Shashikant (@Shashik020282) header
Shashikant (@Shashik020282) profile picture

National Teacher Awardee 2022, State Best Music Director Award, मराठवाडा भूषण पुरस्कार, Marathi Vishvaakosh Article Writer. CCRT Resource Person,

Joined August 2022
Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)Photo by Shashikant (@Shashik020282)
दैनिक दिव्य लोकप्रभा ज्ञान रथाचे सारथी
5
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्याद्वारे प्रकाशित होणाऱ्या #मराठी #विश्वकोश यामध्ये आज #केरळ #कलामंडलम ही २३ वी नोंद प्रकाशित झाली. संपादकीय मंडळ व मार्गदर्शक यांचे मनःपूर्वक आभार....
1
4
ज्ञान रथाचे सारथी....
5
शाला प्रवेशोत्सव...... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामू नाईक तांडा
6
New Achivement......
1
17
#PMOofIndia #ministryofeducation #शालेय_शिक्षण_विभाग #samgrashikshamaharashtra #विभागीयगुणवत्ताकक्षऔरंगाबाद #CMOMaharashtra आदरणीय प्रधानमंञीजी श्री.नरेंद्र मोदीजी भारत सरकार,प्रधानमंञी कार्यालय ,नवी दिल्ली.आपले खुप खुप धन्यवाद व आभार. #परीक्षा_पे_चर्चा_2023
1
41
Today Daily Lokprbha
1
1
21
fb.watch/mcI3kCQbCx/ दामुनाईक तांडा शाळेतील व्हर्चुअल्स बर्ड्स उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा पोर्टलवर...... Thanks to samgra Shiksha Maharashtra and all team....of Samagra Shiksha Maharashtra
13
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे येथील आयटी उपविभाग प्रमुख, राज्य समन्वयक तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय योगेशजी सोनवणे साहेब यांच्या प्रशासकीय, शैक्षणिक आणि प्रशिक्षण क्षेत्रातील कार्याचा दैनिक दिव्य लोकप्रभा वृत्तपत्राने घेतलेला आढावा......
28
#राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार -२०२२ #बीड जिले के गेवराई तहसील के दामुनाईकतांडा यहा के जिला परिषद प्राथमिक स्कूल के शिक्षक #शशिकांतकुलथे जी को अध्यापन क्षेत्र मे उल्लेखनीय कार्य किया. स्कूल मे कीये बदलाव के बारे मे श्री कुलथे जी ने #mahainfocentre बताया.
3
34
दैनिक दिव्य Lokprabha आजच्या कला विश्व या सदरात elokprabha.com/news/122296
1
31
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ६ वे राष्ट्रीय शिक्षण संमेलन कोल्हापूर......
2
2
21
ATM तिसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन पुणे अध्यक्षीय भाषण
3
43
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM चे तिसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन पुणे येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचा वृत्तांत........ elokprabha.com/news/116636#s…
3
31
#All #India #Sainik #school #Interance #Examination #2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत चि. चैतन्य शशिकांत कुलथे याने written Test उत्तीर्ण करत घवघवीत यश संपादन केले. खुप खुप अभिनंदन..... चैतन्य.....
1
3
55
अंबड येथील भाजप कार्यकारिणी सदस्य आणि आमचे मार्गदर्शक मा. औदुंबरसेठ बागडे आणि औरंगाबाद येथील साप्ताहिक पोलखोल टाइम्सचे संपादक मा.भगवानरावजी शहाणे यांचे मन:पूर्वक आभार....
1
26
जॅक्सन, मायकल : (२९ ऑगस्ट १९५८ – २५ जून २००९). जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतकार आणि नर्तक. ‘‘किंग ऑफ पॉप’’ याबरोबरच द ग्लोव्ह वन, वॉको जॅको, एमजे, जॅको, मिकी माईक, ऍपलहेड, स्मिली अशा अनेक टोपणनावानेही ते प्रसिद्ध होते. #मराठी #विश्वकोशात १८ वी नोंद प्रकाशित
1
21
youtube.com/watch?v=MfDsz77v… मराठी सह्याद्री वाहिनीवरील *_आत्मनिर्भर भारत_* अंतर्गत *_परीक्षा पे चर्चा_* या विशेष कार्यक्रमात बीड येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक *_श्री. शशिकांत कुलथे_* यांचा या चर्चा क्षेत्रात विशेष सहभाग....
1
35
उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे महाराष्ट्र तथा कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) परिवाराच्या मार्गदर्शिका, उत्कृष्ट प्रशासक, आदरणीय डॉ. नेहा बेलसरे मॅडम यांच्या कार्याचा आढावा दैनिक दिव्य लोकप्रभा वृत्तपत्रातून........
13
दैनिक दिव्य लोकप्रभा कला विश्व ..,....... elokprabha.com/news/112568#s…
8