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. marathi.abplive.com/news/nas… #Nashik #NashikNews #HemantGodse
1
146
Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य marathi.abplive.com/photo-ga… #Nashik #NashikNews @WeAreNashik @InfoNashik @NashikNews_ @abpmajhatv
3
9
42
1,870
आज सकाळपासून नाशिक शहरातील प्रत्येक मोबाईलवर नाशिककरांना धक्का देणारे महावितरणचे निवेदन फिरत होते. मात्र यात बदल करण्यात आला असून नाशिक महावितरणकडून याबाबत सुधारित निवेदन जारी करण्यात आले आहे. #Nashik @WeAreNashik #NashikNews
1
6
1
33
2,112