अमरावतीमध्ये रंगणार सन मराठी मेळा मनोरंजनाचा ,
तुम्हाला भेटायला येणार आपल्या सन मराठीचे लाडके कलाकार.
याशिवाय रुपाली भोसले (अभिनेत्री-नृत्यांगना), सुकन्या काळण (नृत्यांगना), शिव ठाकरे (डान्सर), सुहास परांजपे (अभिनेत्री)कमलाकर सातपुते(अभिनेता),कविता राम (गायिका)आशिष पवार #onstorm