कृष्णानगर उत्तर 83, चापड़ा 82, कलिगंज 80 और नकाशीपाड़ा 81 के 4 एसी वाले स्ट्रॉन्गरूम में CCTV कैमरे 23:52 बजे से 2 मिनट 16 सेकंड के लिए बंद हो गए थे।
हम जाग रहे हैं @ECISVEEP और @CEOWestBengal — क्या आप फिर से अपनी चालों में लगे हुए हैं?
#ElectionResult
Just hours before vote count begins in West Bengal hundreds of VVPAT slip were discovered in a garbage dump in Madhyamgram, North 24 Parganas district.
ECI: Slips are from mock poll, Complaint filed and immediate enquiry ordered.
#ElectionResult #TMC
Waiting for this when BJP gets kicked out from Centre and States just like that...
#ElectionResult
पहिल्यांदाच, स्टेजवर कुणीतरी मोदींचं भाषण मागून व्हिडिओमध्ये टिपलं.
लक्षात घ्या, मोदी अक्षरशः टेलिप्राम्प्टरवरून शब्द वाचत आहेत.
भारताचा सर्वोत्तम वक्ता ❌
साधारण 5वी पास वाचक ✅
आज #SRHvsKKR IPL मॅच मध्ये
"𝗣𝗠 𝗜𝗦 𝗖𝗢𝗠𝗣𝗥𝗢𝗠𝗜𝗦𝗘𝗗"
पूर्णपणे स्पष्ट संदेश
Freedom 2.0 retweeted
Those who can’t provide chairs to women to sit in the hall, how will they provide 33% reservation in the Parliament ?
Freedom 2.0 retweeted
2014 से पहले हमारे देश मे एक प्रजाति थी जिसको अमेरिका जैसी सुविधाएं चाहिए होती थी।
फिर एक गपोड़ी आया उसने कहा हर खाते में 15 लाख आएंगे, 100 स्मार्ट सिटी बनगे, 2 करोड़ नौकरी सालाना मिलेगी, बुलेट ट्रेन चलेगी, चप्पल पहनने वाला हवाई जहाज़ में उड़ेगा।
2026 आते आते ये हाल हो गई कि अब अफगानिस्तान नेपाल से तुलना होने लगी है।
@indiameradesh12
@AlamgirAli78255
@Vishwaguru2026
Freedom 2.0 retweeted
नांदेड जिल्ह्यातील कंधारचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते ईश्वर नारायणराव भोसीकर व सौ सरस्वती ईश्वरराव भोसीकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा सरस्वती नर्सिंग इंस्टिट्यूट, पानभोसी ता. कंधार जिल्हा नांदेड येथे उत्साहात पार पडला. भोसिकरांसारखे निष्ठावान नेते हे पक्षाचे खरेखुरे वैभव आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर काँग्रेस पक्षासाठी योगदान दिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो.
यावेळी हिमवत केदार जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी, नांदेड चे खा. रवींद्र चव्हाण, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, स्थानिक आ. प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड उत्तर चे अध्यक्ष राजेश पावडे, नांदेड दक्षिण चे अध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र घोडसकर, महेश देशमुख, विठ्ठल पावडे उपस्थित होते.
Freedom 2.0 retweeted
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने 'लोककवी नारायण सुर्वे यांना सलामी' हा विशेष कार्यक्रम काल टिळक भवन, दादर येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थित होतो. 'थोडासा गुन्हा करणार आहे!' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील किशोर कदम, छाया कदम, कवयित्री नीरजा, अक्षय शिंपी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, मंगेश सातपुते आणि युवराज मोहिते यांसारख्या नामवंत कलाकारांनी आपला सहभाग नोंदवून नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर करण्यात आला.
कामगार वर्गाचे दुःख आणि कष्टकरी लोकांचे आयुष्य आपल्या शब्दांतून मांडणाऱ्या नारायण सुर्वे यांना एक अनोखी मानवंदना देण्याचा हा प्रयत्न होता. या सोहळ्याला विविध वयोगटातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे लोककवींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
Freedom 2.0 retweeted
या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
अकार्यक्षम गृहमंत्र्यांचा अहंकारी कारभार! महाराष्ट्राची वाताहात करणं हाच यांचा उद्देश आहे!
Freedom 2.0 retweeted
हातात भाजपचा झेंडा घेऊन राजीव सातवांच्या नावाचा आधार घेणं म्हणजे शिवरायांचा फोटो लावून अफजलखानाची भाषा बोलण्यासारखं आहे.
राजीवजींनी आयुष्य काँग्रेस विचारासाठी झिजवलं… गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात उभं राहताना मार खाल्ला, कपडे फाटले, पण विचार सोडला नाही. आणि आज काही लोक खुर्चीसाठी झेंडे बदलून निष्ठेचे धडे देत आहेत, हीच खरी शोकांतिका आहे.
गुजरात मधून ८४ आमदार निवडून आणण्यासाठी रक्त आटवणारा नेता आणि सत्तेच्या वाऱ्यानुसार रंग बदलणारे लोक यात फरक असतो. राजीवजी संघर्षातून मोठे झाले, काही जण मात्र फक्त संधी पाहून.
म्हणून राजीव सातवांचं नाव घेण्याआधी आरशात स्वतःचा झेंडा आणि भूमिका एकदा नक्की पाहा. कारण राजीवजींना ओळखणारे लोक निष्ठा विकत नाहीत… ती जपतात.
शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याच्या शिबिरात जाऊन बसले..आता सत्ता भेटेल पण शिवाजी महाराजांचा आशिर्वाद नही भेटेल.
अकोला–अकोट–परतवाडा मार्गावर MSRTC बसमध्ये दररोज प्रचंड गर्दी 🚍
50-60 सीट्सच्या बसमध्ये 100+ प्रवासी प्रवास करतात.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे.
अधिक बसची व्यवस्था करून तात्काळ उपाययोजना करावी ही विनंती.
@msrtcofficial @MahaTransport @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
🚍 Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) ची अकोला–परतवाडा बस सेवा अत्यंत अपुरी आहे. वेळेवर बस येत नाही, प्रचंड गर्दी असते, पाय ठेवायलाही जागा नसते.
प्रवाशांना रोज त्रास सहन करावा लागतो. कृपया याकडे लक्ष द्यावे. 🙏
@MSRTC @CMOMaharashtra Pratap Sarnaik




































