Thane Live (@ThaneLive) header
Thane Live (@ThaneLive) profile picture

This is an official Twitter handle of ठाणे Live TV. Voice Of Thane

Thane, India
Joined November 2017
Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)Photo by Thane Live (@ThaneLive)
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @TMCaTweetAway कासारवडवली च्या हद्दीतील ricky's bar and kitchen या हॉटेल ने बाहेर टेबल खुर्च्या टाकून आपले कस्टमर बसवायला सुरुवात केली आहे.. रात्रभर धिंगाणा सूरु असतो.. हॉटेलच्या बाहेरील बाजूस होणाऱ्या धिंगाण्याचे व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर मिळतील.
7
5
13
1,158
Thane Live retweeted
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice आता तरी येऊर आणि घोडबंदर रोड परिसरातील अनाधिकृत हॉटेल्स , हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई होईल का?? हा प्रश्न आज विधानसभेत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थित केला आहे.. मागील बातमीची लिंक.. fb.watch/j1C2kP8u5e/ @Dev_Fadnavis @TMCaTweetAway
3
4
341
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @TMCaTweetAway येऊर येथे परवानगी नसलेल्या हुक्का पार्लरचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास.. रेडिओ लिली नावाचे हुक्का पार्लर रात्रभर सूरु असल्याच्या अनेक तक्रारी पण कारवाई नाही..
3
6
569
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice वागळे पोलीस स्टेशन हद्दीतील mitron हे हुक्का पार्लर हॉटेल पहाटेपर्यंत सूरु.. शनिवारी २.२३ am चा हा व्हिडीओ. हुक्का बंदी असताना देखील तंबाखूजन्य हुक्क्याची विक्री. सोशल मीडियावर खुलेआम याची प्रसिध्दी. रात्रभर हे हुक्का पार्लर सूरु असल्याने नागरीकांना त्रास.
1
1
2
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice मुंब्रा येथून जवळपास ३ लाख रुपयांची MD पावडर जप्त. #ThaneLive
2
4
ठाण्यात हुक्कापार्लर वर गुन्हे दाखल व्हायला सुरूवात.कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील backyard नावाच्या हुक्का पार्लर वर गुन्हा दाखल.. मानपाडा पो.स्टे. हद्दीत कोठारी कंपाऊंड येथील the secret या फायर NOC नसलेल्या अनेक हुक्का पार्लरवर कारवाई होण्याची शक्यता @ThaneCityPolice
2
7
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice ठाण्यात पब,हुक्का पार्लर बंद व्हायची वेळ काय?मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोठारी कंपाऊंड मध्ये the secret पब, हुक्कापार्लर रात्री २.३५ वाजेपर्यंत सुरू.व्हिडिओ त्यांच्या अधिकृत Instagram अकाऊंट वर आहे..कोठारी कंपाऊंड मधील पब आणि हुक्का पार्लर ला वेगळे नियम का?
3
4
2
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोठारी कंपाऊंड येथे the secret हुक्कापार्लर येथे तंबाखू युक्त परवानगी नसलेल्या हुक्याची विक्री होते पोलीस आयुक्त सांगतात हुक्का पार्लर ला बंदी.यांना आश्रय कोणाचा? आमदार @SanjayKelkarMLA यांनी हुक्का पार्लर विरोधात मोहीम उघडली आहे.
1
1
1
1
मानपाडा कोठारी कंपाऊंड मधील रात्रभर सूरु असणारे,फायर NOC नसलेले पब ठरत आहेत पोलिसांची डोकेदुखी. पब बाहेर लोकांच्या भांडणाचा विडिओ व्हायरल.भांडणे सोडविण्यासाठी पोलिसांना आपल्या दांड्याचा वापर करावा लागला. @SanjayKelkarMLA @ThaneCityPolice @TMCaTweetAway fb.watch/geMAh6WHz2/
1
2
1
7
ठाण्यात नक्की चाललंय काय?? @ThaneCityPolice पोलीस आयुक्त सांगतात हुक्का पार्लर बंदी आहे.पण कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत backyard नावाचे हुक्का पार्लर चे फोटो देखील सोशल मीडियावर अपडेट केले जातात.. माहितीसाठी खाली इंस्टाग्राम लिंक देखील दिली आहे.. instagram.com/p/CjlNtXCjaxm/…
2
8
1
17
कॉलेजच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास ठाणेनगर पोलिसांनी २४ तासात ठोकल्या बेड्या ! Good Job @ThaneCityPolice #ThaneLive
1
8
ठाण्यातील स्टेशन रोड परिसरात सकाळी ७ वाजता रिक्षावाल्याने मुलीला फरफटत नेले. मुलगी जखमी झाली आहे. रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलिस तपास करत आहेत. मा. नगरसेवक संजय वाघुले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिस रिक्षावाल्याचा शोध घेत आहेत @ThaneCityPolice
6
8
1
22
Thane Live retweeted
Replying to @TMCaTweetAway
@thanecityonline आयुक्तांनी पोलीस बिटमार्शल करिता १५ बुलेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे केल्या सुपूर्द. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आयुक्त @SJaiswal_IAS यांचे विशेष कौतुक. @ThaneCityPolice facebook.com/ThaneLiveTV/pos… #ThanePolice #ThaneCity #SmartPolice #SmartThane #ThaneLive
2
2
Thane Live retweeted
#कोकण_पदवीधर च्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अष्टपैलू उमेदवार #नजीब_मुल्ला. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार कांटे की टक्कर. facebook.com/ThaneLiveTV/pos… @NCPspeaks @NcpThane @Awhadspeaks #ThaneLive #कोकणपदवीधर
2
5
ठाणे:- आज #गुढीपाडवा, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कौपिनेश्वर न्यासातर्फे गुढी #स्वागत_यात्रा काढण्यात आली होती. या स्वागत यात्रेची काही खास छायाचित्रे. @ThaneLive #Thane #GudhiPadwa #PhotoGallery #ThaneLive
2
2
मुंबईः #अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन', 'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटाला सरकारची स्पॉन्सरशीप. @akshaykumar जो भारत भारत करतोय तो स्वतः भारतीय नाही. त्याचं नागरिकत्व #कॅनडियन. विकिपीडिया बघा. राज ठाकरे यांचा आरोप. #मनसे_पाडवामेळावा @mnsadhikrut @ThaneLive #MNS #ThaneLive
1
1
Lines of buses.. no proper traffic management at Station Road. Daily Issue @ThaneCityPolice
3
7
9
I ❤️MUMBAI art work needs some attention & maintenance. @AUThackeray @bmcmumbai @MumbaiPolice