शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau) header
शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau) profile picture

मराठ्यांच कस आहे माहिती आहे का एक तर मराठे कुठे जात नाही आणि गेलो कुठे तर मग मोजता येत नाही

Joined May 2021
Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)Photo by शेतकरी पुत्र (शेपु) (@ShepuBhau)
Replying to @Navatkaytheval
@Navatkaytheval @Mr_innocent_16 बघा विचार करुन फिरायला जा 😀😀😀
1
50
Replying to @Navatkaytheval
@Navatkaytheval @Mr_innocent_16 जाणार का फिरायला 😀😀
2
44
आज फक्त गॅस बंद झाला तर हे हाल आहेत तर मग विचार करा शेतकऱ्यांनी शेती पिकवण /शेती करणं किंवा जेवढ लागत तेवढ पिकवायला सुरुवात केली तर काय हाल होतील #शेतकरी_राजा #माझा_बाप_शेतकरी
2
57
Replying to @MansiNitinUbhe
@MansiNitinUbhe "यश, आरोग्य आणि आनंद तुला सदैव लाभो.प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुझ्या आयुष्याला एक सुंदर दिशा मिळो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #मानसी 🎂🍫💐💐💐 @MansiNitinUbhe
1
5
31
प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने भरलेले राहो." वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा @Navatkaytheval 🎂🍫💐💐💐
2
2
146
पुरामधुन वाचलं तर पावसात गेल तुम्हीच सांगा माय बाप सरकार शेतकऱ्यांन जगाव कि मराव #व्यथा_शेतकऱ्याची #माझा_बाप_शेतकरी
24
कोणी तरी आवरा याला @gajabhauX
Replying to @gajabhauX
अमेरिकेत कमी पडले, म्हणून इकडे पॅकेज भेटल वाटत...🤣🤣
36
हि आहे परीस्थिती अस का तु आम्हा शेतकऱ्याचा वैरी ठरलास #ओला_दुष्काळ
24
गेंड्याच्या काताड्याच सरकार साहेब वेळ भेटला तर इकडे पण लक्ष द्या माझा बाप शेतकरी होत्याच नव्हत झालं #ओला_दुष्काळ
1
7
1
8
208
खुप दिवसांनी बोक्या भाऊची भेट झाली @BokyaBhau 🐱🐱
11
निरोप घेतो आता अज्ञा असावी गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या
19
तुमच्या या अशा प्रवासी वाहतूकी मुळे लोकांची अशी गौर सोय होत आहे लोकांचे नेहमीच असे हाल होत असतात जरा ईकडे नांदेड लातूर (माळेगाव टोल नाका) @msrtcofficial @Navatkaytheval
1
1
2
97
न भरुन निघणार नुकसान हाता तोडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणा मुळे गेला #अतिवृष्टी #निसर्गाचा_लहरीपणा #व्यथा_शेतकऱ्यांच्या
1
4
13
398
सतत घरात आपल्या नवऱ्याला बायकोला फुस फुस करणाऱ्या 🐍 नागिणीला नागोबाला माझ्या कडुन नागपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा @BokyaBhau @Gautam09569305 @VinayakM_18
4
50
कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची व्यथा
सोमवारी रोनिहाल गावात हृदयद्रावक घटना घडली. फक्त ₹250 प्रति क्विंटल इतका कमी दर मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने कांदा रस्त्यावर फेकून निषेध केला आणि रस्त्यावर कोसळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. #LokmatNews #MarathiNews #Ronihal #Onion #Farmer #Viral
1
20
जो पर्यंत नेत्रतृ हे नेत्यांच्या बंगल्यावर नाही तर शेताच्या बांधावर तयार होत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच रहाणार
मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय “राजे मराठे” “सरंजामी मराठे” “बामन मराठे” या सर्वांमुळे रयती मराठा देशधडीला लागला या सरंजामी मराठ्यांना तुमचं नेतृत्व करून देऊ नका
24
या काकुला दुसऱ्याच यश,सुख ऐश्वर्य, चांगल्या वस्तू, पैसा पहावत नाही #एम_आय_डि_सी_भोसरी
त्या मुलाच्या हातात ब्रॅण्डेड घड्याळ होते त्या मुलाकडे फोर व्हिलर टू व्हीलर आहे.त्या मुलाच्या आई बहीणीच्या अंगावर हजारो रूपयांच्या साड्या होत्या. तरीही तो गरीब आहे.
2
2
124