Shinde (@Shindenama) profile picture

Corporate majdoor/frequent Traveller/marathi soul/foodie/beer n fish lover /Fraghead/ शिवसैनिक

Mumbai
Joined August 2026
Photo by Shinde (@Shindenama)
Thats how mediocre show thr patriotism..... He dont evn understand Taunts.. Utter nonsense.... @BJP4India instagram.com/reel/Df2CC1RBu…
6
महाराष्ट्रद्रोही देवाभाऊ @BJP4Maharashtra
गुजरातने पुन्हा एकदा मराठी माणसाला फसवले आहे किंवा कदाचित मराठी माणसाच्या नशिबातच अशी फसवणूक लिहून ठेवली आहे, असे म्हणावे लागेल. या ताज्या प्रकारामागे पुन्हा एकदा अदानी आणि मुख्यमंत्री फडणवीस ही जोडी आहे. अदानी महाराष्ट्रात एक मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहेत, जो एका व्याघ्र प्रकल्पाच्या (टायगर रिझर्व्ह) क्षेत्रात येतो. वनविभागाच्या नियमांनुसार, अशा भागात उभारल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकल्पासाठी, एकूण प्रकल्प खर्चाच्या ४% रक्कम व्याघ्र प्रकल्पाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. पण आता अदानींची 'गुजराती व्यावसायिक बुद्धिमत्ता' पाहा. अदानींच्या या जलविद्युत प्रकल्पाचा खर्च ५,६७५ कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे, या रकमेच्या ४% म्हणजेच २२७ कोटी रुपये व्याघ्र प्रकल्पाच्या खात्यात जमा व्हायला हवे होते. पण त्याऐवजी, अदानींनी महाराष्ट्र वनविभागाला सांगितले की, त्यांच्या प्रकल्पाचा खर्च ५,६७५ कोटी रुपये नसून केवळ ५६.७५ कोटी रुपये आहे! परिणामी, व्याघ्र प्रकल्पासाठी मिळणारा ४% वाटा थेट २.२७ कोटी रुपयांवर आला. थोडक्यात सांगायचे तर, अदानींनी ९९% रक्कम स्वतःच्या खिशात घातली. आणि फडणवीस जे स्वतः 'चोरलेल्या मतांच्या' बळावर सत्तेत आले आहेत त्यांच्या हाताखालील नोकरशहांनी अदानींचा हा दावा जसाच्या तसा मान्यही करून घेतला. अशा प्रकारे, केवळ दशांश चिन्ह (डेसिमल पॉइंट) इकडून तिकडे सरकवून, अदानींनी हे स्पष्ट केले आहे की आपण मराठी माणसे म्हणजे निव्वळ मूर्ख आहेत. गंमत म्हणा की फुटके नशीब म्हणा की दुर्देव मराठी माणसाला मूर्खात काढणारा एक मराठी माणूस आहे...
1
41
ऐसे भी लोग रहते है देश मे
कोई जांच एजेंसी इस चादर मोद की जाँच क्यों नहीं कर रही है..! ये रोज रोज कोड किसको भेजता है । रोज कोड वर्ड वाले ट्वीट करना कोई इत्तेफाक नहीं है रोज रात 10 बजे के बाद ये किसी को मैसेज पहुंचाता है। इसकी कड़ी पूछताछ करो कुछ ना कुछ जरूर निकलेगा। पकड़ा गया, निकल गया , बच गया ये सब कोड वर्ड नहीं है तो क्या है?
