ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS) profile picture

ताडदेव पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Tardeo P. STN, Mumbai For any emergency Dial 100/112

Tardeo PS Mumbai
Joined July 2024
Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)Photo by ताडदेव पोलीस ठाणे - Tardeo PS Mumbai (@TardeoPS)
🚨 सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा, सुरक्षित राहा! 🔐 ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अनोळखी कॉल, बनावट कर्ज ॲप्स व संशयास्पद लिंकपासून सतर्क राहा. OTP, PIN व वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. 📞 सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
🤖 Made with AI
1
301
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ताडदेव पोलीस ठाणे हद्दीत लाला लजपतराय कॉलेज पासून रेस कोर्स गेट क्रमांक ७- केके रोड - ते पुन्हा लाला लजपतराय कॉलेज पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
1
809
ताडदेव पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण २०४ जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
1
1
624
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Tardeo Police Station, covering the route from Lala Lajpat Rai College-Race Course Gate Nu 7- KK Road to Lala Lajpat Rai College
1
620
Tardeo Police officers, personnel’s, and prominent citizens of Tardeo along with around 204 participants took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
1
1
173
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत लाला लजपतराय कॉलेज पासून रेस कोर्स गेट क्रमांक ७- केके रोड - ते पुन्हा लाला लजपतराय कॉलेज पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
1
162
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण २०४ जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
112
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Tardeo Police Station, covering the route from Lala Lajpat Rai College, Main Gate to Race Course Gate Number 7 to KK Road to
1
144
Lala Lajpat Rai College. Police officers, personnel’s, and prominent citizens of Tardeo PS took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
1
1
98
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Tardeo Police Station, covering the route from Lala Lajpat Rai College, Main Gate to Race Course Gate Number 7 to KK Road to Lala
1
113
Lajpat Rai College. Police officers, personnel’s, and prominent citizens of Tardeo PS took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
90
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ताडदेव पोलीस ठाणे हद्दीत लाला लजपतराय कॉलेज पासून रेसकोर्स के के रोड पुन्हा लाला लजपतराय कॉलेज पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
91
Run for Unity, Run for the Nation! Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025. #RunForUnity #EktaDiwas
86
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
85
प्रिय मुंबईकर, नमस्कार, ताडदेव पोलिस ठाणे आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा ! @MumbaiPolice @MTPHereToHelp @CPMumbaiPolice
1
305