Stellaria Studios (@StellariaStudio) profile picture
Joined October 2018
Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)Photo by Stellaria Studios (@StellariaStudio)
'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाच्या टिमने आपापल्या घरी सुरक्षित राहून एक महत्वाचा संदेश दिला आहे, नक्की ऐका. #SLVA #SarvaLineVyastaAhet @AmolUtekar5 @SIDDHARTH23OCT @Me_Sauraabh @KaviHemangii @smitashewale21 @SanskrutiOfficl @neethashettys
2
17
'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाच्या टिमने आपापल्या घरी सुरक्षित राहून एक महत्वाचा संदेश दिला आहे, नक्की ऐका. https://xitter.cf/t.co/PggC1mUrtL #SarvaLineVyastaAhet #maharashtraday @AmolUtekar5 @SIDDHARTH23OCT @Me_Sauraabh @KaviHemangii @smitashewale21 @SanskrutiOfficl @neethashettys
अभिनेता इरफान खान यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाच्या ताकतीने न्याय देणारा आणखी एक हरहुन्नरी तारा निखळला. भावपूर्ण श्रद्धांजली. #rishikapoor #rip
घरीच रहा आणि 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा आनंद घ्या Amazon Prime Video वर. #StellariaStudio ⁣#SarvaLineVyastaAhet @AmolUtekar5 @SIDDHARTH23OCT @Me_Sauraabh @KaviHemangii @smitashewale21 @SanskrutiOfficl @neethashettys
3
नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. #GudiPadwa #NewYear #StellariaStudio
दादा कोंडके यांना स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा.. . #DadaKondke #StellariaStudio
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. . #RepublicDay #StellariaStudio
कडू- गोड आठवणी साऱ्या विसरूया, तिळगुळ घेऊन गोड गोड बोलूया... संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . #StellariaStudio #sankranti
भारतीय नौदल दिवस.. #IndianNavyDay #StellariaStudio
भावपूर्ण श्रद्धांजली..💐 #StellariaStudio #2611 #Attack
पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. . #StellariaStudio
ईद-ए-मिलाद सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा.. #StellariaStudios
तुळशी विवाह निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. #StellariaStudio
लहानपणी जिच्याशी भांड भांड भांडवलात त्याची परतफेड कुठल्याच ओवाळणीने होणार नाही! भाऊबीजेच्या सर्व भावंडांना शुभेच्छा.. #Bhaubeej #Diwali #Diwali2019 #StellariaStudio
लक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होताना सर्व अहंकार ज्याचा गळून पडतो त्यावरच ती प्रसन्न होते! लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा... #Diwali #StellariaStudio
लक्ष्मीच्या पावलांनी या धनत्रयोदशीला तुमच्या घरी मन:शांतीची श्रीमंतीही यावी हि देवी चरणी प्रार्थना! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.. #Diwali2019 #HappyDiwali #StellariaStudio
महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂 #HappyBirthday #SiddharthJadhav @SIDDHARTH23OCT
चला एकत्र येऊन देशाची दिशा ठरवूया.. न चुकता मतदान करूया... #Election #मतदान #StellariaStudio