26
"फडणवीसांनी डोळे वटारले तर साम्राज्य उध्वस्त होईल." अशी धमकीवजा इशारा चंद्रकांत पाटलांनी खऱ्या पाटलांना दिलाय. यावर मला काही बोलायचं नाहीये.बंटी पाटील समर्थ आहेत यासाठी.माझा मुद्दा वेगळा आहे. चंद्रकांत पाटील ,गोपीचंद पडळकर, टिल्लू राणे आणि भाजपचे ते सर्व सो कॉल्ड नेते यांच्यात जो माज आहे,मस्तीची भाषा आहे ही फक्त सत्तेच्या जीवावर आहे.सत्ता वापरायची कशी ,झुकवायची कशी हे आपण गेली 10 वर्ष बघतच आहोत.विवेकवाद्याच्या अति रोमॅनटीसीझम मध्ये अडकलेलले आपले पुरोगामी विचारांचे नेते मात्र सत्तेत आल्यावर प्रचंड दिल दर्या सांड समंदर सारखे होतात.अस वाटत की या सगळ्यांच्यात 'हा ही चांगला तो ही चांगला" अस म्हणणारा एक नाना पाटेकर कायमच घुसून बसलेला असतो. इथं तुमचे समर्थक दिवस रात्र एक करून पुन्हा तुम्हाला सत्तेत बसवतीलच.पण माझा एक प्रश्न सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या नेत्यांना आहे की, "गेल्या 10-12 वर्षात किती विनिंग मोमेंट तुम्ही तुमच्या समर्थकांना दिले..?" फडणवीस हा खुनशीपणा कायमच दाखवत आलेले आहेत.सत्तेचा सर्व प्रकारे वापर करत त्यांनी त्यांच्या समर्थकांना कायमच उत्साहाचे चूर्ण पुरेपूर पाजलेले असत.रणांगणात आपण कायम जिंकतोय,हे इलूजन त्यांनी कायमच यशस्वीपणे लोकांच्यात उभं केलं आहे. मला हे समजत की,आपली पुढारी मंडळी फडणवीस बनू शकत नाहीत.कारण तितका xxxxx ही लोक आणू शकत नाहीत त्यांच्यात.आणि त्यांनी तो आणू देखील नये.पण इतकी अपेक्षा नक्की आहे की, लोकशाहीच्या चौकटीत राहून शक्य तितके अश्व लावायचे प्रयत्न यापुढे सत्ता आल्यावर नक्की करा. पुढे कधी चंद्रकांत पाटील सारख्यांची हिम्मत होऊ नये,यासाठी तरी तुम्ही हे कराल... अशी अपेक्षा आहे..!
12
29
360
14,414
फक्त गप्प बसायचं... गांड अशी मारिन Iodex किंवा burnol पण कमी पडेल
काही अंधभक्त कालपासून 'संतोष पंडीत' यांचे Ai व्हिडिओ बनवून सोशल मीडिया वर फीरवत आहेत. जाहीर निषेध...😭😭
52
क्या बोलू यार is लडकी के बारे मे...... Salute u iron girl
🚨 NEHA BORA JOINS RAHUL GANDHI AND OPPOSITION LEADERS AT A PRESS CONFERENCE, CALLING FOR A UNITED FIGHT! ✊🔥
34
Aur ye desh ko devloped nation banane ki baat karte hai.... लवडेन भोज्यम
37
सनातन धर्म कि ऐसी कि तैसी....
No one Destroyed Hinduism More than Hindus itself 🥲🥲
1
38
The Anthropic researcher who quit went on CNN and said the AI industry is "gambling with our lives." His biggest fear: AI being used to make itself more intelligent. The exact thing OpenAI showed it's already doing three days ago. He told Anderson Cooper these companies are "compelled to race toward building a deadly technology." This isn't a critic on the outside. He was building it.
A researcher who spent three years doing pretraining work at both OpenAI and Anthropic just quit the AI industry entirely. His claim: neither company is acting responsibly. Both are racing toward self-improving AI and gambling with outcomes they can't predict. He says he joined Anthropic specifically because of its safety reputation. He's not saying their work is fake. He's saying competition makes it insufficient. His line to the WSJ: "We're on track for a lot of the most aggressive scenarios where by the end of next year things could be out of control already." He says researchers inside these labs now use the words "crunchtime" and "endgame" to describe where this is heading. And that many of them privately believe this technology could pose existential risk by the end of the decade. His argument isn't that one lab is worse. It's that no single company can solve this alone. It needs coordination, regulation, or a temporary pause on capability improvements. The people building these systems are the ones raising the alarm. That part should not be easy to ignore.
98
347
38
1,546
300,260