Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty) profile picture

Corporator, Gorai Ward : 9

Gorai, Mumbai
Joined November 2012
Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)Photo by Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty)
बोरिवली विधानसभा क्षेत्रातील इंद्रप्रस्थ मॉल, फ्रेंड्स बिझनेस बे, एल. टी. रोड येथे आयोजित कार्यक्रमात आमदार श्री. संजय उपाध्याय जी यांच्यासोबत उपस्थित राहिलो.
19
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला भाजपा-अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. मंदार भाई बोरकर यांनी सदिच्छा भेट दिली.
25
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला भाजप उत्तर मुंबईचे सरचिटणीस तथा मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीचे सदस्य श्री. निखिल व्यास यांनी सदिच्छा भेट दिली.
42
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला सुधार समिती अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. संध्या विपुल दोशी यांनी सदिच्छा भेट दिली. #महारांगोळीप्रदर्शन२०२६ #कोरडादुष्काळ #बोरिवली #कलाआणिसमाज
1
28
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला बोरिवली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. पुष्पलता मंडले यांनी सदिच्छा भेट दिली.
31
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला नगरसेवक श्री दीपक तावडे यांनी सदिच्छा भेट दिली. #महारांगोळीप्रदर्शन२०२६ #कोरडादुष्काळ #बोरिवली #कलाआणिसमाज #आपलाविश्वास
33
दखल माध्यम – TV9 मराठी आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महा रांगोळी प्रदर्शनाची दखल महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी TV9 मराठी यांनी घेतली आहे.
33
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला जनसेवक तथा माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी जी यांनी सदिच्छा भेट दिली. @iGopalShetty
27
भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
13
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला नगरसेवक श्री. जितेंद्र पटेलजी व नगरसेविका सौ. योगिता पाटीलजी यांनी सदिच्छा भेट दिली.
1
108
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री . गणेश खणकरजी यांनी सदिच्छा भेट दिली. @GaneshKhankar
32
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला लेखक संभाजी सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. L
30
गोराई २ येथील सप्तदीप मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक तुळशी विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी तुळशीमातेचे मनोभावे दर्शन घेतले.
42
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. मुंबईच्या जिद्दीला आणि देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येक वीराला मानाचा मुजरा. #2611 #MumbaiTerrorAttack #
33
चारकोप सेक्टर ५ येथील वी कॅन वी विल फाउंडेशनच्या मुलांनी आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.
25
गोराई २ येथील RSC २२ ते RSC २८ परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी ६०० MM व्यासाची नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
1
1
45
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला नगरसेविका सौ. रेखा यादव व श्री. राम यादव यांनी सदिच्छा भेट दिली.
1
1
26
आचार्य नरेंद्र विद्या मंदिर, बाभई, बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित भव्य महा रांगोळी प्रदर्शनाला दहिसर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मा. मनीषाताई चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली.
18
गोराई १ येथे श्री गोरक्षनाथ वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ, गोराई यांच्या वतीने कार्तिक मासानिमित्त आयोजित काकडा आरती महोत्सव व सांगता सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.
1
1
16
गोराई १, प्लॉट क्रमांक ८१ व ८२ येथे मुलांनी अत्यंत मेहनतीने आणि कल्पकतेने साकारलेल्या ‘प्रतापगड किल्ल्या’ला भेट दिली.
42